Balaghat Plane Crash : मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये चार्टर्ड विमान कोसळले; पायलट आणि को-पायलट ठार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटसोबत एक महिला ट्रेनी पायलट होती. विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशातील बालाघाट येथे आज (१८ मार्च) दुपारी एक चार्टर विमान कोसळले. […]