14 भाषांमध्ये तब्बल 41 कोटी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार प्रदान!!
प्रतिनिधी नवी दिल्ली : श्रीमद्भगवद्गीते सह भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 100 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या गोरखपूरच्या गीता प्रेसला आज गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात […]