Independence Day : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गैरहजर!!
मल्लिकार्जुन खर्गेंच्या रिकाम्या खुर्चीची सर्वत्र चर्चा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण देश उत्साहाने […]