• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    शशी थरूर यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; मुस्लिम देशांसोबतचे संबंध एवढे कधीही चांगले नव्हते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, सुरुवातीला मी […]

    Read more

    केवळ नेत्यांना एकत्र करून अलायन्स होत नाही!!; INDIA आघाडी गठनानंतर केजरीवालांचा व्हिडिओ व्हायरल

    प्रतिनिधी मुंबई : बंगलोर मध्ये 26 पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन विरोधकांची नवी INDIA आघाडी स्थापन केली. या आघाडीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते […]

    Read more

    NDA विरुध्द INDIA : दोघांत तिसरा आणि चौथा; लोकसभेत दुरंगी लढाई विसरा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात INDIA विरुद्ध NDA अशा दोन आघाड्यांच्या लढाईचे चित्र निर्माण झाले असले तरी कालच्या दोन बैठकांनंतरची राजकीय धूळ बसल्यानंतर देशातले […]

    Read more

    विरोधी ऐक्यात नाराजीनाट्याला सुरुवात, इंडियाचे राष्ट्रीय संयोजक न नेमल्याने नितीश कुमार यांचा संताप, पत्रकार परिषदेला दांडी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार संतप्त होऊन बंगळुरू येथील विरोधी पक्षाच्या बैठकीहून लवकर परतले. नितीश कुमार यांना I.N.D.I.A. या नव्या विरोधी आघाडीचे […]

    Read more

    काँग्रेस लोकसभेच्या 370 जागा लढवणार, ज्येष्ठ नेते म्हणाले- पक्ष 173 जागांवर मित्रपक्षांना पाठिंबा देऊ शकतो

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस केवळ 370 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी उर्वरित 173 जागांवर ते मित्रपक्षांना […]

    Read more

    भोपाळमध्ये सोनिया-राहुल यांच्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग; बंगळुरूहून परतताना तांत्रिक बिघाड, दीड तास थांबून दिल्लीकडे रवाना

    वृत्तसंस्था भोपाळ : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चार्टर्ड विमानाचे भोपाळमधील राजा भोज विमानतळावर इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानात तांत्रिक […]

    Read more

    राज्यसभेत विरोधकांच्या एकजुटीवरही भाजप वरचढ, काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही अध्यादेश रद्द करणे सोपे नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाला (आप) काँग्रेसचा पाठिंबा मिळताच पक्ष आणि विरोधकांच्या ताकदीचा अंदाज घेतला जात आहे. पण […]

    Read more

    पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक; राहुल यांची खासदारकी गेल्याने आणि अदानी प्रकरणावरून विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. याच्या एक दिवस आधी, बुधवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला […]

    Read more

    इंस्टाग्रामवर जुळले प्रेम, पोलंडची महिला पोहोचली झारखंडमध्ये, प्रियकराच्या घरी लोकांची गर्दी

    प्रतिनिधी रांची : आजकाल पाकिस्तानातून भारतात आलेली चार मुलांची आई- सीमा हैदर आणि नोएडाचा सचिन ही बातमी चर्चेत आहे. दरम्यान, पोलंडमधील 45 वर्षीय महिला बार्बरा […]

    Read more

    नवी INDIA आघाडी, 1977 चे स्वप्न वगैरे ठीक आहे, पण नव्या NDA शी लढायला “नवे जयप्रकाश नारायण” कुठून आणणार??

    काँग्रेसचा “राहुल लाँचिंग प्रयोग” फसल्यानंतर सोनिया गांधी यांनी स्वतः पुढाकार घेऊन उभ्या केलेल्या नव्या विरोधी ऐक्याच्या INDIA आघाडीचे 1977 चे स्वप्न वगैरे ठीक आहे, पण […]

    Read more

    बंगलोर मध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीत सुप्रिया सुळेंच्या गैरहजर; काँग्रेस नेते आणि पवारनिष्ठ माध्यमांनाच दाट संशय!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकची राजधानी बंगलोर मध्ये झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    नेहले पे देहला : INDIA 26 विरुद्ध NDA 38; INDIA चा नेता कोण??; पण NDA ला मोदींचा बुस्टर डोस!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बंगलोर मध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीत बैठक घेऊन नेहले पे देहला मारला. NDA च्या […]

    Read more

    शिंदे – अजितदादा : घराणेशाही पक्ष चालविणाऱ्या नेत्यांनी सापत्न वागणूक दिलेल्या नेत्यांना मोदींच्या NDA बैठकीत मानाचे स्थान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 38 पक्षांच्या बोलावलेल्या NDA अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानाचे स्थान दिल्याच्या बातम्या […]

    Read more

    NDA च्या 38 पक्षांच्या बैठकीत महाराष्ट्रातून सदाभाऊ जानकर नव्हे; तर अजितदादांच्या राष्ट्रवादीसह विनय कोरेंचा जनसुराज्य पक्ष सामील!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बोलवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या बैठकीला 38 पक्षांमध्ये महाराष्ट्रातून सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर यांना […]

    Read more

    INDIA आघाडीच्या पहिल्या अधिकृत पत्रकार परिषदेत सोनिया गांधी गैरहजर; आघाडीच्या नेतृत्वाबाबत संशय गडद!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या भ्रष्टाचाराची जोडले गेलेले UPA हे नाव टाकून विरोधकांनी INDIA हे नवीन नाव धारण केले. त्याची घोषणा आज बंगलोरमध्ये विरोधी […]

    Read more

    विरोधी ऐक्याच्या बैठकीत अखेर जुन्या UPA पासून “सुटका”; नवे नाव INDIA!!; पण नाव बदलण्याचे यश कोणाचे??

    नाशिक : विरोधी ऐक्याच्या तिसऱ्या बैठकीत अखेरीस जुन्या UPA (युपीए) अर्थात “युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स” पासून सर्व विरोधी पक्षांनी स्वतःची “सुटका” करून घेतली. युपीए 1 आणि […]

    Read more

    मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा सोडला पंतप्रधानपदावरचा दावा, पण प्रादेशिक नेत्यांमध्ये तयार केली स्पर्धा!!

    विशेष प्रतिनिधी बेंगलोर : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने कर्नाटकची राजधानी बंगलोर मध्ये सुरू असलेल्या विरोधकांच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा पंतप्रधान […]

    Read more

    सीमा हैदर यूपी एटीएसच्या ताब्यात; काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात, 8 तास चौकशी; घराची सुरक्षा वाढवली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेत हेरगिरीचा अँगल आला आहे. सीमा यांना सोमवारी एटीएसने ग्रेटर नोएडा येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. […]

    Read more

    विरोधी ऐकण्यासाठी पंतप्रधान पदावरचा काँग्रेसचा दावा मल्लिकार्जुन खर्गेंनी सोडला; पण गांधी परिवाराचे काय??

    विशेष प्रतिनिधी बेंगलोर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दस्तूर खुद्द सोनिया गांधींनी प्रयत्नपूर्वक जमावलेल्या विरोधकांच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे पंतप्रधान पदावरचा दावा […]

    Read more

    Oommen Chandy Profile : एकाच मतदारसंघातून 50 वर्षे सातत्याने निवडणूक जिंकली, ओमान चांडी यांचा राजकीय प्रवास…

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चांडी यांचे मंगळवारी (18 जुलै) निधन झाले. दीर्घ आजारानंतर वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी […]

    Read more

    सावरकर विमानतळ टर्मिनल उद्घाटनात मोदींचे प्रहार; 2024 साठी 26 भ्रष्टाचारी बंगलोर जमलेत, “ऑफ द फॅमिली बाय द फॅमिली फॉर द फॅमिली” हीच त्यांची लोकशाही!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अंदमान निकोबारची राजधानी ब्लेअर मध्ये वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी यांच्यावर जोरदार […]

    Read more

    2400 कोटींच्या ड्रग्जची होळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले व्हर्चुअल निरीक्षण, अमली पदार्थांविरुद्ध झीरो टॉलरन्स

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी बंगळुरू येथे अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. या […]

    Read more

    विरोधी ऐक्यासाठी जमले होते 26 पक्ष, आज NDAच्या बैठकीला 38 पक्षांचा सहभाग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची दुसरी बैठक आज बंगळुरूमध्ये सुरू होत आहे. यात 26 पक्ष सहभागी होणार […]

    Read more

    एसबीआयचा अहवाल- महापुरामुळे देशात तब्बल 15 हजार कोटींचे नुकसान, 92 टक्के जनता विमाच काढत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, यूपी आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया […]

    Read more

    दिल्लीतील अधिकारांच्या लढाईवर घटनापीठ करणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा नायब राज्यपाल- मुख्यमंत्र्यांना मिळून काम करण्याचा सल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली विद्युत नियामक आयोगाच्या (डीईआरसी) अध्यक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सरकार आणि दिल्लीचे […]

    Read more