I.N.D.I.A घायकुतीला, म्हणून देशाचे नाव बदलण्याची अफवा; पियुष गोयलांकडून खिल्ली; पण सोनिया गांधी पीएम मोदींना लिहिणार पत्र
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविल्यानंतर I.N.D.I.A आघाडीतले घटक पक्ष घायकुतीला आले आहेत. त्यामुळे ते देशाचे नाव बदलण्याची अफवा […]