• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ‘निपाह’मुळे केरळमध्ये दहशत, सरकारने लोकांना घरात राहण्याचा दिला सल्ला!

     पुन्हा लॉकडाऊन होणार का?,  सर्व शैक्षणिक संस्था पुढील दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी केरळ  : कोरोनापेक्षाही धोकादायक असलेल्या निपाह व्हायरसने […]

    Read more

    छोट्या पडदावरचा छोट्या दोस्तांचा लाडका छोटा भीम आता मोठ्या पडद्यावर! सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

    विशेष प्रतिनिधी पुणे : सगळ्याच छोट्या दोस्तांमध्ये कायमच लोकप्रिय असलेलं छोटा भीम हे कार्टून, प्रचंड गाजलं ! छोटा भीम,चुटकी, जग्गू हे कॅरेक्टर छोटा दोस्तांच्या स्वप्नांचा […]

    Read more

    सनातन वादाबाबत पंतप्रधान मोदींचे प्रथमच भाष्य; I.N.D.I.A आघाडीवर मध्य प्रदेशातून घणाघात!!

    विशेष प्रतिनिधी बिना : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी यांनी सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया, कोरोना अशी नावे ठेवून त्याची बदनामी केल्यानंतर संपूर्ण […]

    Read more

    अटारी बॉर्डरवर फडकणार देशातील सर्वात उंच तिरंगा; पाकिस्तानी ध्वजापेक्षा 18 फूट जास्त उंच खांब, 90 किलो असेल झेंड्याचे वजन

    वृत्तसंस्था अमृतसर : आता प्रत्येक भारतीय लवकरच पंजाबमधील अमृतसर येथील अटारी बॉर्डरवर ‘झंडा उंचा रहे हमारा’ अभिमानाने गाऊ शकणार आहे. भारताने अटारी सीमेवर बसवलेल्या तिरंग्याच्या […]

    Read more

    इंदुरमध्ये योगींच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णताकृती पुतळ्याचे अनावरण; सनातनद्वेष्टांचा घेतला समाचार, म्हणाले…

    शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव संपूर्ण भारत साजरा करत आहे. विशेष प्रतिनिधी इंदुर : शिवराज्यभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्या निमित्त इंदुर येथे […]

    Read more

    ऑक्टोबरमध्ये ‘इंडिया’आघाडीची पहिली सभा; जातनिहाय जनगणना, महागाई, बेरोजगारीचा मुद्दा पेटवणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांची महाआघाडी ‘इंडिया’च्या समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी नवी दिल्लीत झाली. बैठकीत जातनिहाय जनगणना हा प्रमुख मुद्दा बनवण्याची घोषणा […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाचे निर्देश, केंद्र सरकारने मीडिया ट्रायलबाबत गाइडलाइन बनवावी, याचा न्यायावर थेट परिणाम, आरोपींचे अधिकारही महत्त्वाचे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मीडिया ट्रायलवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. कोर्टाने केंद्र सरकारला तीन महिन्यांत मीडिया ब्रीफिंगबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले. यासोबतच […]

    Read more

    भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पहिले C-295 ट्रान्सपोर्ट विमान; स्पेनमध्ये हवाईदल प्रमुखांनी स्वीकारले; 56 पैकी 16 विमाने रेडी टू फ्लाय स्थितीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युरोपियन कंपनी एअरबस डिफेन्स अँड स्पेस (ADSpace) ने बुधवारी पहिले C-295 टॅक्टिकल मिलिट्री एअरलिफ्ट विमान भारताला सुपूर्द केले. एअर चीफ मार्शल […]

    Read more

    पंतप्रधान मोदी दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांसोबत डिनर करण्याची शक्यता; G20 मध्ये बजावले कर्तव्य; 450 पोलिसांचा सहभाग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी या आठवड्यात दिल्लीतील G20 शिखर परिषदेत ड्युटीवर असलेल्या 450 दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांसोबत डिनर करू शकतात. दिल्लीचे पोलिस आयुक्त […]

    Read more

    संसदेच्या विशेष अधिवेशनात 4 विधेयके; विषय पत्रिका झाली प्रसिद्ध; मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर विषयांवर चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या काळात चार विधेयके संसदेत मांडली जाणार आहेत. 13 […]

    Read more

    काश्मिरात कर्नल, मेजर अन् DSPसह 4 जण शहीद; 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, राजौरी आणि अनंतनागमध्ये चकमक

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. बुधवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल शोध मोहीम […]

    Read more

    उज्ज्वला योजनेतून 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन; मोदी सरकारची मोठी भेट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त महिलांना मोठी भेट दिली होतीच. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत सरसकट 200 रुपयांची सवलत दिली, तर उज्ज्वला योजनेतर्गंत […]

    Read more

    नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!

    नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!, हे शीर्षक वाचून नेमका विषय काय आहे??, अशी शंका वाचकांच्या मनात उत्पन्न […]

    Read more

    मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून केली हत्या, दोनजण जखमी

    याआधी मंगळवारी कांगपोकपी जिल्ह्यात सशस्त्र लोकांनी आदिवासी समाजातील तीन जणांची हत्या केली होती. विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत. चुराचंदपूर जिल्ह्यातील चिंगफेई […]

    Read more

    उत्तर प्रदेश : लाचखोर रेल्वे अधिकाऱ्याला CBIने केली अटक, घरात सापडला नोटांचा ढीग, करोडो रुपये जप्त

    सीबीआयने सापळा रचून अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहाथ  पकडले आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : सीबीआयने केसी जोशी नावाच्या रेल्वे अधिकाऱ्याला लाचखोरी प्रकरणात अटक केली असून त्याच्या […]

    Read more

    मोदी सरकार ७५ लाख लोकांना मोफत LPG कनेक्शन देणार; ‘या’ योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

    केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकाही जवळ […]

    Read more

    कुत्रा हा इमानदारच प्राणी! जवानाला दहशतवाद्यांपासून वाचवण्यासाठी डॉग केंटने दिले बलिदान

    लष्कराने व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिला उजाळा विशेष प्रतिनिधी कुत्रा हा जगातील सर्वात जास्त इमानदार प्राणी असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. तसेच  कुत्रा हा हुशार […]

    Read more

    रणवीर सिंग आणि आलिया भट कडून पंतप्रधान मोदींचे कौतुक! जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलं कौतुक!

    विशेष प्रतिनिधी पुणे : नुकत्याच पार पडलेल्या जी 20 परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक होतं. भारताने केलेलं सगळ्याच परदेशीय पाहुण्यांचं स्वागत, […]

    Read more

    संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मोदी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

    संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत एक नवीन […]

    Read more

    I.N.D.I.A आघाडीच्या पहिल्याच समन्वय बैठकीआधी ममतांनी दुबईतून सोडली नेतृत्वाची राजकीय पुडी; धरली श्रीलंकन अध्यक्षांच्या “आधाराची काडी”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडीच्या तीन व्यापक बैठका झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राजधानी नवी दिल्लीत शरद पवारांच्या 6, जनपथ या निवासस्थानी आघाडीच्या समन्वय समितीची […]

    Read more

    तेल आयातदार भारत आता सौदी अरेबियाला करणार स्वच्छ ऊर्जा निर्यात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात झालेल्या G20 शिखर परिषदेसाठी आलेले सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान परिषदेनंतरही भारतात थांबले आणि त्यांनी पंतप्रधान […]

    Read more

    लँड फॉर जॉबप्रकरणी लालूंवर गुन्हा दाखल होणार; केंद्र सरकारची CBI ला परवानगी

    वृत्तसंस्था पाटणा : नोकरीसाठी जमीनप्रकरणी माजी रेल्वेमंत्री लालू यादव यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयला परवानगी मिळाली आहे. महिनाभरापूर्वी सीबीआयने लालूंवर खटला […]

    Read more

    G20 परिषदेत पुतिन आले नाहीत, पण मित्राची साथ सोडली नाही; मोदींच्या मेक इन इंडियाची स्तुती!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आले नाहीत हे खरे पण यांनी आपल्या जिगरी दोस्ताची साथ मात्र […]

    Read more

    राजद्रोह कायद्याचा खटला घटनापीठाकडे वर्ग; सुप्रीम कोर्टाने म्हटले- IPC ची जागा घेणाऱ्या नव्या कायद्याचा परिणाम जुन्या खटल्यांवर होणार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 152 वर्षे जुन्या राजद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी, 12 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती […]

    Read more

    देशातील 306 खासदारांवर फौजदारी खटले; 763 पैकी 194 खासदारांवर गंभीर गुन्हे, बिहारच्या 50% खासदारांवर खटला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने खासदारांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशातील एकूण 763 खासदारांपैकी 306 खासदारांवर […]

    Read more