ॲपल कंपनीचा हॅकिंगचा अलर्ट 150 देशांमध्ये, पण विरोधकांची मोदी सरकारवर नाहक टीका!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ॲपल कंपनीचे काही आयफोन्स सरकारी पातळीवरून हॅक होत असल्याचा अलर्ट कंपनीने दिला असल्याचा दावा राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी केला. […]