• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    अयोध्येत सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार भव्य राम मंदिराची उभारणी, पण बाबरीची आठवण काढून ओवैसींची तरुणांना चिथावणी!!

    वृत्तसंस्था हैदराबाद : अयोध्येत सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार भव्य राम मंदिर उभे राहून 22 जानेवारी 2024 रोजी तिथे श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठा होत आहे संपूर्ण देशात आणि […]

    Read more

    मोदी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार

    नेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी […]

    Read more

    गँगस्टर गोल्डी ब्रारला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी

    सिद्धू मूसवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी गँगस्टर गोल्डी ब्रारला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) दहशतवादी घोषित केले. […]

    Read more

    IIT-बीएचयूच्या विद्यार्थिनीवर गँगरेप करणाऱ्या सर्व आरोपींना अटक; गन पॉइंटवर कपडे काढून बनवला होता व्हिडिओ

    वृत्तसंस्था वाराणसी : आयआयटी-बीएचयूमधील बीटेक विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा तपासादरम्यान पोलिसांनी तिघांनाही बुलेटसह पकडले. आरोपींनी 1 […]

    Read more

    केजरीवाल म्हणाले- आम आदमी पक्ष इंडियाचा भाग, लोकसभेत जेवढ्या जागा मिळतील, सर्व जिंकू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (31 डिसेंबर) सांगितले की, जर तुम्ही लोकांसाठी चांगले […]

    Read more

    महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नसल्याच्या ठाकरे – पवारांच्या पोकळ गप्पा; प्रत्यक्षात 2 – 4 जागा वाढवून मागण्यासाठी दिल्लीच्या चकरा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नसल्याच्या ठाकरे आणि पवारांच्या पोकळ गप्पा, पण प्रत्यक्षात आपल्या पक्षासाठी 2 – 4 जागा जास्त वाढवून मागण्यासाठी […]

    Read more

    मणिपूरमध्ये IED स्फोटात 4 पोलीस जखमी; 4 डिसेंबरलाही झाला होता हल्ला

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर IEDने हल्ला केला. यामध्ये 4 पोलीस गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर 5 आसाम रायफल्स कॅम्पमध्ये उपचार […]

    Read more

    एकेकाळी 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे लढण्याचे “स्वबळ” आले 300 जागांच्या खाली!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकेकाळी संपूर्ण देशात लोकसभेच्या 500 पेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या आणि तब्बल 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे निवडून आणण्याचे नव्हे, तर फक्त […]

    Read more

    22 हजार कॅश, बँकेत 49 हजार, 13 गायी आणि 10 वासरे… नितीश कुमार यांनी जाहीर केली त्यांची संपत्ती

    वृत्तसंस्था पाटणा : 2023च्या शेवटच्या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या संपत्तीचा तपशील सार्वजनिक केला आहे. बिहार सरकारच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या […]

    Read more

    काँग्रेस लोकसभेच्या 291 जागांवर एकट्याने लढणार; 9 राज्यांत 85 जागांवर इंडिया आघाडीकडे दावा, 14 जानेवारीपूर्वी जागा वाटप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत जागा वाटप करण्यापूर्वी, काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीने शुक्रवार-शनिवारी (29-30 डिसेंबर) मॅरेथॉन विचारमंथन सत्र आयोजित केले होते. यामध्ये […]

    Read more

    जम्मू-काश्मीरच्या तेहरिक-ए-हुरियत संघटनेवर बंदी; गृहमंत्री अमित शहा म्हणाले- UAPA अंतर्गत कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 31 डिसेंबर (रविवार) केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमधील आणखी एक संघटना तहरीक-ए-हुर्रियत ही बेकायदेशीर संघटना घोषित केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले […]

    Read more

    सोनिया – ठाकरे – पवारांची 15 दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक, अजून 8 – 10 दिवसांनी जागावाटप जाहीर करू; सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातल्या जागा वाटपाची रस्सीखेच अजूनही सुरू असतानाच शरद पवार गटाच्या […]

    Read more

    श्री राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आणि STF प्रमुखास बॉम्बने उडवण्याची धमकी!

    ईमेल पाठवणाऱ्याने तो दहशतवादी संघटना आयएसआयशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राम मंदिर आणि एसटीएफचे […]

    Read more

    फक्त रामभक्तांनाच अयोध्येत निमंत्रण!!; रामलल्लांच्या मुख्य पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले

    वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात फक्त रामभक्तांनाच निमंत्रण दिले आहे, अशा शब्दांत रामलल्लांचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले. Only […]

    Read more

    प्रभु रामचंद्राची मूर्ती ठरली; गर्भगृहात बसवणार 51 इंचाची उभी प्रतिमा; कर्नाटकातील निळ्या दगडापासून बनवली मूर्ती

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवल्या जाणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची रविवारी निवड करण्यात आली. 29 डिसेंबर (शुक्रवार) रोजी झालेल्या बैठकीनंतर श्री रामजन्मभूमी तीर्थ […]

    Read more

    WATCH : राहुल गांधींनी आईसोबत बनवला मुरब्बा, तो बनवतानाही भाजपवर केली टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2023 च्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ऑरेंज जाम (JAM) बनवण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोनिया गांधी त्यांना […]

    Read more

    विनेश फोगट आणि बजरंग पुनियाने पुरस्कार परत केल्याबद्दल कुस्तीपटू योगेश्वर दत्त म्हणाला…

    कधी आणि काय करायचे याची ब्ल्यू प्रिंट आधीच तयार करण्यात आली होती, असा आरोपही केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीचा […]

    Read more

    नक्षल्यांच्या उच्चाटनासाठी छत्तीसगडमध्ये पाठवणार 3 हजार जवान; अबुझमाडच्या भागात 3 BSF तुकड्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नक्षलवाद्यांच्या शेवटच्या बालेकिल्ल्यांत त्यांच्याविरुद्ध सुरक्षा दलांची मोहीम वेगवान होईल. या रणनीतीअंतर्गत सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) ३ तुकड्यांना (३,००० जवान)ओडिशाहून छत्तीसगडला पाठवले जाईल. […]

    Read more

    ‘उत्तराखंडमध्ये बाहेरच्या राज्यातील लोकांना ‘या’ उद्देशासाठी जमीन खरेदी करता येणार नाही’

    नवीन वर्षात मुख्यमंत्री धामींचा मोठा निर्णय विशेष प्रतिनिधी देहरादून : उत्तराखंडमध्ये राज्याबाहेरील लोकांना शेती आणि बागायती उद्देशांसाठी जमीन खरेदी करण्यावर अंतरिम बंदी घालण्यात आली आहे. […]

    Read more

    सर्व राज्ये 4.13 लाख कोटींचे कर्ज घेणार; नवी राज्य सरकारे कोट्यवधींचे कर्ज घेऊन पूर्ण करणार जनतेला दिलेली आश्वासने

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) राज्यांना जानेवारी-मार्च तिमाहीत कर्जाचे कॅलेंडर जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व राज्ये या कालावधीत 4.13 लाख कोटी रुपयांचे […]

    Read more

    अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमापूर्वी भाविकांसाठी QR कोड घोटाळ्याचा इशारा

    अयोध्येतील श्री राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारी रोजी होणार आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या काही दिवस आधी मंदिरासाठी […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, देशवासियांना दिला हा खास संदेश

    जाणून घ्या काय म्हटले आहे, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गेंनीही दिल्या आहेत शुभेच्छा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन वर्षाचा सूर्योदय झाला आहे. लोक त्याचे […]

    Read more

    नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच LPG सिलिंडरच्या किमतीत कपात

    तेल कंपन्यांनी दिली नववर्षाची भेट, महिनाभरात दुसऱ्यांदा कपात विशेष प्रतिनिधी नवा दिल्ली : सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जनतेला मोठी भेट […]

    Read more

    शुभमन गिलने वर्षभरापूर्वी कागदावर लक्ष्य लिहून ठेवले होते, फोटो शेअर केला आणि …

    विश्वचषक आणि कुटुंबाबाबतही लक्ष्य ठेवण्यात आले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शुभमन गिल टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्याने वनडे आणि टी-20 मध्ये […]

    Read more

    NIAने परदेशात भारतीय दूतावासांवर हल्ला करणाऱ्या खलिस्तानींची ओळख पटवली

    एजन्सीच्या रडारवर ४३ संशयित विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातील भारतीय दूतावासांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी […]

    Read more