ज्ञानवापीतील व्यास तळघरातील पूजेनंतर मुस्लिमांचा संताप, बनारस बंदची हाक; परिस्थिती चिघळवण्याचा डाव!!
विशेष प्रतिनिधी वाराणसी : ज्ञानवापी मशिदीमधील व्यासांच्या तळघरामध्ये कोर्टाच्या आदेशानंतर पूजा सुरु करण्यात आल्यानंतर अंजुमन इंतजामिया कमेटीने आज म्हणजेच शुक्रवारी बनारस बंदची हाक दिली आहे. […]