• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    अधीर रंजन यांनी ममतांवर I.N.D.I.A आघाडी बिघडवल्याचा केला आरोप

    एवढच नाही तर तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला भाजपचे दलालही म्हटलं  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, […]

    Read more

    7.6 कोटी मनरेगा कामगारांना सिस्टममधून काढल्याचा काँग्रेसचा आरोप; नवीन पेमेंट सिस्टममध्ये 10.7 कोटी कामगार अपात्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 7.6 कोटी कामगारांना मनरेगा यंत्रणेतून काढून टाकल्याचा आरोप काँग्रेसने मोदी सरकारवर केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 1 जानेवारी सोमवार […]

    Read more

    भारताच्या सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानाला प्रगत तंत्रज्ञानाने करणार सुसज्ज, 2045 पर्यंत सुखोई-30 ताफ्यात ठेवण्याची तयारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हवाई दल सुखोई-30 एमकेआय फायटर जेटचे आयुर्मान 20 वर्षांनी वाढवण्यावर काम करत आहे. यासाठी चाचणी केली जात असून जेटमध्ये बदल […]

    Read more

    जपाननंतर म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर मोजली गेली 4.3 तीव्रता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जपानमध्ये सोमवारचा दिवस खूप भीतिदायक होता. येथे 90 मिनिटांत 4.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे 21 भूकंप जाणवले. यापैकी एका भूकंपाची तीव्रता […]

    Read more

    इन्कमिंगला फिल्टर, मोदींचे दौरे झंझावाती, भाजपची तगडी तयारी; आंध्रात भाऊ – बहीण तोडून काँग्रेसची मोठी उडी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपमध्ये इन्कमिंगला फिल्टर लावत, मोदींचे दौरे झंझावाती आखत भाजपने लोकसभा निवडणुकीची तगडी तयारी केली, तर आंध्र प्रदेशात भाऊ – बहीण […]

    Read more

    सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे प्रतिपादन, अयोध्येचा निर्णय हा सर्व न्यायाधीशांच्या एकमताने होता, संघर्षाचा दीर्घ इतिहास लक्षात घेतला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, अयोध्या प्रकरणाचा निर्णय न्यायाधीशांनी एकमताने घेतला आहे. ते म्हणाले- अयोध्येतील संघर्षाचा दीर्घ इतिहास आणि […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने स्थापन केली समिती; पक्षात सक्रीय होण्यासाठी नाराज नेत्यांशी बोलणार

    या बैठकीत पक्षातील असंतुष्ट नेत्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. काँग्रेस आघाडी INDIAच्या बैठकीनंतर […]

    Read more

    कर्नाटकात काँग्रेस सरकारची सूडबुद्धी; 1992 च्या कारसेवकांवर अटकेची कारवाई!!

    विशेष प्रतिनिधी बेंगलोर : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम दल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येथे 22 जानेवारीला होत असताना देशात आणि प्रदेशात प्रचंड उत्साह आहे. 550 वर्षांच्या […]

    Read more

    सिद्धरामय्या हेच आमचे राम, अयोध्येत कशाला जाऊ??; कर्नाटकात माजी मंत्र्याच्या मुक्ताफळांमुळे काँग्रेस अडचणीत!!

    विशेष प्रतिनिधी बंगळुरु : अयोध्येत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा होत असताना देशात अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे, पण वेगवेगळे नेते आपल्या वेगवेगळ्या मुक्ताफळांनी त्या वातावरणात बिब्बे […]

    Read more

    जगन्नाथ मंदिरात ड्रेस कोड लागू; शॉर्ट्स, फाटलेल्या जीन्स आणि स्लीव्हलेस परिधान करणाऱ्यांना प्रवेश नाही

    वृत्तसंस्था पुरी : नवीन वर्षापासून ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. नवीन वर्ष 2024 च्या पहिल्या दिवसापासून मंदिर […]

    Read more

    नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात 10 राज्यांत चालकांचा संप; वाहतूक ठप्प, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिट अँड रन प्रकरणी कायद्यातील नवीन तरतुदींच्या निषेधार्थ देशभरातील ट्रकचालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवजड वाहने […]

    Read more

    नेहरूंनी भाबड्या स्वप्नाळू भूमिकेतून China first धोरण अवलंबले, परिणामी चीनची मुजोरी वाढली; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा घणाघात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भोळ्या आणि भाबड्या परराष्ट्र धोरणातून China first धोरण अवलंबले. चीनशी वास्तववादावर आधारित परराष्ट्र संबंध […]

    Read more

    ‘माझ्या मुलाने साकारलेली रामलल्लाची मूर्ती संपूर्ण जगाला दिसेल’, अरुण योगीराजांच्या आईचे आनंदाश्रू थांबेना!

    मूर्तीची निवड होताच, योगीराज कुटंबीयामध्ये आनंदाचे वातावरण विशेष प्रतिनिधी बंगळुरू : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात 22 जानेवारी रोजी स्थापित होणारी भगवान रामाची मूर्ती निश्चित झाली […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : ‘प्रेस रजिस्ट्रेशन बिल’ खरच माध्यमांना स्वातंत्र्य देईल? जाणून घ्या या कायद्यामुळे माध्यम क्षेत्रात काय बदल होणार!

    भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पत्रकारांनी मोठी भूमिका बजावली हे आपल्या सर्वांना माहीत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून, बहुसंख्य आणि विचारस्वातंत्र्याचे रक्षण करण्यात प्रेस महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पण, […]

    Read more

    ‘झारखंडमध्ये मुख्यमंत्री बदलणार’, भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा दावा!

    जाणून घ्या, पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी रांची : भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी झारखंडमध्ये मुख्यमंत्री बदलणार असल्याचे सांगत […]

    Read more

    “सिद्धरामय्या अयोध्येला का जातील, ते स्वतः राम आहेत”, कर्नाटक काँग्रेसचे नेत्यांचं विधान!

    अयोध्येत भाजपचा राम आहे, त्यामुळे…असंही काँग्रेस नेत्याने म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा होण्याची तारीख जाहीर झाली आहे. २२ जानेवारी रोजी […]

    Read more

    नवीन फौजदारी कायद्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; अनेक खासदार निलंबित असताना विधेयके मंजूर झाल्याचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तीन नवीन फौजदारी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयाला तीन कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची आणि कायद्यांचे पुनरावलोकन […]

    Read more

    राम मंदिराच्या गर्भगृहासाठी निवडली गेली अरुण योगीराज यांनी साकारलेली सुंदर मूर्ती

    कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते येडियुरप्पा यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी […]

    Read more

    अयोध्येत सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार भव्य राम मंदिराची उभारणी, पण बाबरीची आठवण काढून ओवैसींची तरुणांना चिथावणी!!

    वृत्तसंस्था हैदराबाद : अयोध्येत सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार भव्य राम मंदिर उभे राहून 22 जानेवारी 2024 रोजी तिथे श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठा होत आहे संपूर्ण देशात आणि […]

    Read more

    मोदी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार

    नेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी […]

    Read more

    गँगस्टर गोल्डी ब्रारला गृह मंत्रालयाने घोषित केले दहशतवादी

    सिद्धू मूसवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी गँगस्टर गोल्डी ब्रारला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) दहशतवादी घोषित केले. […]

    Read more

    IIT-बीएचयूच्या विद्यार्थिनीवर गँगरेप करणाऱ्या सर्व आरोपींना अटक; गन पॉइंटवर कपडे काढून बनवला होता व्हिडिओ

    वृत्तसंस्था वाराणसी : आयआयटी-बीएचयूमधील बीटेक विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा तपासादरम्यान पोलिसांनी तिघांनाही बुलेटसह पकडले. आरोपींनी 1 […]

    Read more

    केजरीवाल म्हणाले- आम आदमी पक्ष इंडियाचा भाग, लोकसभेत जेवढ्या जागा मिळतील, सर्व जिंकू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (31 डिसेंबर) सांगितले की, जर तुम्ही लोकांसाठी चांगले […]

    Read more

    महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नसल्याच्या ठाकरे – पवारांच्या पोकळ गप्पा; प्रत्यक्षात 2 – 4 जागा वाढवून मागण्यासाठी दिल्लीच्या चकरा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नसल्याच्या ठाकरे आणि पवारांच्या पोकळ गप्पा, पण प्रत्यक्षात आपल्या पक्षासाठी 2 – 4 जागा जास्त वाढवून मागण्यासाठी […]

    Read more

    मणिपूरमध्ये IED स्फोटात 4 पोलीस जखमी; 4 डिसेंबरलाही झाला होता हल्ला

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर IEDने हल्ला केला. यामध्ये 4 पोलीस गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर 5 आसाम रायफल्स कॅम्पमध्ये उपचार […]

    Read more