आमदार राईस शेख यांच्या सुरात शरद पवारांचा मिसळला सूर; प्रभू श्रीराम विषयाबद्दल शाळांमधल्या स्पर्धांना पवारांचा विरोध!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळच्या जवळ येत असताना देशात आणि परदेशातही प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. लोक उस्फूर्तपणे असंख्य […]