गृहमंत्री अमित शहा म्हणाले- गुन्हा आणि गुन्हेगार मर्यादा पाळत नाहीत; कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनीही सीमांना अडथळे मानू नये
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रविवारी सांगितले की, गुन्हा आणि गुन्हेगार भौगोलिक सीमा ओळखत नाहीत, त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनीही या […]