• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या- काँग्रेसने सत्यानाश केला; मनमोहन 28 वर्षे आसामचे खासदार होते, तरीही काँग्रेसला ईशान्येचा विसर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शनिवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत श्वेतपत्रिकेवर चर्चा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा यूपीए सरकारवर निशाणा साधला. अर्थमंत्री […]

    Read more

    सरकारची 5 वर्षे रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मची राहिली- PM मोदींचे संसद अधिवेशनात संबोधन, राम मंदिर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शनिवारी शेवटचा दिवस होता. लोकसभेत यादरम्यान राम मंदिरावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात सांगितले की, […]

    Read more

    मिथुन चक्रवर्तींना छातीत दुखू लागल्याने केले रुग्णालयात दाखल

    कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उपचार झाले विशेष प्रतिनिधी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, ॲक्शन स्टार आणि डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली […]

    Read more

    EPFO: 2023-24 साठी व्याजदर निश्चित, खातेदारांना आता इतका परतावा मिळेल

    EPFOच्या निर्णयाचा देशातील 7 कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भविष्य […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात CAA लागू होणार

    विरोधक मुस्लिमांचीही दिशाभूल करत आहेत, असं अमित शाह म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकार आपल्या कार्यकाळात सातत्याने मोठे निर्णय घेत आहे. मग […]

    Read more

    निवडणुका फार दूर नाहीत, काही लोक घाबरलेत पण…; 17 व्या लोकसभेतल्या अखेरच्या भाषणात मोदींचा काँग्रेसला टोला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका फार दूर नाहीत, त्यामुळे काही लोक घाबरणे स्वाभाविक आहेत. पण शेवटी लोकशाही मधली ती अनिवार्य परीक्षा आहे, ती […]

    Read more

    समीर वानखेडेंवर सीबीआयनंतर आता ‘ED’ने दाखल केला गुन्हा!

    जाणून घ्या आर्यन ड्रग्ज प्रकरणाशी काय आहे संबंध? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत […]

    Read more

    भाजप अध्यक्ष जेपी नड्डा लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत?

    जेपी नड्डा यांना पुढील कार्यकाळासाठी उत्तर प्रदेशमधून राज्यसभेसाठी पाठवले जाऊ शकते विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आगामी लोकसभा […]

    Read more

    नोकरदारांसाठी PF च्या व्याजदारात मोठी वाढ; 2023-24 साठी 8.25 % दर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी आनंदाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. विशेष […]

    Read more

    पाकिस्तान विरोधातील कामगिरीच्या प्रश्नावर मोहम्मद शमीच्या उत्तराने चाहते झाले फिदा, म्हणाला…

    पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्या सहकारी खेळाडूंच्या यशावर जळतात, असंही शमीने म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विश्वचषकादरम्यान, पाकिस्तानी माजी खेळाडूंनी शमीबद्दल अनेक गोष्टी बोलले होते, […]

    Read more

    ”गुगल पे, आणि फोन पे टिकिंग टाइम बॉम्ब” लोकसभेत सुप्रिया सुळेंचं विधान

    डिजिटल किंवा कॅशलेस इकॉनॉमीवर सरकार काय करत आहे? असा सवालही केला. विशेष प्रतनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे – शरदचंद्र पवार […]

    Read more

    शहीद अग्निवीरांच्या कुटुंबालाही मिळावेत नियमित जवान शहीद झाल्यावर मिळणारे लाभ; संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीने अहवाल सादर केला आहे. या समितीने संरक्षण मंत्रालयाला शिफारस केली आहे की, कर्तव्यात शहीद झालेल्या अग्निवीर जवानांच्या […]

    Read more

    2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच संपूर्ण देशात CAA लागू होणार; अमित शाहांची महत्त्वपूर्ण घोषणा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकता सुधारणा कायदा अर्थात CAA लागू केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी […]

    Read more

    100 वर्षे जुना आसाम-मिझोरामचा सीमावाद लवकरच मिटण्याची सुचिन्हे, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सहमती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आसाम आणि मिझोराममधील दीर्घकाळापासून सुरू असलेला सीमावाद सोडवण्यास दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. शुक्रवारी (9 फेब्रुवारी), आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा […]

    Read more

    WATCH : नागालँडचे मंत्री तेमजेन यांचा मजेशीर व्हिडिओ, तलावात अडकल्यावर म्हणाले- आज जेसीबीची टेस्ट होती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नागालँड सरकारचे मंत्री आणि भाजप नेते तेमजेन इमना अलॉन्ग यांचा आणखी एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते आपल्या व्हिडिओ […]

    Read more

    2014 पूर्वी देश गरिबीच्या मार्गावर होता; ग्लोबल बिझनेस समिटमध्ये PM म्हणाले- ही भारताची वेळ, निर्यात वाढतेय, महागाई घटतेय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2014 पूर्वीच्या 10 वर्षांत ज्या धोरणांवर देश चालत होता ती खरोखरच देशाला गरिबीच्या वाटेवर घेऊन जात होती. भारताच्या आर्थिक परिस्थितीवर आम्ही […]

    Read more

    संसद भवनात पंतप्रधान मोदींचे खासदारांना सरप्राइज लंच; पीएम म्हणाले- केवळ साडेतीन तास झोपतात, संध्याकाळी 6 नंतर अजिबात जेवत नाहीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शुक्रवारी संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सेकंड लास्ट डेला काही खासदारांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना त्यांच्यासोबत जेवणासाठी घेऊन […]

    Read more

    शर्मिष्ठा मुखर्जींचे राहुल गांधींना पत्र- मला न्याय पाहिजे; सोशल मीडिया ट्रोल माझ्यावर, वडिल प्रणव मुखर्जीवर अभद्र कमेंट करतात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राहुल गांधींना पत्र लिहून न्याय मागितला आहे. त्या म्हणाल्या की, राहुल […]

    Read more

    पश्चिम बंगालच्या तुरुंगात महिला कैदी होत आहेत गरोदर, आतापर्यंत 196 मुलांचा जन्म, सुप्रीम कोर्टाने मागवला अहवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या तुरुंगात बंद असलेल्या काही महिला कैद्यांच्या गर्भधारणेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (9 फेब्रुवारी) दखल घेतली आहे. या प्रकरणाची […]

    Read more

    लँड फॉर जॉब्स खटल्यात राबडी देवी, हेमा व मिसा यांना जामीन; दिल्ली कोर्टाने एक लाख रुपयांचा बाँड भरण्यास सांगितले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लँड फॉर जॉब्स प्रकरणात दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने राबडी देवी, मिसा भारती आणि हेमा यादव यांना पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर […]

    Read more

    2024च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी मतदार; निवडणूक आयोगाने 5 वर्षांत 2 कोटी नवीन मतदार जोडले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी लोक मतदान करू शकतील. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित […]

    Read more

    खुशखबर : 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना जूनपासून मोफत उच्च शिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

    विशेष प्रतिनिधी जळगाव : ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना येत्या जूनपासून मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री […]

    Read more

    भारत प्रत्येक आघाडीवर पुढे जात आहे अन् आमचे टीकाकार सर्वात खालच्या पातळीवर आहेत – मोदी

    भारताच्या क्षमतांबद्दल इतकी सकारात्मक धारणा यापूर्वी कधीही नव्हती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, विकास दर सतत वाढत असताना, भारताची […]

    Read more

    PSU शेअर्सवर मोदींची हमी! पंतप्रधानांच्या भाषणानंतर 22 मल्टीबॅगर्स अन् 24 लाख कोटींचा नफा

    मोदींनी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा मंत्र दिला होता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 10 ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा […]

    Read more

    सार्वत्रिक निवडणुकीत दहशतवादी हाफिज सईदला मोठा धक्का बसला, मुलाचा दारुण पराभव

    मतमोजणी झाली तेव्हा तल्हा सईद शर्यतीतही नसल्याचे दिसून आले. विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या निवडणुकांच्या निकालांनी केवळ पाकिस्तानी लष्करालाच नव्हे तर संपूर्ण जगाला धक्का बसला […]

    Read more