• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    वरुण गांधींचे भावनिक पत्र, म्हणाले ‘मी तुमचा होतो आणि राहणार…’

    पिलीभीतशी असलेले नाते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत संपणार नाही, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मेनका गांधी आणि त्यांचा मुलगा वरुण गांधी यांच्यातील पिलीभीतमधील […]

    Read more

    माजी IPS संजीव भट्ट यांना २८ वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणी २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

    पानपूर न्यायालयाने बुधवारीच संजीव भट्ट यांना दोषी ठरवून निर्णय राखून ठेवला होता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: गुजरातचे माजी आयपीएस संजीव भट्ट यांच्या अडचणीत वाढ होत […]

    Read more

    सरन्यायाधीशांना वकिलांनी पाठवलेल्या पत्रावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

    ‘धमकी देणे ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे’ अशी टीकाही मोदींनी केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांच्यासह 600 […]

    Read more

    आसमंतात दिसली भारताची ताकद, स्वदेशी मार्क 1A या लढाऊ विमानाने केले यशस्वी उड्डाण

    15 मिनिटे हवेत चाचणी केली गेली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आता पाकिस्तानची काही खैर नाही. कारण, भारतात उत्पादित स्वदेशी LCA मार्क 1A लढाऊ विमानाने […]

    Read more

    न्यायव्यवस्थेवर लिबरल्सचे “सिलेक्टीव्ह” शरसंधान; पंतप्रधान मोदींचेही काँग्रेसवर निशाण!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना 600 हून अधिक ज्येष्ठ वकिलांनी लिहिलेल्या पत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतरांना धमकावित […]

    Read more

    नानकमत्ता साहिब गुरुद्वारात बाबा तरसेम सिंग यांची हत्या!

    दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील गुरुद्वारा नानकमत्ता साहिब येथे गुरुवारी बाबा तरसेम सिंग यांची गोळ्या झाडून […]

    Read more

    गोविंदाची पुन्हा राजकारणात उडी, शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेऊन अमोल कीर्तीकरांचा “राम नाईक” करण्याची तयारी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पुन्हा राजकारणात पुढील शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेऊन अमोल कीर्तीकरांचा “राम नाईक” करण्याची तयारी!!… अभिनेता गोविंदाने 14 वर्षांच्या अंतराने […]

    Read more

    ‘केजरीवाल डिव्हाइसचा पासवर्डही सांगत नाहीत…’ ईडीने केला आरोप!

    आणखी ७ दिवसांची कोठडी हवी असल्याचेही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्यातील केजरीवाल यांची कोठडी संपल्यानंतर, ईडीने गुरुवारी पुन्हा एकदा अरविंद […]

    Read more

    दिल्ली उच्च न्यायालयाचा काँग्रेसला मोठा झटका, IT कारवाईविरोधात दाखल याचिका फेटाळली

    याआधीही हायकोर्टाने काँग्रेसची एक याचिका फेटाळली होती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आयकर विभागाच्या कारवाईबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. […]

    Read more

    कंगना रणौतबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं, सुप्रिया श्रीनेता यांना भोवलं!

    काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिली नाही विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आता संपली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी […]

    Read more

    हरीश साळवे यांच्यासह देशातील 600 वकिलांनी CJI चंद्रचूड यांना लिहिले पत्र!

    जाणून घ्या, त्यांनी काय व्यक्त केली चिंता? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्यासह देशातील ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश […]

    Read more

    इंडिगो विमानाची एअर इंडियाला धडक, पंखाचा भाग तुटला; कोलकाता विमानतळावरील घटना

    वृत्तसंस्था कोलकाता : बुधवारी कोलकाता विमानतळावरील धावपट्टीवर उभ्या असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला इंडिगोचे विमान धडकले. या धडकेत दोन्ही विमानांचे नुकसान झाले आहे. एअर इंडियाच्या विमानाच्या […]

    Read more

    महाराष्ट्र ATS प्रमुख सदानंद दाते NIA चे नवे महासंचालक; उत्तर प्रदेश केडरचे IPS पीयूष आनंद NDRF प्रमुख

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी (26 मार्च) राष्ट्रीय तपास संस्था (NIA), राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF), विशेष संरक्षण गट (SPG) आणि पोलीस संशोधन […]

    Read more

    हवाई दलाचे प्रमुख म्हणाले- भविष्यातील युद्धे जास्त घातक असतील; सरकारने परवानगी दिल्यास सीमेपलीकडेही ताकद दाखवू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी बुधवारी सांगितले की, बालाकोटसारख्या ऑपरेशनने हे दाखवून दिले आहे की राजकीय […]

    Read more

    पन्नू म्हणाला- केजरीवालांना 134 कोटी दिले:दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींना सोडण्याचा करार झाला होता, पण त्यांनी पलटी मारली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : खलिस्तान समर्थकांनी 2014 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 134 कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याचा दावा दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिस […]

    Read more

    पैसे कुठे गेले केजरीवाल उद्या कोर्टात सांगतील; सुनीता केजरीवाल म्हणाल्या- त्यांना मधुमेह, साखरेची लेव्हल ठीक नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी बुधवारी एका व्हिडिओ संदेशात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश लोकांना वाचून दाखवला. त्या म्हणाल्या की, […]

    Read more

    ममता आणि कंगना यांच्यावर भाष्य करणाऱ्या नेत्यांना नोटीस; ECने भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया यांच्याकडून मागितले उत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेत्या कंगना रणौत यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल निवडणूक आयोगाने दिलीप घोष आणि सुप्रिया श्रीनेट यांना कारणे […]

    Read more

    केजरीवालप्रकरणी भाष्य करणाऱ्या अमेरिकन राजदुतांना समन्स; निष्पक्ष तपासाची केली होती मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत अमेरिकेच्या वक्तव्यानंतर एका दिवसानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी अमेरिकन मुत्सद्दी ग्लोरिया बारबेना यांना समन्स बजावले. […]

    Read more

    काँग्रेसच्या 8व्या यादीत 4 राज्यांमधून 14 नावे; गुनामध्ये ज्योतिरादित्य यांच्यासमोर राव यादवेंद्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने बुधवारी रात्री 4 राज्यांतील 14 उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये मध्य प्रदेशातील गुनामध्ये ज्योतिरादित्य यांच्यासमोर राव यादवेंद्र सिंह यांना उमेदवारी देण्यात […]

    Read more

    निर्मला सीतारामन म्हणाल्या- माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत; आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूतून लढण्याचा पर्याय होता, पण मी नकार दिला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवारी सांगितले की, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. टाइम्स नाऊ समिट या टीव्ही चॅनलमध्ये त्यांनी सांगितले की, […]

    Read more

    काका – पुतण्याचे पक्ष वेगळे होऊनही “राष्ट्रवादी काँग्रेस” नावाच्या ब्रँडचे आकुंचनच!!

    नाशिक : महाराष्ट्रात काका – पुतण्याचे पक्ष वेगळे झाले. दोघांनाही वेगवेगळी चिन्हे मिळाली, पण या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या ब्रँडचा विस्तार होण्याऐवजी त्याचे आकुंचनच झाले. […]

    Read more

    Loksabha Election : भाजपची सातवी यादी जाहीर; अमरावतीमधून नवनीत राणा यांना दिली उमेदवारी

    सातव्या यादीत केवळ दोन जागांचाच समावेश, जाणून घ्या दुसरी जागा कुठली? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सातवी यादी जाहीर केली आहे. […]

    Read more

    ‘तुरुंगातून दिल्ली सरकार चालणार नाही’ ; उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांचा केजरीवालांना धक्का!

    जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले ते? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालवला जाणार नाही, असे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी स्पष्ट […]

    Read more

    बिहारच्या आराहमध्ये लोकमान्य टिळक ट्रेनला भीषण आग

    लोकांनी बोगीतून उडी मारून जीव वाचवला. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील आराह येथे लोकमान्य टिळक स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला आग लागल्याचे वृत्त आहे. अनेक प्रवाशांनी […]

    Read more

    छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 6 नक्षलवादी ठार

    चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश विशेष प्रतिनिधी बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सहा […]

    Read more