• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    कर्नाटकच्या अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांचा भाजपमध्ये प्रवेश

    नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश विशेष प्रतिनिधी बेंगळुरू : मंड्या, कर्नाटकमधील अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला […]

    Read more

    मुख्तार अन्सारीवर विषप्रयोगाचे आरोप बिनबुडाचे, चौकशी सुरू अहवाल येईल- राजनाथ सिंह

    अतिक अहमदच्या राज्य प्रायोजित हत्येच्या आरोपांवरही दिली प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गँगस्टर मुख्तार अन्सारी यांचा मृत्यू स्लो पॉयझनिंगमुळे झाल्याच्या कुटुंबीयांच्या आरोपांना संरक्षण मंत्री […]

    Read more

    लालू यादवांच्या अडचणीत वाढ, खासदार-आमदार न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले

    शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी ग्वाल्हेर : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ग्वाल्हेरच्या खासदार-आमदार न्यायालयाने […]

    Read more

    आगामी दोन दिवसांत अनेक राज्यांत उष्णतेची लाट, मुसळधार पावसाची शक्यता : हवामान खात्याचा इशारा

    9 एप्रिलपर्यंत ईशान्य भागात जोरदार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : येत्या दोन दिवसांत भारताच्या पूर्वेकडील आणि द्वीपकल्पीय भागांमध्ये उष्णतेची […]

    Read more

    काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपने केली कडाडून टीका

    जाणून घ्या, भाजप नेते आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वीच राजकीय पक्षांनी जनतेला आश्वासने देण्यास सुरुवात केली […]

    Read more

    RBIची मोठी घोषणा, UPI च्या मदतीने बँक खात्यात जमा करता येणार रोख रक्कम

    एटीएम कार्ड चोरीला गेल्यास ते ब्लॉक करण्याची गरज पडणार नाही, कारण… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या पतधोरण बैठकीत […]

    Read more

    राजस्थानच्या चुरूमध्ये मोदी म्हणाले, ‘जेव्हा हेतू योग्य असतो तेव्हा परिणामही…’

    भारताचा विकास पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत. शुक्रवारी पंतप्रधान […]

    Read more

    मदरसा कायदा असंवैधानिक घोषित करणाऱ्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

    उच्च न्यायालयाने मदरसा कायद्यातील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या […]

    Read more

    अनुराग ठाकूर यांनी विरोधकांना दिले खुले आव्हान, म्हणाले- EVM हॅक करून दाखवा

    विरोधी पक्षाकडून सातत्याने ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आहे. विशेष प्रतिनिधी विरोधकांकडून अनेकदा निवडणूक निकालानंतर ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषत: निवडणुकीच्या वातावरणात […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केला जाहीरनामा

    5 न्याय आणि 25 हमींचा केला उल्लेख, जाणून घ्या तपशील विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. […]

    Read more

    काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कलम 370 ला हात लावण्याची हिंमत नाही; फक्त जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याचे आश्वासन!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने जम्मू – काश्मीर मधून 370 कलम हटवल्यानंतर संपूर्ण देशभर प्रचंड गदारोळ माजवणाऱ्या काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मात्र कलम […]

    Read more

    राहुल गांधींची फसलेली भारत जोडो न्याय यात्राच काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे भांडवल; 5 पासून 25 पर्यंत गॅरेंट्यांचे बांधले “तोरण”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींची फसलेली भारत जोडो न्याय यात्राच काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे भांडवल; 5 पासून 25 पर्यंत गॅरेंट्यांचे बांधले “तोरण” असे आज नवी […]

    Read more

    कोविडपेक्षा 100 पट भयंकर महामारीची चाहूल! या आजाराने वाजवली धोक्याची घंटा, शास्त्रज्ञांचा इशारा

    कोविडपेक्षा 100 पट भयंकर महामारीची चाहूल! या आजाराने वाजवली धोक्याची घंटा, शास्त्रज्ञांचा इशारा वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2020च्या सुरुवातीपासून जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना महामारीपासून जग […]

    Read more

    केजरीवालांवर भाष्य करणारी अमेरिका पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या अटकेवर गप्प का? प्रश्नाला मॅथ्यू मिलर यांनी दिले उत्तर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अरविंद केजरीवालांच्या बाबतीत वक्तव्य करतात, पण विरोधक पाकिस्तानात तुरुंगात असताना ते काहीच का बोलत नाहीत, असा प्रश्न अमेरिकेला गुरुवारी विचारण्यात आला. याला […]

    Read more

    रमेश कुन्हीकन्नन प्रथमच फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत; चांद्रयान 3 साठी पुरवली होती इलेक्ट्रॉनिक यंत्रणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स निर्माता काइन्स टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि संचालक रमेश कुन्हीकन्नन यांना फोर्ब्सने या वर्षी प्रथमच त्यांच्या अब्जाधीशांच्या यादी 2024 मध्ये समाविष्ट केले […]

    Read more

    कच्चाथीवूवर श्रीलंकेनेही दिली प्रतिक्रिया, 50 वर्षांपूर्वीच ही समस्या सुटल्याचा केला उल्लेख, भारतात फक्त राजकीय चर्चा

    वृत्तसंस्था कोलंबो : कच्चाथीवूच्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेकडून पहिले अधिकृत विधान समोर आले आहे. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी बुधवारी सांगितले की, “50 वर्षांपूर्वी हा […]

    Read more

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निवडणूक आश्वासने, सीएए, यूएपीए, पीएमएलए रद्द करू, श्रीमंतांकडून कर वसूल करू; खासगी क्षेत्रातही आरक्षण देऊ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (सीपीएम) लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने आपल्या निवडणूक आश्वासन पॅकेजमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), बेकायदेशीर क्रियाकलाप […]

    Read more

    मतांसाठी नेत्याने केली हजामत, निवडणुकीसाठी उमेदवाराने मतदाराजाची केली दाढी, व्हिडिओ व्हायरल

    वृत्तसंस्था चेन्नई : निवडणुका येताच उमेदवार जनतेला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबतात. काही लोक लोकप्रिय आश्वासने देतात तर बरेच लोक मते मिळविण्यासाठी एक दिवसाचे न्हावी […]

    Read more

    कोलकाता हायकोर्टाने बंगाल सरकारला फटकारले, संदेशखाली पीडितांचे सत्य लज्जास्पद; संपूर्ण प्रशासनासह सत्ताधारी पक्ष जबाबदार

    वृत्तसंस्था कोलकाता : संदेशखाली प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी बंगाल सरकारला फटकारले. कोर्ट म्हणाले, ‘या प्रकरणात एक टक्काही सत्यता असेल तर ते लज्जास्पद आहे. याला […]

    Read more

    संजय निरूपम यांनी काढले काँग्रेस नेतृत्वाचे वाभाडे, म्हणाले- काँग्रेसमध्ये एक नव्हे 5 सत्ताकेंद्रे, कार्यकर्ते निराश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी खासदार संजय निरुपम यांनी 4 एप्रिल रोजी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काँग्रेसमध्ये सोनिया, राहुल, प्रियंका, नवे […]

    Read more

    आपने नव्या वादाला फोडले तोंड, भगतसिंग-आंबेडकरांसोबत केजरीवालांचा फोटो, भाजपने घेतला आक्षेप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी गुरुवारी आणखी एक व्हिडिओ संदेश जारी केला. मात्र, यावेळी व्हिडिओच्या पार्श्वभूमीत अरविंद […]

    Read more

    मिशन 400 च्या नाहीत नुसत्याच गप्पा; भाजपने वाढविला तरी कसा मुस्लिम मतांचा टक्का??; वाचा सविस्तर!!

    नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अब की बार 400 पार ही घोषणा दिली, पण घोषणा देणे सोपे पण ती प्रत्यक्षात आणणे अवघड. त्यासाठी […]

    Read more

    लडाखमध्ये ‘इमर्जन्सी लँडिंग’ दरम्यान IAFच्या अपाचे हेलिकॉप्टरला अपघात

    अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट उपस्थित होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे अपाचे हेलिकॉप्टर भीषण अपघाताचे बळी ठरले आहे. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये […]

    Read more

    लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निकाल राखून ठेवला

    18 एप्रिलपर्यंत न्यायालय देणार निर्णय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या प्रकरणावर सुनावणी […]

    Read more

    स्वामी प्रसाद मौर्य, त्यांची मुलगी संघमित्रासह ५ जणांविरुद्ध अटक वॉरंट

    गंभीर आरोपांचा आहे समावेश, जाणून घ्या नेमंक काय आहे प्रकरण विशेष प्रतिनिधी लखनऊ : लखनऊच्या खासदार-आमदार न्यायालयाने राष्ट्रीय शोषित समाज पक्षाचे अध्यक्ष स्वामी प्रसाद मौर्य, […]

    Read more