पीएम मोदींची मोठी घोषणा, तिसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांत मोठे निर्णय घेणार; 10 वर्षांत भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाई हा तर ट्रेलर
विशेष प्रतिनिधी जयपूर : आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत आणखी मोठे निर्णय घेणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. माझी पूर्ण तयारी झालेली आहे. […]