• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    पाकिस्तानात राजकीय गोंधळ सुरूच! इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने केली युतीची घोषणा

    पाकिस्तानमधील यंदाच्या सार्वत्रिक निवडणुका या जगभरात चर्चेचा आणि थट्टेचा विषय ठरल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका हेराफेरीचे आरोप आणि अस्पष्ट बहुमतामुळे […]

    Read more

    ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत – अनुराग ठाकूर

    महिला मुख्यमंत्र्यांची सत्ता असलेले राज्य संदेशखळीतील महिलांच्या दुर्दशेकडे डोळेझाक करत आहे, असंही ठाकूर म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: संदेशखळी येथील हिंसाचाराचे ‘वार्तांकन’ करणाऱ्या एका […]

    Read more

    काँग्रेस आणि ‘सपा’मध्ये बिनसलं? राहुल गांधींच्या न्याययात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार नाहीत

    दोन जागांवरून दोन्ही पक्षामधील चर्चा थांबली आहे विशेष प्रतिनिधी लखनऊ : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी होणार नसल्याचे उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट […]

    Read more

    संदेशखळी प्रकरणाचा NIAकडून तपास सुरू, लवकरच FIR दाखल होणार!

    वृंदा करात म्हणाल्या TMC गुंडगिरी करत आहे विशेष प्रतिनिधी कोलकाता : संदेशखळी प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) प्राथमिक तपास सुरू केला आहे. सूत्रांनी मंगळवारी (20 […]

    Read more

    चंदीगड महापौर निवडणुकीत खराब मतपत्रिकांची मोजणी होणार; सुप्रीम कोर्टाने म्हटले- पुन्हा मतमोजणी करून महापौर निवडा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चंदीगड महापौर निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (20 फेब्रुवारी) सुनावणी झाली. रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी खराब केलेल्या मतपत्रिका वैध मानल्या जातील, […]

    Read more

    कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील कारवाईला स्थगिती; सुप्रीम कोर्टाने विचारले- नेते आंदोलन करू शकतात, मग सामान्य का नाही?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधातील कारवाईला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयालाही स्थगिती दिली, ज्यामध्ये सिद्धरामय्या, काँग्रेसचे […]

    Read more

    मराठा समाजाला 10 % आरक्षण; शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचे विधिमंडळात विधेयक; वाचा तपशील!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा समजाला महाराष्ट्रामध्ये 10 % आरक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळून सरकारने हा अहवाल विधिमंडळात ठेवला […]

    Read more

    ड्रॅगनची पुन्हा कुरघोडी, भूतानमधील वादग्रस्त सीमेवर गाव वसवले; नवीन घरांमध्ये स्थायिक होणार चिनी नागरिक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे सीमावाद सोडवण्यासाठी चीन भूतानशी चर्चा करत आहे, तर दुसरीकडे वादग्रस्त भागात गावेही वसवत आहे. हाँगकाँगमधून प्रसिद्ध झालेल्या ‘साऊथ चायना मॉर्निंग […]

    Read more

    स्वामी प्रसाद मौर्य यांनी काढला नवा पक्ष, RSSP पक्षाचा झेंडा लाँच, अखिलेश यादवांनी केली टीका

    वृत्तसंस्था लखनऊ : माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रीय शोषित समाज पक्ष आहे. सोमवारी मौर्य यांनी […]

    Read more

    जागतिक विक्रम ठरणार लोकशाहीच्या आवाजाचा; 96 कोटी 88 लाख मतदार करणार फैसला 2024 चा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  2024 च्या लोकसभा निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने भारतीय मतदारांची संख्या जाहीर करत जागतिक पातळीवर भारतीय […]

    Read more

    मोदी आज जम्मू दौऱ्यावर; 32 हजार कोटींहून अधिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार

    जम्मू-काश्मीरमधील सुमारे 1500 नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवारी) जम्मू दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान […]

    Read more

    पासपोर्ट क्रमवारीत भारताची 5 स्थानांनी घसरण, या सहा देशांचे पासपोर्ट सर्वात शक्तिशाली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचा पासपोर्ट कमकुवत होताना दिसत आहे. हेन्ली अँड पार्टनर्स या पासपोर्ट रँकिंग संस्थेने 2024 साठी पासपोर्ट निर्देशांक जारी केला आहे. भारत […]

    Read more

    ब्रिटिश पीएम ऋषी सुनक यांच्याविरुद्ध बंडाची तयारी; 100 खासदार राजीनामा देण्याची शक्यता

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षात सर्वकाही ठिकठाक दिसत नाही. सरकारी धोरणांचा विरोध आणि भ्रष्टाचार प्रकरणांमुळे हुजूर पक्ष पोटनिवडणुकांत […]

    Read more

    लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉनची भरदिवसा हत्या, लग्न समारंभात हल्लेखोराने केला गोळीबार

    हल्लेखोराचाही गोळीबारात झाला मृत्यू विशेष प्रतिनिधी लाहोर : पाकिस्तानमध्ये दररोज गोळीबार आणि हत्यांच्या बातम्या येत असतात. मात्र यावेळी इतरांना घाबरवणाऱ्या डॉनलाच गोळ्या घालण्यात आल्या आहेत. […]

    Read more

    “वायनाडला न जाता अमेठीतून लढून दाखवा…” स्मृती इराणींचे राहुल गांधींना खुले आव्हान

    राहुल गांधींच्या नेतृत्वावरूनही लगावला आहे टोला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी […]

    Read more

    ‘काँग्रेसने १५ पेक्षा जास्त जागा मागितल्या, तर उत्तर प्रदेशमध्ये…’ ; ‘सपा’चा अल्टिमेटम!

    विरोधकांच्या इंडिया आघाडीत अद्यापही एकमत होताना दिसत नाही. विशेष प्रतिनिधी लखनऊ : लोकसभा निवडणुकीला फारसा वेळ उरलेला नाही, मात्र विरोधी पक्ष ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह […]

    Read more

    ममता बॅनर्जींचा घातक खेला; बांगलादेशी घुसखोरांना नवे आधार कार्ड वाटपाचा घेणार मेळा!!

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या एक घातक खेळ करण्याच्या बेतात आहेत. ज्या बांगलादेशी नागरिकांचे आधार कार्ड केंद्र सरकारने कायदेशीर आधारावर […]

    Read more

    स्वामी प्रसाद मौर्य नवीन पक्ष काढणार, नाव आणि झेंडा लॉन्च

    22 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर रॅलीला संबोधित करणार विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पक्षातील दुर्लक्षाचे कारण देत राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद मौर्य […]

    Read more

    ‘कल्की धाम भारतीय श्रद्धेचे महान केंद्र म्हणून उदयास येईल’

    संभलमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान विशेष प्रतिनिधी संभल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील संभल येथे कल्कि धामच्या पायाभरणी समारंभात पूजा केली. यावेळी उत्तर […]

    Read more

    भाजपची रणनीती : चिरा चिरा हा फोडावा, बालेकिल्ला बांधावा!!

    2024 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना आणि अगदी तोंडावर येण्यापूर्वी महाराष्ट्रासह देशात प्रसार माध्यमे INDI आघाडीचे ढोल पिटत असताना देखील भाजपने “चिरा चिरा हा […]

    Read more

    संदेशखळी प्रकरणः सर्वोच्च न्यायालयाकडून संसदेच्या विशेषाधिकार समितीच्या कारवाईवर बंदी

    MHA, लोकसभा सचिवालयाला नोटीस नवी दिल्ली : संदेशखळी प्रकरणी विशेषाधिकार समितीच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मोठा हस्तक्षेप करून हा […]

    Read more

    केजरीवाल आजही ‘ED’समोर हजर होणार नाहीत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या आता बंद पडलेल्या अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याचे प्रकरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. ताज्या प्रकरणात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल […]

    Read more

    चंदिगडच्या महापौरांचा राजीनामा; आपचे 3 नगरसेवक भाजपमध्ये आल्याने पुन्हा निवडणुका झाल्या तर भाजपचा विजय निश्चित

    वृत्तसंस्था चंदिगड : चंदिगडचे भाजपचे महापौर झालेले मनोज सोनकर यांनी रविवारी (18 फेब्रुवारी) रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंदीगड भाजपचे माजी अध्यक्ष अरुण […]

    Read more

    संदेशखली प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; पश्चिम बंगालमधून एसआयटी तपास करण्याची मागणी

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखली गावात राहणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावर आज म्हणजेच 19 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बीवी नागरथना आणि […]

    Read more

    175 बिलियन पौंडांचे संरक्षण बजेट, 20 लाख सैनिक, 500 अण्वस्त्रे… चीनला करायचे काय आहे?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन सतत आपले सैन्य मजबूत करण्यात व्यग्र आहे. त्यामुळेच सध्या तो संपूर्ण जगासाठी धोका बनला आहे. द सनच्या वृत्तानुसार, बीजिंग […]

    Read more