लोकसभा निवडणूक-2024; काँग्रेसची 16वी यादी, 10 नावे; कन्हैया कुमार ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारींविरुद्ध लढणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने रविवारी 14 एप्रिल रोजी उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेसची ही 16वी यादी आहे. यामध्ये दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधून 10 […]