कारसेवक देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतले रामलल्लांचे दर्शन; वाराणसीत काशी विश्वनाथाचे दर्शन!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा दबडगा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले. तिथे कारसेवक देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिराला […]