काश्मिरात दहशतवादी हल्ला, हवाई दलाचे 5 जवान जखमी; पूंछमध्ये दोन वाहनांवर गोळीबार
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये शनिवारी, 4 मे रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान जखमी झाले. यातील 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात […]