• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ‘काँग्रेस सरकार सत्तेत असते तर आज देशाच्या कानाकोपऱ्यात..’; पंतप्रधान मोदींचं मोठं विधान!

    एकता ही राजस्थानची सर्वात मोठी संपत्ती असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान […]

    Read more

    पतंजलीकडे 1 बोट दाखवता, पण 4 बोटे तुमच्याकडे आहेत; इंडियन मेडिकल असोसिएशनला (IMA) सुप्रीम कोर्टाने तडकावले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीच्या आयुर्वेदिक औषधांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीत संदर्भात सुप्रीम कोर्टाने आत्तापर्यंत बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना अनेकदा […]

    Read more

    मोदी म्हणाले- इंडिया आघाडीची नजर तुमच्या संपत्तीवर; अलीगढमध्ये म्हणाले- सत्तेत आल्यास लोकांची घरे, वाहने, सोने ताब्यात घेऊन वाटतील

    वृत्तसंस्था लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी अलीगढमध्ये जाहीर सभा झाली. ते म्हणाले – गेल्या वेळी मी अलिगडमध्ये आलो तेव्हा मी तुम्हा सर्वांना विनंती […]

    Read more

    कोण आहेत भाजपचे पहिले निवडून आलेले खासदार मुकेश दलाल? असे आले बिनविरोध

    विशेष प्रतिनिधी सुरत : लोकसभा निवडणुकीत भाजपचे खाते उघडले आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल सोमवारी बिनविरोध निवडून आले. वास्तविक येथून काँग्रेसचे […]

    Read more

    कर्नाटकात बळजबरी धर्मांतरासाठी महिलेवर रेप; फोटोजच्या माध्यमातून ब्लॅकमेल करायचे मुस्लिम जोडपे; बुरखा घालण्यास, नमाज अदा करण्यास भाग पाडले

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील बेळगावी येथे जबरदस्तीने धर्मांतरासाठी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. एका 28 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की एका […]

    Read more

    लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यांतील 501 उमेदवारांवर गुन्हे दाखल; अशी 327 प्रकरणे, ज्यात 5 वर्षांची शिक्षा शक्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 190 जागांवर 2810 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील 1618 उमेदवारांवर आणि दुसऱ्या […]

    Read more

    व्यंकय्या नायडूंसह 3 जणांना पद्मविभूषण; मिथुन चक्रवर्ती, उषा उथुप यांना पद्मभूषण, राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कारांनी केले सन्मानित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोमवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. 25 […]

    Read more

    वकिलांची नोंदणी फी 600 रुपयांपेक्षा जास्त नसावी; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य बार कौन्सिलने लॉ ग्रॅज्युएट्सकडून जास्त शुल्क घेऊ नये

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरातील कायद्याच्या पदवीधरांसाठी वकील म्हणून नोंदणीचे शुल्क 600 रुपयांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. सुप्रीम कोर्टाने एका याचिकेच्या सुनावणी […]

    Read more

    युरोपियन युनियनने भारतीयांसाठी व्हिसाचे नियम बदलले; 5 वर्षांच्या वैधतेसह मल्टिपल एंट्री शेंजेन व्हिसा मिळणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युरोपियन युनियनने भारतीयांसाठी 5 वर्षांच्या वैधतेसह मल्टीपल एंट्री शेंजेन व्हिसाचे नियम लागू केले आहेत. या शेंजेन व्हिसामुळे तुम्ही 29 युरोपीय देशांना […]

    Read more

    हुबळी खून प्रकरण- CID करणार तपास; CM सिद्धरामय्या म्हणाले- विशेष कोर्ट स्थापन करणार

    वृत्तसंस्था बंगळुरू : हुबळी येथील बीव्हीबी कॉलेज कॅम्पसमध्ये 18 एप्रिल रोजी फैयाज खोंडूनाईक याने नेहा हिरेमठची चाकूने भोसकून हत्या केली होती. सोमवारी (22 एप्रिल) कर्नाटकचे […]

    Read more

    ममता बॅनर्जींना हायकोर्टाचा दणका, बंगालमध्ये 24 हजार शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द; 8 वर्षांचे पगारही वसूल करण्याचे आदेश

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कलकत्ता हायकोर्टाकडून दणका बसला आहे. 2016 मध्ये झालेली शिक्षक भरती हायकोर्टाने सोमवारी रद्द केली. याशिवाय बेकायदेशीर […]

    Read more

    भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याबद्दल काँग्रेसची बोंबाबोंब, पण काँग्रेस सकट अनेक पक्षांचे खासदार निवडून आलेत बिनविरोध!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरात मधल्या सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे काँग्रेसजनांनी आक्रस्ताळी बोंबाबोंब चालवली […]

    Read more

    पवार म्हणतात, भाजप नको, दादांसकट सगळे चालतील, पण पवार भाजपला का घाबरतात??; आणि ते फक्त भाजपलाच घाबरतात का??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2014 पासून 2024 पर्यंत घेतलेल्या राजकीय भूमिकेचा स्पष्ट खुलासा केला. या […]

    Read more

    कर्नाटकात जबदरस्तीने धर्मांतराची घटना उघडकीस, दोघांना अटक!

    विवाहीत महिलेला धमकावून धर्म बदलण्यास भाग पाडलं जात होतं. विशेष प्रतिनिधी बेळगाव : एका २८ वर्षीय विवाहित महिलेने मुस्लिम जोडप्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा […]

    Read more

    सीरियात अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराकमधून अंदाधुंद रॉकेट हल्ले!

    फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून अमेरिकन सैन्यावर झालेला हा पहिला हल्ला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती आहे, तर दुसरीकडे इराकमधून अमेरिकेच्या लष्करी तळांनाही […]

    Read more

    वलसाड एक्स्प्रेसमध्ये आग विझवताना भीषण स्फोट, आरपीएफ कॉन्स्टेबलचा मृत्यू

    अग्निशमन सिलिंडर फुटला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण विशेष प्रतिनिधी मुझफ्फरपूर : येथील रेल्वे स्थानकावर वलसाड एक्स्प्रेसच्या बोगीत झालेल्या स्फोटात एका आरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. बोगीमध्ये शॉर्टसर्किट […]

    Read more

    इन्सुलिनच्या मागणीवर दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांना झटका

    डॉक्टरांसोबत दररोज 15 मिनिटे वेळ देण्याची कुलगुरूंची याचिका फेटाळली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने पुन्हा एकदा झटका दिला […]

    Read more

    ‘देशाला गरिबी आणि भ्रष्टाचारापासून पूर्णपणे मुक्त करण्याची वेळ आली आहे’

    अलीगढमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान विशेष प्रतिनिधी अलीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अलीगढमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपने या मतदारसंघातून उघडलं विजयाचं खातं

    मतदानापूर्वीच भाजपने लोकसभेची ‘ही’ जागा जिंकली!  जाणून घ्या, नेमकं कारण आणि कोणता मतदारसंघ आहे विशेष प्रतिनिधी सुरत : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय गोंधळाचे वातावरण […]

    Read more

    अटक, अडवणूक, कट – कारस्थाने; एकनाथ शिंदेंनी सांगितले ठाकरे – पवार सरकारचे कारनामे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अटक, अडवणूक, कट – कारस्थाने; एकनाथ शिंदे यांनी सरकार मध्ये राहुन अनुभवले ठाकरे – पवार सरकारचे कारनामे!!, ते सगळे एकनाथ शिंदे […]

    Read more

    पाकिस्तान-चीन सीमेवर 3000 क्षेपणास्त्रे तैनात होणार; देशातच होणार निर्मिती, 6800 कोटींचा प्रकल्प

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत चीन-पाकिस्तान सीमा आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत दोन्ही देशांच्या सीमेवर 3000 क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना आहे. ही क्षेपणास्त्रे खांद्यावरून […]

    Read more

    11 टन सोने अन् 18000 कोटी रोख ‘हे’ आहे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर

    या मंदिरात दरवर्षी जगभरातून लाखो भाविक येतात. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्ट असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानमने गेल्या 12 वर्षांतील ट्रस्टने […]

    Read more

    RBI चे माजी गव्हर्नर म्हणाले- सरकारने फ्रीबीजवर श्वेतपत्रिका आणावी; त्याचे फायदे-तोटे जनतेला सांगावे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या फ्रीबीजवर सरकारने श्वेतपत्रिका आणण्याची गरज आहे. असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी […]

    Read more