सारखी नावे असलेल्या उमेदवारांवर बंदीस सुप्रीम कोर्टाचा नकार; कोर्टाने म्हटले- नावामुळे कुणालाही रोखता येणार नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणुकीत सारखे नाव असलेल्या उमेदवारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शुक्रवारी न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती सतीश […]