‘रेवंत रेड्डींनी आरक्षणावरील माझा खोटा व्हिडिओ फॉरवर्ड केला’, अमित शाहांचं तेलंगणातील सभेत विधान!
जोपर्यंत संसदेत भाजपचा एकही खासदार आहे, तोपर्यंत आदिवासी, दलित आणि ओबीसींचे आरक्षण हटवले जाणार नाही. विशेष प्रतिनिधी आदिलाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी […]