• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    पीओकेच्या तुरुंगातून 19 कैद्यांचे पलायन; पळून जाणाऱ्यांमध्ये 6 जणांना मृत्युदंडाची शिक्षा

    वृत्तसंस्था श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट तुरुंगातून 19 कैदी पळाले आहेत. त्यापैकी 6 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुझफ्फराबादपासून 110 किमी अंतरावर असलेल्या पुंछच्या […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील धर्मांतरावर हायकोर्टाचे ताशेरे; म्हटले- गरिबांची दिशाभूल, असेच सुरू राहिल्यास भारतातील बहुसंख्य अल्पसंख्य होतील

    वृत्तसंस्था लखनऊ : अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्मांतरावर कठोर टीका केली. न्यायालयाने म्हटले- उत्तर प्रदेशमध्ये निरपराध गरीब लोकांना दिशाभूल करून ख्रिश्चन बनवले जात आहे. असेच धर्मांतर […]

    Read more

    कोण आहेत हाथरस सत्संग चेंगराचेंगरीतील बाबा? UP पोलिसाची नोकरी सोडली अन् बाबा झाले; स्वतःची प्रायव्हेट आर्मी

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत महिला आणि लहान मुले अडकली. जमावाने त्यांना चिरडले. आतापर्यंत 122 जणांचा […]

    Read more

    CM योगी हाथरस दुर्घटनेवर बैठकीत म्हणाले, घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाणार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली […]

    Read more

    अशोक चव्हाणांचे राज्यसभेतील पहिलेच भाषण गाजले; चारोळीतून विरोधकांवर चढवला हल्ला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जित पर कभी अहंकार नहीं किया, किसी हारपर कभी रोया नही; लेकिन हर हार के बाद कभी चैनसे बैठा नही! […]

    Read more

    लोकसभेच्या वेलमध्ये घोषणा देत होते विरोधी पक्षाचे खासदार, PM मोदींनी त्यांना दिला पाण्याचा ग्लास, VIDEO

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत भाषण केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेला ते उत्तर देत होते. पंतप्रधान मोदींचे भाषण दोन तासांहून […]

    Read more

    सभागृहात शिवीगाळप्रकरणी अंबादास दानवेंचे पाच दिवसांसाठी निलंबन; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई […]

    Read more

    हाथरस दुर्घटनेवर पीएम मोदी-राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी व्यक्त केला शोक, अखिलेश यांचा सरकारला सवाल

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रतिभानपूर येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा ढीग पडला आहे. […]

    Read more

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते बनून राहुल गांधी ठरत आहेत जनता राजवटीतले गृहमंत्री “चरण सिंग”!!

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल केलेले हिंदू विरोधी भाषण आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेत दिलेले प्रत्युत्तर याचा बारकाईने आढावा घेतला, तर […]

    Read more

    “कौशिक आश्रम” म्हणजे सेवाव्रतींचा मुक्ताश्रम; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

    पुनर्निर्माणाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केल्या भावना विशेष प्रतिनिधी पुणे : “कौशिक आश्रम” हा काही पथिक आश्रम, वृद्धाश्रम अथवा वैद्यकीय सेवेचे ठिकाण नसून, तो एक मुक्ताश्रम आहे. […]

    Read more

    उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना! हाथरसमधील सत्संगाच्या ठिकाणी चेंगराचेंगरीत 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

    याशिवाय अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Big accident in Uttar Pradesh Over 100 killed in stampede at Satsanga venue in […]

    Read more

    हा देश हिंदूंचा अपमान सहन नाही करणार, काँग्रेस आणि इको सिस्टीमला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर; मोदींचा इशारा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस आणि त्यांचे चेले चपाटे मित्र हिंदू धर्माचा अपमान करतात. हिंदू धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी करतात. हिंदू समाजाला हिंसक म्हणतात. […]

    Read more

    NIAने रशीद इंजिनियर यांना खासदार म्हणून शपथ घेण्यास दिली संमती!

    अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदर जीत सिंह यांनी रशीद इंजिनियर यांच्या अर्जावर 2 जुलै रोजी निकाल देण्याचे आदेश दिले आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: NIAने जम्मू-काश्मीरमधील […]

    Read more

    अदानी प्रकरणात SEBIने हिंडेनबर्ग आणि नॅथन अँडरसन यांना पाठवली कारणे दाखवा नोटीस!

    SEBI च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. SEBI issues notice to Hindenburg and Nathan Anderson in Adani case विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज […]

    Read more

    बालक बुद्धी म्हणून पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींच्या पहिल्या भाषणाचे लोकसभेत वाभाडे!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बालक बुद्धी या शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या भाषणाचे लोकसभेत वाभाडे काढले. राहुल गांधींच्या प्रत्येक मुद्द्यावर […]

    Read more

    उपेंद्र कुशवाह यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार, लोकसभा निवडणुकीत हरल्यानंतरही ‘NDA’ने दिली भेट!

    उपेंद्र कुशवाह हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे उमेदवार असतील. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, तिथे एनडीएने उपेंद्र कुशवाह यांना […]

    Read more

    पुण्यात Zika विषाणूची 6 प्रकरणे नोंदली गेली, दोन गर्भवती महिलांनाही झाला संसर्ग

    शहरात फॉगिंग आणि फ्युमिगेशनसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे शहरात झिका विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    Agniveer: शहीद अग्निवीराच्या कुटुंबाला भरपाई मिळत नाही? अग्निवीर अक्षय गवतेंच्या वडिलांनी खोडला राहुल गांधींचा भ्रामक दावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै) अग्निवीर योजनेवर प्रश्न उपस्थित केला. केंद्र […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : राहुल गांधींच्या भाषणादरम्यान वारंवार निघाली नियम पुस्तिका, जाणून घ्या काय आहेत संसदेत बोलण्याचे नियम

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सोमवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाषण केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान त्यांनी हे भाषण केले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचे […]

    Read more

    राहुल गांधींच्या हिंदू विरोधी भाषणाने सत्ताधारी NDA मध्ये लावले फेव्हिकॉल!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी काल आपल्या पहिल्याच भाषणात लोकसभेत फुल्ल बॅटिंग करायला गेले पण भरपूर खोटं बोलून बसले. इतकेच […]

    Read more

    भुशी डॅमची दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचे आदेश; लोणावळ्यात सायंकाळी 6 वाजेनंतर पर्यटकांना नो एंट्री; नवीन नियमावली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोणावळ्यातील भुशी धरणाच्या बॅकवाटरला असलेल्या धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या […]

    Read more

    अयोध्येतील भरपाईबाबत राहुल गांधींचे लोकसभेत खोटे भाषण; योगींनी 1733 कोटींच्या आकड्यासह केली पोलखोल!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी काल फुल्ल बॅटिंग करायला गेले, पण भरपूर खोटं बोलून बसले. त्यांनी अग्निवीर योजनेवरून सरकारवर […]

    Read more

    मद्य धोरणप्रकरणी के. कवितांचा जामीन अर्ज फेटाळला; दिल्ली हायकोर्टात याचिकेला ईडी-सीबीआयचा विरोध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात बीआरएस नेते के. कविता यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कवितांना […]

    Read more