Mamata’s letter : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी ममतांचे पंतप्रधानांना पत्र; रोज बलात्काराच्या 90 घटना, कठोर कायदा करण्याचे आवाहन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आता गुरुवारी (22 ऑगस्ट) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee) यांनी कोलकाता बलात्कार-हत्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ममता […]