Kolkata rape-murder case कोलकाता रेप-हत्याप्रकरणी CBIच्या आरोपपत्रात 11 पुरावे; ट्रेनी डॉक्टरने विरोध केला होता, आरोपी संजयच्या अंगावर खुणा
वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय विरोधात सीबीआयने 11 पुरावे गोळा केले आहेत. हे सर्व पुरावे आरोपपत्रात नमूद […]