central employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ, दिवाळीपूर्वी 50% वरून 53%, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
वृत्तसंस्था नवी दिल्ली : central employees केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता (DA) ३% ने वाढवला आहे. डीए वाढीचा निर्णय आज म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या […]