Justin Trudeau : निज्जरच्या हत्येप्रकरणी ट्रुडो बॅकफूटवर; म्हणाले- भारताविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत
वृत्तसंस्था ओटावा : Justin Trudeau कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी गेल्या वर्षी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटांचा सहभाग असल्याचा आरोप केल्यावर त्यांच्याकडे केवळ […]