लंडनमध्ये भारतीय हाय कमिशन समोर आंदोलन करणाऱ्या खलिस्तानवाद्यांना तिथल्या तिथे भारतीयांचे चोख प्रत्युत्तर!!
भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून खलिस्तानवादी समर्थकांनी ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये भारतीय हाय कमिशन समोर आंदोलन केले. परंतु, या आंदोलनाला लंडन मधल्या भारतीयांनी तिथल्या तिथे चोख आणि खणखणीत प्रत्युत्तर दिले.