भाजपशासित राज्यांचे परकीय गुंतवणूक वाढविण्याचे ध्येय; काँग्रेसचे मात्र अजून जुन्याच मुद्द्यांवर लक्ष!!
लोकसभा आणि विविध राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर भाजपशासित राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे चित्र दिसू लागले, त्या उलट निवडणुका संपून देखील काँग्रेसच मात्र अद्याप जुनेच मुद्दे उगाळण्यापासून मागे हटायला तयार नसल्याचे चित्र समोर आले.