Bijapur : बीजापूरमध्ये आठ नक्षलवाद्यांना अटक, स्फोटके जप्त
सुरक्षा दलांवर आयईडी हल्ल्याच्या तयारीत होते. विशेष प्रतिनिधी बीजापूर : Bijapur छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात आठ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून स्फोटके जप्त करण्यात आली […]