Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरात लष्कराच्या व्हॅनचा अपघात, 5 जवान शहीद; 10 जखमी, 3 अद्याप बेपत्ता; पूंछमध्ये LOC जवळ दरीत कोसळले वाहन
वृत्तसंस्था श्रीनगर : Jammu and Kashmir जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी लष्कराची व्हॅन 350 फूट खोल दरीत कोसळली. व्हॅनमध्ये 18 सैनिक होते. त्यापैकी 5 जणांचा […]