Delhi elections : दिल्ली निवडणुकीकरता भाजपचे संकल्पपत्र जाहीर; LPG सबसिडी 500 रुपये, महिलांना दरमहा 2500 रुपये
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी दिल्लीत पक्षाचे संकल्प पत्र प्रसिद्ध केले. महिला, वृद्ध, विधवा, अपंग आणि गरीबांसाठी त्यांनी पक्षाच्या योजनांची रूपरेषा सांगितली.