Delhi results : राहुल गांधींनी खोट्या मुद्द्यांची धोपटली भुई; जनता काँग्रेसच्या हाती 0 भोपळा देई!!
EVM आणि मतदार याद्या या खोट्या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी धोपटली भुई, जनता काँग्रेसच्या हातात 0 भोपळा देई!!, अशी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसची अवस्था झाली.