Assam : आसाममध्ये 300 फूट खोल कोळशाच्या खाणीत पाणी भरले; तब्बल 15 मजूर अडकले, SDRF-NDRF घटनास्थळी
वृत्तसंस्था गुवाहाटी : Assam आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील 300 फूट खोल कोळसा खाण सोमवारी अचानक पाण्याने भरून गेली. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाणीत सुमारे 15 कामगार […]