Modi : मॉरिशसला मिळाला भारताचा पाठिंबा मोदी म्हणाले ‘या’ क्षेत्रांमध्ये मदत करणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. बुधवारी ते मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानंतर, पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.