• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    व्हॉटसअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही तर व्हिडीओ कॉल होणार बंद

    व्हॉटसअ‍ॅपने जारी केलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅप कंपनीने एक पाऊल मागे घेतले आहे. १५ मे पर्यंत दिलेली मुदत वाढविली […]

    Read more

    अमिताभ बच्चन म्हणाले, आकडे महत्वाचे नाहीत पण कोरोना महामारीत केली १५ कोटी रुपयांची मदत

    आकडे महत्वाचे नसले तरी कोरोनाच्या महामारीत आपण आत्तापर्यंत १५ कोटी रुपयांची मदत केली असल्याचे प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. प्रत्येक भारतीयाने […]

    Read more

    जम्मू काश्मीर सरकारचा कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबांना मदतीचा हात, ज्येष्ठांना पेन्शन तर बालकांना शिष्यवृत्ती

    जम्मू- काश्मीमरध्ये कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबांसाठी सरकारने मदतीचा हात दिला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. एखाद्या घरातील कर्ता कमावता मृत्यूमुखी पडला असेल तर […]

    Read more

    गांधी परिवाराशिवाय अध्यक्षासाठी कॉँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच चर्चा

    स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात प्रथमच गांधी परिवारातील व्यक्ती इच्छुक असूनही दुसऱ्या नेत्याला अध्यक्षपद देण्यासाठी कॉंग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. २०१४ पासून कॉंग्रेसच्या सुरू झालेल्या ऱ्हासाला राहूल गांधीच जबाबदार […]

    Read more

    ट्विटर हेल्प : ट्विटरच्या डोर्सींची भारताला ११० कोटींची मदत; २० कोटी संघ संबंधित संस्थेला

    कोरोना साथीच्या दुसर्‍या लहरीशी झुंज देत भारताला मदत करण्यासाठी अनेक देश आणि नामांकित व्यक्ती पुढे आली आहेत.Twitter CEO Jack Dorsey donates $15 million for India’s […]

    Read more

    WATCH : अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळेच मराठा आरक्षण रद्द, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा राज्य सरकारला अल्टिमेटम

    Maratha Reservation : कोल्हापूर : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातून रद्द झाल्यानंतर अद्यापही त्याचे पडसाद उमटत आहेत. अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालं, असा […]

    Read more

    WATCH : ‘ॲड मॅन’ केजरीवालांची जाहिरातींवर दौलतजादा, आरोग्य सुविधांच्या नावाने ठणाणा !

    kejriwal Govenments : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अवघा देश त्रस्त आहे. कोरोना प्रादुर्भाव सर्वात जास्त असलेल्या काही राज्यांपैकी नवी दिल्लीही आहे. देशाची राष्ट्रीय राजधानीलाही इतर […]

    Read more

    सचिन वाझेला मुंबई पोलीस सेवेतून डच्चू देण्याखेरीज पर्याय होताच कुठे…??, अनिल देशमुख – अनिल परब जोडगोळीच्या राजकीय बळीचा अँगलही महत्त्वाचा

    वृत्तसंस्था मुंबई – अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य आरोपी एपीआय सचिन वाझेला अखेर मुंबई पोलीसांच्या सेवेतून कायमचे काढून टाकण्यात आले आहे. मुंबई […]

    Read more

    काँग्रेसची अशोक चव्हाणांनाही नवी असाइनमेंट; ५ राज्यांमधल्या पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी… पण यातले नेमके राजकीय संकेत काय…??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेस श्रेष्ठींचे “राजकीय कार्ड” परवापासून ऍक्टीव्हेट झालेले दिसते आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेतली. पक्षाध्यक्षांची निवडणूक […]

    Read more

    देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधान मोदींचा ब्रिटन दौरा रद्द, G7 देशांमध्ये होणार आहे बैठक

    G7 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या महिन्यातील जी-7 परिषदेत सहभागासाठी आपला नियोजित यूके दौरा रद्द केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी […]

    Read more

    जी – २३ चे नेते गुलाम नबींना नवीन असाइनमेंट्स; त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा कोरोना प्रतिबंधक टास्क फोर्स स्थापन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेसच्या गांधी घराण्यावर निशाणा साधणाऱ्या ग्रुप २३ अर्थात जी – २३ चे नेते गुलाम नबी आझादांना काँग्रेस श्रेष्ठींनी अखेर काँग्रेसच्या कामात […]

    Read more

    उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली ITI ची इमारत, गृहमंत्री शहांनीही घेतला परिस्थितीचा आढावा

    Cloudburst In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीची घटना घडली आहे. ढगफुटीमुळे पुन्हा एकदा मोठा विध्वंस पाहायला मिळाला. ही घटना देवप्रयागची आहे. येथे ढगफुटीनंतर मुसळधार […]

    Read more

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची कोरोनावर मात, एम्समधून पुन्हा तिहार तुरुंगात रवानगी

    Underworld don Chhota Rajan  : कोरोनातून पूर्णपणे बरा झाल्याने कुख्यात गॅंगस्टर छोटा राजनची तिहार तुरुंगात परत रवानगी करण्यात आली आहे. एम्स अधिकाऱ्यांनी सांगितले की, छोटा […]

    Read more

    वादग्रस्त सचिन वाझे अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ; अँटिलिया केस, मनसुख हिरेन मृत्यू खटल्यात आरोपी

    Sachin Vaze Dismissed From Police Service : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सचिन वाझे यांना […]

    Read more

    Cyclone tauktae : महाराष्ट्रात धडकणार २०२१ मधील पहिलं चक्रीवादळ ; हाय ॲलर्ट जारी ; अरबी समुद्राकडे तौक्ते वादळाची आगेकूच

    कोरोना संकट सुरु असतानाच आता आणखी एक नैसर्गिक संटक देशावर आदळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण अरबी समुद्रात 15 मे च्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची […]

    Read more

    हम जितेंगे – Positivity Unlimited : जीवन महत्वाचे माना , मन मजबूत बनवा ; सदगुरु जग्गी वासुदेव , जैन मुनी प्रणाम सागर महाराज यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सकारात्मकता वाढीस लागावी, या उद्देशाने ‘हम जितेंगे – Positivity Unlimited ‘ ही ऑनलाइन व्याख्यानमाला आजपासून सुरु झाली. […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी शिष्टमंडळासह घेतली राज्यपालांची भेट, आतापर्यंत काय घडलं? वाचा सविस्तर..

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (11 मे) संध्याकाळी पाच वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत […]

    Read more

    भारतापुढची कोविड १९ आव्हाने; टेस्टिंग वाढविले; होम आयसोलेशन सुविधांवर भर; देशाचा कोरोना पॉझिटिव्ह रेट २१%; आयसीएमआरची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशापुढे नवी आव्हाने उभी केली आहेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी टेस्टिंग वाढविण्याबरोबरीने होम आयसोलेशनसारख्या सुविधांवर भर देण्यात आला आहे, […]

    Read more

    Good News : आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास RTPCR टेस्ट गरजेची नाही, केंद्राची नवी गाइडलाइन

    RTPCR Test : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना महामारीच्या सद्य:परिस्थितीवर माध्यमांना संबोधित केले. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, राज्यनिहाय सक्रिय रुग्णसंख्या घटत आहेत. 26 […]

    Read more

    Inspiring : दुर्मिळ आजार असूनही डोंबिवलीच्या महिला डॉक्टरची अखंड रुग्णसेवा, कोरोनाने गाठल्यावरही मानली नाही हार

    Inspiring : कोरोना महामारीमुळे अवघ्या जगात हाहाकार उडालेला आहे. या संकटाच्या काळात देवदूत बनून लाखो डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेत झटत आहेत. महामारीमुळे अगणित डॉक्टरांचेही […]

    Read more

    Positive news : महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्याने दैनंदिन घट; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्वाळा; प्रतिबंधक उपायांमध्येही कमतरता नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – एकीकडे कोरोना कहराच्या बातम्यांनी देशवासीयांना वात आणलेला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मात्र आज दुपारी ४.०० वाजताच एक सकारात्मक बातमी दिली आहे. […]

    Read more

    शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी : PM Kisan योजनेचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा

    PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेशी संबंधित कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेशी संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच दोन हजार […]

    Read more

    Positive news : ओरिसात रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही मुख्यमंत्री निधीतून अन्न – पाणी…!!

    वृत्तसंस्था भूवनेश्वर : कोरोना काळात संसर्गाचे आकडे आणि मृतांचे आकडे सामान्यांच्या मनात धडकी भरवत असताना सरकारपासून खासगी संस्थांपर्यंत आणि स्वयंसेवी संस्थांपासून व्यक्तीसमूहांपर्यंत आपापल्या मगदूरानुसार सगळेजण […]

    Read more

    नक्षलवादी कोरोनाचे शिकार ; १० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू ; बस्तर जिल्ह्यात मोठा प्रादुर्भाव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणूने आता आपला मोर्चा छत्तीसगडच्या जंगली भागाकडे वळविला आहे. नक्षलवाद्यांमध्येही कोरोना संसर्ग पसरला आहे. Ten […]

    Read more