• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    यूपी सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनाने निधन, PM मोदी आणि CM योगी आदित्यनाथंनी व्यक्त केला शोक

    उत्तर प्रदेश सरकारमधील पूर नियंत्रण व महसूल राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विजय कश्यप यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता […]

    Read more

    Cyclone Tauktae : पीएम मोदी गुजरात-दीवच्या दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा

    Cyclone Tauktae : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दीव येथे भेट देऊन तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. सकाळी 9.30 वाजता ते दिल्लीहून […]

    Read more

    Israel Palestine Conflict : हमासच्या रॉकेट‌ हल्ल्यांना इस्रायलचे एअरस्ट्राइकने उत्तर, 213 जणांचा मृत्यू, गाझाची एकमेव कोरोना टेस्टिंग लॅब नष्ट

    Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान तणाव वाढतच आहे. हमासमकडून सातत्याने रॉकेट्सचा वर्षाव होत असल्याने इस्रायलनेही एअरस्ट्राइकने प्रत्युत्तर दिले आहे. हे सर्व संघर्ष पॅलेस्टाइनच्या […]

    Read more

    विजय मल्याला लंडनच्या न्यायालयाचा दणका, दिवाळखोरीची याचिका फेटाळून लावली

    बॅँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्या याला इंग्लंडच्या न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्याची दिवाळखोरीची याचिका लंडन उच्च न्यायालयाने फेटाळून लावली […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील दोन सिंहिणींची प्रकृती कोरोनामुळे गंभीर, इटावा लायन सफारीतील गौरी आणि जेनीफरने सोडले खाणे

    उत्तर प्रदेशातील इटावा येथील लायन सफारीतील दोन सिंहिणींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. गेल्या अकरा दिवसांपासून त्यांनी खाणे-पिणे सोडले आहे. Two […]

    Read more

    कोरोनामुळे आर्थिक तंगी, देशातील साडेतीन कोटी कर्मचाऱ्यांनी पीएफमधून काढले पैसे

    कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. काम मिळत नसल्याने तसेच वेतन कमी झाल्याने लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशातील […]

    Read more

    सिंगापूर सरकारने केजरीवालांना फटकारले, सिंगापूर स्ट्रेन नाही हा तर भारतातूनच आलेला व्हायरस

    कोरोनाचा नवा स्ट्रेन सिंगापूरहून आला असून लहान मुलांसाठी घातक असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मात्र, यावरून सिंगापूर सरकारने केजरीवाल यांना फटकारले […]

    Read more

    राजस्थान कॉँग्रेसमध्ये पुन्हा गेहलोत विरुध्द पायलट गट, समस्या सुटत नाहीत म्हणून आमदाराने दिला राजीनामा

    राजस्थान कॉँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुध्द उपमुख्यमंत्री सचिन पायलट संघर्षाची नांदी झाली आहे. मतदारसंघातील समस्या सुटत नाहीत म्हणून ज्येष्ठ आमदार हेमाराम चौधरी यांनी […]

    Read more

    अहमदनगरमध्ये मुंबई, पुण्यापेक्षा दुप्पट नवे रुग्ण , राज्यातील सर्वात मोठा जिल्हा; राज्याबरोबर केंद्राची चिंता वाढली

    वृत्तसंस्था अहमदनगर : राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अशी अहमदनगरची ओळख आहे. परंतु, मुंबई, पुण्यातील कोरोना रुग्णांपेक्षाही दुप्पट रुग्ण अहमदनगरमध्ये आढळले आहेत. यामुळे राज्याबरोबरच केंद्र सरकारचे धाबे […]

    Read more

    मी टू आरोपातील मंत्र्याची कॅ. अमरिंदरसिंग यांच्याकडून पाठराखण, महिला आयोगाच्या अध्यक्षांचा आंदोलनाचा इशारा

    महिला आयएएस अधिकाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज पाठविणारे पंजाबचे शिक्षणमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाने केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषाा गुलाटी […]

    Read more

    केरळमध्ये सगळ्या नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदी संधी, मुख्यमंत्री विजयन यांचा कामराज पॅटर्न की पक्षांतर्गत विरोधकांना संपविण्याची रणनिती

    कोरोना काळातील कामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या आरोग्य मंत्री के. के. शैलजाच नव्हे तर मंत्रीमंडळातील सर्वच जुन्या मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी घेतला […]

    Read more

    बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ, हवामान विभागाचा इशारा

    गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हाहाकार माजविलेले तोक्ते चक्रीवादळ क्षमत नाही तोपर्यंत बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या […]

    Read more

    बंगालच्या उपसागरात मॉन्सूनची चाहूल; मोसमी वारे शुक्रवारी अंदमानात दाखल

    वृत्तसंस्था अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ सोमवारी मध्यरात्री गुजरातच्या किनारपट्टीला धडकून आता शमले असून बंगालच्या उपसागरात मॉन्सूनची चाहूल लागते आहे. मोसमी वारे शुक्रवारपर्यंत (ता. 21) […]

    Read more

    उत्तर प्रदेशात एनीसीसी छात्रांची संख्या होणार दुप्पट, संरक्षण मंत्रालयाकडून खासगी शाळांनाही कोर्स सुरू करण्यास परवानगी

    उत्तर प्रदेशात एनीसीसी छात्रांची संख्या होणार दुप्पट, संरक्षण मंत्रालयाकडून खासगी शाळांनाही कोसैन्यदलाचे प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या एनसीसीच्या (राष्ट्रीय छात्रसेना) विद्यार्थ्यांची संख्या आता उत्तर प्रदेशात […]

    Read more

    कोंबडीला न मारताच चिकनची निर्मिती , सिंगापुरातील प्रयोगशाळेची कमाल : विक्रीसही परवानगी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सिंगापूरमध्ये कोंबड्यांना न मारता प्रयोगशाळेत तयार केलेलं चिकन विकलं जाऊ लागलं आहे. अशा चिकनच्या विक्रीची परवानगी दिलेला सिंगापूर हा जगातला पहिला […]

    Read more

    स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनाच्या रूपाने एक संधीच, या देशाला ईश्वराचा आशीर्वाद लाभो – न्यायालयाचा पुन्हा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाने देशातील एकाही कुटुंबाला सोडलेले नाही, पण केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या हे गावीही नाही. ते अजूनही हस्तीदंती मनोऱ्यात राहात आहेत, असे […]

    Read more

    केवळ शंभर रुपयांत रॅपिड अँटिजेन चाचणी करणारे किट विकसित, लवकरच बाजारात मिळणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील आयआयटीमधील शास्त्रज्ञांनी ग्रामीण भागात उपयोगी पडणारे आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारे रॅपिड अँटिजेन टेस्ट किट विकसित केले आहे.New technology developed […]

    Read more

    कोरोना काळात दमदार कामगिरी करुनही शैलजा यांना वगळले का?

    सलग दुसऱ्यांदा केरळ विधानसभेची निवडणूक सहज जिंकलेल्या मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी नव्या मंत्र्यांची निवड केली आहे. मात्र यातून त्यांनी गेल्या मंत्रीमंडळात आरोग्यमंत्री असणाऱ्या ज्येष्ठ नेत्या […]

    Read more

    कोरोना योद्ध्याची कोरोनाविरुद्धची झुंज अखेर अपयशी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पद्‌मश्री प्रसिद्ध हदयविकारतज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.के.के.आगरवाल (वय ६२) यांचे कोरोनाने निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील […]

    Read more

    आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी पी. चिदंबरम यांना धक्का

    भ्रष्टाचार प्रकरणी जामीनावर असणारे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांना मंगळवारी (दि. 18) दिल्ली उच्च न्यायालयाने हलका धक्का दिला. सीबीआयचे म्हणणे […]

    Read more

    पतीला इंजेक्शन न मिळाल्याने सैरभेर झालेल्या पत्नीची जीव देण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ पाठवल्याने खळबळ

    विशेष प्रतिनिधी इंदूर : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिससारख्या आजाराने डोके वर काढल्याने नागरिकांच्या मनस्थितीवर तीव्र परिणाम झाला आहे. अनेक जण सैरभेर झाले आहेत.Young women threat for suicide […]

    Read more

    चक्रीवादळाने गुजरातमध्ये रात्रभर हाहाकार, किनारपट्टीवर प्रचंड नुकसान

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातच्या किनाऱ्याला धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले. वादळामुळे राज्यात सात जणांचा मृत्यू झाला. हजारो झाडे आणि वीजेच्या खांबांना उखडून टाकत,घरांचे […]

    Read more

    ‘लिव्ह-इन’ संबंध अस्वीकारार्ह असल्याचे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे निरीक्षण

    समाजमान्य पारंपरिक विवाह संस्थेला बगल देऊन ‘लिव्ह-इन’ संबंध स्विकारणाऱ्या जोडप्यांचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढू लागले आहे. हे संबंध किती यशस्वी होतात आणि किती असफल ठरतात […]

    Read more

    काय राव अजितदादा…गाववाल्याकडून जरा नीट समजून तरी घ्यायचं

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस निर्यात करायला नको होती, असे मत सर्वसामान्य नागरिकाने व्यक्त केले तर ते समजण्यासारखं आहे. पण महाराष्ट्रासारख्या अत्यंत प्रगत राज्याचे उपमुख्यमंत्री […]

    Read more

    दिलासादायक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला उतरती कळा, देशात 24 तासांत चार लाखांहून अधिक रुग्ण बरे, आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत

    Corona Updates In India : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील सद्य:स्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव […]

    Read more