• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    WATCH : बॉलिवूडचं बुडणारं जहाज मी वाचवणार, कंगनाचा एल्गार, करण जोहरसह दिग्गजांवर पुन्हा हल्लाबोल

    Kangana Ranaut : कोरोनाच्या या संकटकाळामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये काहीसं मंदीचं वातावरण अनुभवायला मिळत आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्र किंवा चित्रपट क्षेत्रही त्यापासून वाचलेले नाही. गेल्या वर्षभरामध्ये […]

    Read more

    Pulwama Encounter : पुलवामात सुरक्षा दलाचे मोठे यश, चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

    Pulwama Encounter : शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही चकमक बराच वेळ सुरू […]

    Read more

    सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल, 27 मार्च रोजी झाला होता कोरोनाचा संसर्ग

    Sachin Tendulkar : कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली. […]

    Read more

    WATCH : मला अटक झालेली नाही, चष्मा घालून पाहा; नेटकऱ्यांचा गोंधळाने एजाज खानचा संताप

    ajaz khan and eijaz khan : नावात काय ठेवलंय… असं सहजपणे म्हटलं जातं… पण काही वेळा नाव हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं… त्यातही दोन व्यक्तींची नाव सारखीच […]

    Read more

    ब्रिटनमध्ये नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास, निर्बंध शिथील करण्यास सुरुवात

    वृत्तसंस्था लंडन : कोरोना संसर्गवाढीमुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे गेलेल्या ब्रिटनमध्ये निर्बंध शिथील होण्यास सुरुवात झाली आहे. आता नागरिक एकमेकांना इतर ठिकाणी भेटू […]

    Read more

    कोरोनाचा फटका बसलेला जागतिक व्यापार चालू वर्षांत मात्र वाढण्याचा अंदाज

    वृत्तसंस्था फ्रँकफर्ट : कोरोना संसर्गामुळे २०२० या वर्षात जागतिक व्यापाराला मोठा फटका बसल्यानंतर चालू वर्षांत व्यापारात पुन्हा वाढ होण्याची शक्यता जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली […]

    Read more

    Corona 2nd Wave in India : देशात 24 तासांत 81 हजार रुग्ण, 469 मृत्यू, रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा 1ला नंबर

    Corona 2nd Wave in India : देशात कोरोना संसर्गात पुन्हा एकदा सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे तब्बल 81 हजार रुग्ण आढळले […]

    Read more

    WATCH : पश्चिम बंगालच्या निवडणुकी सेलिब्रिटी स्टार उमेदवारांचा जलवा, भाजपकडेही मोठी रांग

    west bengal election :पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अनेक प्रकारच्या लढती पाहायला मिळत आहेत. पण या विधानसभा निवडणुकीत सेलिब्रिटी उमेदवार किंवा सेलिब्रिटींच्या (Celebrity Star Candidates) जोरावर सर्व […]

    Read more

    उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशानंतर गुजरातेतही लव्ह जिहाद विधयेक मंजूर, दोषींना 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद

    Bill Against Love Jihad : गुजरातमध्ये आता लव्ह जिहाद बेकायदेशीर ठरणार आहे. यासाठी राज्य सरकारने आणलेले धर्म स्वातंत्र्य संशोधन विधेयक-2021 राज्याच्या विधानसभेने संमत केले आहे. […]

    Read more

    मोदींच्या छळामुळे अरूण जेटली, सुषमा स्वराजांचा मृत्यू; उदयनिधी स्टॅलिन यांचे बेछूट आरोप; आरोपांना जेटली, स्वराज कुटुंबीयांचे खणखणीत प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूच्या निवडणूकीत डीएमकेचा फाऊल प्ले थांबायला तयार नाही. आधी ए. राजा झाले, मग दयानिधी मारन आणि आता उदयनिधी स्टॅलिन या तीनही नेत्यांची […]

    Read more

    WATCH : नितीन गडकरींचा प्रगतीचा हायवे सुसाट, राज्यात रस्त्यांसाठी 2780 कोटींचा निधी

    road works in maharashtra : कोणत्याही देशाच्या, राज्याच्या किंवा शहराच्या विकासासाठी पायाभूत सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या असतात… पायाभूत सुविधांचा जेवढा अधिक विकास होईल, तेवढा त्याठिकाणचा […]

    Read more

    उदयनिधी स्टॅलिन यांचे वादग्रस्त वक्तव्य; स्वराज-जेटलींचा मोदींच्या छळामुळे मृत्यू, जेटली-स्वराज कन्यांनी केला पलटवार

    Udayanidhi Stalin Controversial Statement : द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख एमके स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी गुरुवारी आपल्या वक्तव्यांवरून एक नवा वाद उभा केला आहे. […]

    Read more

    ISRO Recruitment 2021 : इस्रोमध्ये ‘या’ पदांवर भरती, तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, 21 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत

    ISRO Recruitment 2021: रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय अंतराळ विज्ञान संस्था (Indian Space Research Organization, ISRO) ने अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, […]

    Read more

    नंदिग्रामच्या महासंग्रामात ‘ड्रामा-अॅक्शन-इमोशन’ ; दिवसभर वार-पलटवार ; ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी ‘आमने – सामने’

    विशेष प्रतिनिधी नंदिग्राम: गुरूवारी पश्चिम बंगाल मधील निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला तब्बल 30 जागांसाठी हे मतदान झाले. मात्र काल दिवसभर चयांचा रंगली ती हाय […]

    Read more

    हरिद्वारच्या कुंभमेळ्याला उत्साहात सुरुवात, यंदाच्या सोहळ्यावर कोरोनाची गडद छाया

    विशेष प्रतिनिधी  हरिद्वार : तमाम हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असलेल्या हरिद्वार येथील कुंभमेळ्याला उत्साहात सुरुवात झाली. उत्तराखंडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने विविध […]

    Read more

    भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी, जागतिक बॅँकेने केले कौतुक, जीडीपी वाढीचा व्यक्त केला अंदाज

    जगातील सर्व अर्थव्यवस्था कोरोनाच्या महामारीमुळे मंदावल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेल्या भरारीचे जागतिक बॅँकेने कौतुक केले आहे. कोरोना काळात वेगाने वाढत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक बँकेने […]

    Read more

    आसामी जनतेचे कॉँग्रेस आघाडीला रेड कार्ड,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

    आसाममधील जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला बाहेरचा रस्ता (रेड कार्ड) दाखविला असल्याचा आरोप गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यातील बोडो प्रांतात झालेल्या हिंसाचाराकडे यापूर्वीच्या काँग्रेस […]

    Read more

    कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार नाही कपात, सरकारची नवी वेतन संहिता लांबणीवर

    कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कोरोनामुळे एक एप्रिलपासून लागू होणारी नवी वेतन संहिता लांबणीवर पडली आहे. १ एप्रिल २०२१ पासून […]

    Read more

    सैनिक मुलाच्या मृतदेहाचा शोध घेत आठ महिन्यांपासून बाप फिरतोय वणवण, दिसेल तेथे जमीन खोदून शोधतोय

    काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे कुटुंबांवर काय परिस्थिती ओढविली आहे याची करुण कहाणी समोर आली आहे. प्रादेशिक सेनेत असलेल्या आपल्या तरुण सैनिक मुलाचा मृतदेह शोधण्यासाठी एक बाप […]

    Read more

    आखाती देशांत काम करणाऱ्या पगारदारांना भारत सरकारचा दिलासा, पगारावर आकारला जाणार नाही प्राप्तीकर

    आखाती देशांत काम करणाऱ्या भारतीयांना भारत सरकारने दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्याच्या पगारावर प्राप्तीकर आकारला जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली […]

    Read more

    जयललिता मम्मी तर नरेंद्र मोदी डॅडी म्हणणाऱ्या द्रुमुक नेते दयानिधी मारन यांच्या विरोधातही निवडणूक आयोगाकडे तक्रार

    द्रुमुकचे नेते ए. राजा यांना निवडणूक आयोगाने दणका देत ४८ तास प्रचारासाठी बंदी घातल्यावर आता दुसरे नेते दयानिधी मारन यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. एआयडीएमके […]

    Read more

    सैनिकांसाठी डीआरडीओची अनुपम भेट, अवघ्या नऊ किलो वजनाची बुलेटप्रुफ जॅकेट तयार

    सैनिकांना मोहीमेवर असताना बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करावे लागते. मात्र,त्याच्या वजनामुळे हालचालींना मर्यादा येतात. डीआरडीओने सैनिकांना एक अनुपम भेट दिली असून अवघ्या नऊ किलो वजनाची बुलेटप्रुफ […]

    Read more

    पंजाबमध्ये महिलांना आता चक्क मोफत बसप्रवास, अमरिंदरसिंग सरकारची आणखी एक वचनपूर्ती

    विशेष प्रतिनिधी अमृतसर – पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी राज्यभर महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देणाऱ्या योजनेला सुरुवात केली. राज्याच्या या निर्णयामुळे महिलांना […]

    Read more

    नंदीग्राममधले मतदान संपले, विजय – पराभवाचे दावे झाले; निवडणूक आयोगाकडे तृणमूळच्या तक्रारी सुरूच

    वृत्तसंस्था नंदीग्राम – हाय व्होल्टेज मतदारसंघ नंदीग्राममधले मतदान संपले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे हेवीवेट उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचे विजय – पराभवाचे दावे – प्रतिदावेही […]

    Read more

    भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी आनंदाची बातमी, H-1B Visa वरील निर्बंध संपुष्टात

    H-1B visa : अमेरिकेतून भारतीय IT प्रोफेशनल्ससाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी H-1B visaसमवेत परदेशी कामगारांना देण्यात आलेल्या व्हिसावरील बंदी संपुष्टात आणली. […]

    Read more