आत्मनिर्भर भारत कोविड सुरक्षा अभियानातून सरकारी उद्योगांना पाठबळ, हाफकीन बायोफार्मा करणार कोव्हॅक्सिन लसीच्या २२.८ कोटी मात्रांचे उत्पादन
आत्मनिर्भर भारत कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभाग तीन सरकारी उद्योगांना पाठबळ पुरवित आहे. यातूनच हाफकीन बायोफार्मा कोव्हॅक्सिन लसीच्या 22.8 कोटी मात्रांचे उत्पादन करणार आहे. […]