• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    WATCH : मराठा आरक्षणाप्रकरणी भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

    Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दि. ५ मे २०२१ रोजी दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य […]

    Read more

    WATCH : मर्जीतल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी लगबग, पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल

    bjp mla gopichand padalkar : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून राज्यातील ठाकरे-पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. […]

    Read more

    कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या 5600 कोटींच्या मालमत्तेचा लिलाव करणार बँका, पीएमएलए कोर्टाने दिली मंजुरी

    Fugitive Defaulter Vijay Mallya : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने भारतातून फरार झालेल्या व्यावसायिक विजय मल्ल्याच्या 5600 कोटी रुपयांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. […]

    Read more

    चिंताजनक : जगात वुहानसारख्या 59 प्रयोगशाळा, विषाणू लीक होण्याच्या दुर्घटनांचा धोका वाढला

    virus spread : पाश्चिमात्य देशांमध्ये हा मुद्दा सध्या जोरात चर्चिला जात आहे की, कोरोना विषाणू चीनमधील वुहानमधील प्रयोगशाळेतूनच लीक झाला आणि जगभरात पसरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […]

    Read more

    ट्विटरचा यू-टर्न : सरसंघचालकांसह अनेक नेत्यांच्या खात्यावर ब्लू टिक पुन्हा बहाल, फॉलोअर्सही वाढले

    Twitter U-Turn : देशभरातून मोठ्या विरोधानंतर ट्विटरने सरसंघचालक मोहन भागवत तसेच अरुण कुमार, सुरेश जोशी आणि कृष्णा गोपाळ यांच्या खात्यांवर ब्लू टिक पुन्हा रिस्टोर केली […]

    Read more

    GST Collection : मे महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये 65 टक्के वाढ, सरकारी तिजोरीत किती आले जाणून घ्या

    GST Collection : मे महिन्यात सरकारचे जीएसटी कलेक्शन 1 लाख 2 हजार 709 कोटी राहिले. यामध्ये सेंट्रल जीएसटी 17592 कोटी, राज्य जीएसटी 22653 कोटी आणि […]

    Read more

    शिवलिंगाला कंडोम घालण्याचे व्यंगचित्र ट्विट करणारी सयोनी घोष ममतांच्या तृणमूळ युवक काँग्रेसची अध्यक्ष

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या वेळी हिंदू धर्माविषयी पुळका दाखवून गावा – गावांमधल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाशवी बहुमताने […]

    Read more

    West Bengal: गांधी परिवाराचा आदर्श घेत ममतांचे भाच्याला गिफ्ट; अभिषेक बॅनर्जी आता राष्ट्रीय सरचिटणीस!

    तृणमूलच्या सरचिटणीसपदी अभिषेक बॅनर्जी यांची नियुक्ती केली गेली आहे, तर तृणमूल युवा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अभिनेत्री सायोनी घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता: […]

    Read more

    धार्मिक प्रचारासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्लॅटफॉर्मचा वापर करू नका; अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना दिल्ली कोर्टाने सुनावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोणत्याही धार्मिक प्रचारासाठी आणि कोणत्याही धर्माच्या बदनामीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करू नये, अशा शब्दांत दिल्ली कोर्टाने आयएमएचे अध्यक्ष डॉ. […]

    Read more

    Edible Oil Price : महागड्या खाद्यतेलापासून लवकरच सर्वसामान्यांना दिलासा, आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण

    Edible Oil Price : देशातील खाद्य तेलांच्या आयात शुल्काच्या कपात करण्याच्या खोट्या अफवांमुळे परदेशी बाजारपेठेत घसरण वाढत चालली आहे आणि दिल्ली तेलबिया बाजारात शुक्रवारी सोयाबीन […]

    Read more

    फेसबुक, इन्स्टाग्रामची मस्ती, चक्क पीआयबीची पोस्ट हटविली, ती देखील कोरोनाने दोन वर्षांत मृत्यू होतो म्हणणाऱ्या पोस्टचे खंडन करण्याची

    फ्रान्समधल्या कोणा नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाच्या नावाने एक पोस्ट फिरत होती की कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांचा दोन वर्षांत मृत्यू होईल. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या पोस्टचे फॅक्टचेक […]

    Read more

    केंद्र सरकारचा ट्विटरला अल्टीमेटम, नियम मान्य केले नाहीत तर भारतीय कायद्यानुसार परिणाम भोगण्यासाठी तयार राहण्याचा इशारा

    भारतीय कायदे मानण्यास नकार देणाऱ्या ट्विटरला केंद्र सरकारने अखेरचा अल्टीमेटम दिला आहे. केंद्र सरकारकडून ट्विटरला अखेरची नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीत ट्विटरला स्पष्ट […]

    Read more

    कोटक महिंद्रा समूहाची मोठी घोषणा, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना 2 वर्षांपर्यंत वेतन आणि विम्याचा लाभ

    Kotak Mahindra Group : कोरोना संकटाच्या काळात कोटक महिंद्रा समूहाने आपल्या कर्मचार्‍यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा ग्रुपने म्हटले की, जर 1 […]

    Read more

    पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग कॉँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत!, आपचे आमदार पक्षात घेऊन दिला पक्षश्रेष्ठींना दिला इशारा

    दिल्लीश्वरांनी ठरवायचे आणि राज्यातील शिलेदारांनी करायचे हे कॉँग्रेसमधील दिवस आता संपले आहेत. पक्षाच्या काही नाराज आमदारांच्या तक्रारींवरून दिल्लीदरबारी पाचारण केल्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग चांगलेच […]

    Read more

    ग्राहकांचा डेटा वापरल्याबद्दल यूके आणि युरोपियन युनियनकडून फेसबुकविरुद्ध तपास सुरू

    FB Advertisement Data : युरोपियन युनियन (ईयू) आणि यूकेमधील नियामकांनी वर्गीकृत जाहिरात बाजारात स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सोशल मीडिया फेसबुकविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. […]

    Read more

    नायजेरियात ट्विटर अनिश्चित काळासाठी निलंबित, राष्ट्राध्यक्षांचे अकाउंट फ्रिज केल्याने सरकारची कारवाई

    Nigeria Suspends Twitter : शुक्रवारी नायजेरियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला अनिश्चित काळासाठी निलंबित केले. नायजेरियाने असे सांगितले की, या प्लॅटफॉर्मचा वापर नायजेरियाच्या कॉर्पोरेट अस्तित्वाला कमी […]

    Read more

    अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे फेसबुक खाते 2 वर्षांसाठी निलंबित; ट्रम्प म्हणाले, हा 75 दशलक्ष लोकांचा अपमान

    Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट दोन वर्षांसाठी फेसबुकने निलंबित केले आहे. दोन वर्षांचा कालावधी 7 जानेवारी 2021 पासून गणला जाईल. […]

    Read more

    ‘हाथी मेरे साथी’, माहुताला अखेरचा निरोप देणाऱ्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल, डोळे पाणावणारा प्रसंग

    video of elephant bidding farewell to mahout : हत्तीने त्याला जिवापाड जपणाऱ्या माहुताला त्याच्या मृत्यूनंतर अश्रूपूर्ण निरोप दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. केरळच्या कोट्टायममधील […]

    Read more

    ट्विटरची आणखी एक मोठी आगळीक, सरसंघचालक मोहन भागवतांच्या अकाउंटवरून ब्लू टिक हटवले

    Twitter Removes Blue tick badge : केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होऊ शकतो. हा वाद बहुधा ट्विटर अकाउंटवरून ‘ब्लू टिक’ काढून […]

    Read more

    Corona Updates in India : देशात 58 दिवसांनी सर्वात कमी रुग्ण, 24 तासांत 1.20 लाख नव्या रुग्णांची नोंद, तर 3380 जणांचा मृत्यू

    Corona Updates in India :  भारतात कोरोना रुग्णांच्या आकडेवारी वेगाने कमी होत आहे. मागच्या अनेक आठवड्यांपासून कोरोना संसर्गावर ब्रेक लागलेला दिसत आहे. परंतु कोरोना महामारीमुळे […]

    Read more

    देशाला लागणार एक कोटी लिटर इथेनॉल, साखऱ कारखान्याच्या साखरेचा विनियोग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २०२३ पासून २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत दोन वर्षे अलीकडे आणली आहे. गेल्या […]

    Read more

    सरकारने काळ्या बुरशीच्या रुग्णांवर मोफत उपचार करावेत, प्रियांका गांधी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करताना म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लापोसोमाल अॅम्फोटेरिसिन […]

    Read more

    शिवराज सरकारचा अनोखा निर्णय, बारा वर्षाखालील मुलांच्या पालकांना लशीत प्राधान्य

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : बारा वर्षाखालील मुलांच्या पालकांना लसीकरणात प्राधान्य देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे गृहित धरुन सरकार […]

    Read more

    कोरोनाची लक्षणे असल्यास उपचारात हयगय नको, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोना संबंधित आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली तरी जर कोरोनाची लक्षणे रुग्णांमध्ये असतील, तर त्याची दखल घेऊन त्यांच्या उपचारात हयगय करू नये, […]

    Read more

    कोरोनामुळे कर्नाटकात १ जुलैपासून नवीन शैक्षणिक वर्ष

    विशेष प्रतिनिधी बंगळूर : कोरोनामुळे कर्नाटकात आता त्यानुसार, एक जुलैपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल. सरकारने या आधी २०२१-२२ शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार […]

    Read more