• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    अरे व्वा, कोरोनावर आणखी एक औषध ! ; हृदयरोगाच्या रुग्णांसाठी वापर शक्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय औषध महानियंत्रकांनी सीएसआयआर व लक्साई लाइफ सायन्सेस प्रा. लि. यांना कोलचिसिन या औषधावर चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. हे औषध […]

    Read more

    देशात दिवसभरात ८४,३३२ कोरोनाचे रुग्ण; ४,००२ जणांचा मृत्यू ; ७०दिवसांतील नीचांक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात २४ तासांत ८४ हजार ३३२ जणांना कोरोनाची लागण झाली. ही संख्या गेल्या ७० दिवसांतील हा नीचांकी आहे, असे केंद्रीय आरोग्य […]

    Read more

    महिन्याचा घरखर्चाचेही नीट कॅलेंडर बनवा

    पैसे ही आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच जगात अनेक गोष्टीचे मोल कमी झाले तरी पैशाचे मोल मात्र कमी झालेले नाही. सुखी व समाधानी जीवन […]

    Read more

    सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्यासह अनेकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था लखनौ : कोविशील्ड लस मिळाल्यानंतरही अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत. त्यामुळे मानवाधिकार कार्यकर्ते प्रताप चंद्र यांनी शनिवारी एसीजेएम -५ दंडाधिकारी शांतनु त्यागी यांच्या न्यायालयात १५६-३ […]

    Read more

    कोरोनाच्या नव्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याची माहिती चुकीची -गुलेरिया

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाच्या येणाऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना होणार असल्याची माहिती चुकीची आहे. भारतच नव्हे; जगभरातही मुलांना धोका होण्यासंबंधी कोणतीही माहिती […]

    Read more

    चामोलीत कोसळला होता तब्बल २.७० कोटी घनमीटरचा हिमकडा, दुर्घटनेमागचे गूढ उकलले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – उत्तराखंडमधील सात फेब्रुवारीला चामोलीजवळच्या रोंती शिखरावरील तब्बल २.७० कोटी घनमीटरचा महाकाय हिमकडा कोसळून हिमस्खलन झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने केला […]

    Read more

    काश्मीरात लष्करे तय्यबाच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिस हुतात्मा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू काश्मीtरात लष्करे तय्यबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले तर दोन नागरिकांचा मृत्यू झाला. सोपोरच्या आरामपोरा येथील तपासणी […]

    Read more

    कोरोनाने राज्यात घेतला तब्बल ४५० वीज कर्मचाऱ्यांचा बळी, तेरा हजार जणांना लागण

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण अशा तीन कंपन्यांमधील तब्बल १३ हजार ३५० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. त्यापैकी सुमारे ४५० […]

    Read more

    उत्तर प्रदेशात ग्रामस्थांनी उभारले चक्क कोरोना मातेचे मंदिर, भविकांची दर्शनासाठी रीघ

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रतापगडच्या शुक्लापूर ग्रामस्थांनी चक्क कोरोना माता मंदिराची उभारणी केली. तेथे कोरोना देवीची प्रतिमा साकारली असून तेथे पूजा पाठही सुरू […]

    Read more

    संयुक्त किसान मोर्चा करणार देशभरातील राजभवनावर निदर्शने

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने सरकारवर दबाव वाढविण्यासाठी २६ जूनला देशभरातील सर्व राजभवनावर निदर्शने करण्याची […]

    Read more

    आता 25 वर्षांच्या आत देशाच्या सैन्य मोहिमांचा इतिहास सार्वजनिक होणार, संरक्षण मंत्रालयाची नव्या धोरणाला मंजुरी

    Defence Ministry : देशातील कोणत्याही युद्ध किंवा सैन्य कारवायांचा इतिहास आता 25 वर्षांच्या आत उलगडला जाईल. यासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी धोरण निश्चित केले आहे. […]

    Read more

    मीराबाई चानूने मिळवले टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट, असे करणारी एकमेव भारतीय खेळाडू

    Mirabai Chanu Qualified For Tokyo Olympics : यावर्षी जपानची राजधानी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत माजी विश्वविजेती भारताची महिला खेळाडू मीराबाई चानू ही एकमेव भारतीय […]

    Read more

    मोठी बातमी : कोरोनामुळे यावर्षी बाहेरच्या देशांना हजची परवानगी नाही, सौदीची घोषणा; केवळ 60 हजार स्थानिकांनाच संधी

    Saudi Arabia does not allow Hajj to foreign countries : सौदी अरेबियाने म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या साथीमुळे यावर्षी 60 हजारांहून अधिक लोकांना हजची परवानगी […]

    Read more

    एकीकडे जम्मू – काश्मीरला ३७० च्या जोखडात पुन्हा अडकवण्याची भाषा; दुसरीकडे साधली जातेय राष्ट्रीय एकात्मता…!!

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – एकीकडे काँग्रेसचे नेते जम्मू – काश्मीरला ३७० कलमाच्या जोखडात पुन्हा अडकविण्याची भाषा करीत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारने संपूर्ण देशभर ललागू […]

    Read more

    Good News ! ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त ; रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर रुग्णवाहिकेवरील जीएसटी 12 टक्क्यांनी कमी ; केंद्र सरकारचा मोठा दिलासा

    जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत ब्लॅक फंगसचे औषध जीएसटी मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटीच्या दरात 7 टक्के सूट देण्यात आली आहे. […]

    Read more

    WATCH : बँकेने पीक कर्ज नाकारल्याने बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी किडनी काढली विकायला

    Farmers demands Permission To Sell kidney in Buldana : पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याची तक्रार करत मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडनी विकण्याची […]

    Read more

    WATCH : वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करत आषाढी वारीसाठी परवानगी द्या, माजी मंत्री लोणीकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    BJP MLA Babanrao Lonikar : महाराष्ट्रातील आषाढी वारी ही अखंड महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे या वारीमध्ये खंड पडू नये अशी महाराष्ट्रातील तमाम टाळकरी, माळकरी, धारकरी […]

    Read more

    ‘संभवम’ ! सोनू सूदचे आणखी एक नेक कार्य – IAS चे स्वप्न सोनू करणार पूर्ण: स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देणार ; ‘या’प्रकारे करा अर्ज

    प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. विशेष प्रतिनिधी मुंबई : सोनू सूदने भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा […]

    Read more

    Sopore Militant Attack :जम्मू-कश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलावर गोळीबार ; 2 पोलीस शहीद ;3 नागरिक ठार

    शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या चेक पोस्टवर हल्ला केला.  पोलीस-CRPFच्या पथकावर ‘तोयबा’चा हल्ला. जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरात आज सकाळी दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या टीमवर […]

    Read more

    सहकारी बँकेचा संचालक हवा पदवीधर ; रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमामुळे खळबळ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सहकारी बँकेतील संचालक हा किमान पदवीधर किंवा त्या पेक्षा अधिकची पात्रता असलेला हवा, असा नवा नियम रिझर्व्ह बँकेने केल्याचे वृत्त आहे. […]

    Read more

    राजस्थानात काँग्रेसच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- वृद्ध मेले तरी हरकत नव्हती, बालकांचे लसीकरण आधी व्हायला हवे

    Rajasthan Minister Bd Kalla : एकीकडे देशात कोरोना महामारीचा धोका आहे आणि दुसरीकडे राजकारण्यांची वक्तव्ये सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. कोरोना कालावधीत अनेक राजकारण्यांनी […]

    Read more

    ब्रिटनच्या महाराणीच्या वाढदिवशी भारतीय वंशाच्या कोरोना योद्ध्यांचा होणार सन्मान

    British queen birthday : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या जन्मिदनी सन्मानित होणाऱ्यांच्या यादीमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान सहभागी भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही […]

    Read more

    अमेरिकेत फेडरल जज बनणारे पहिले मुस्लिम बनले जाहिद कुरेशी, सिनेटने दिली मान्यता

    pakistani american zahid quraishi : अमेरिकन सिनेटने न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात पाकिस्तानी-अमेरिकन वंशाचे जाहिद कुरेशी यांच्या ऐतिहासिक नियुक्तीस मान्यता दिली आहे. मंजुरीनंतर जाहिद कुरेशी अमेरिकेच्या […]

    Read more

    डॉ. फारूख अब्दुल्लांचा अजब दावा; म्हणाले, “जम्मू – काश्मीरचे भारतात विलिनीकरणच नाही, ३७० कलमाच्या अटीवर भारताला जोडले”

    वृत्तसंस्था श्रीनगर  : ३७० कलमावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्या क्लब हाऊस चॅटचे समर्थन करताना जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी अजब […]

    Read more

    पाकिस्तानकडून संरक्षण बजेटमध्ये वाढ, तब्बल 1370 अब्ज पाकिस्तानी रुपयांची तरतूद

    Pakistan increased its defense budget : पाकिस्तान सरकारने शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठी 8,487 अब्ज रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यात वित्तीय तुटीचे लक्ष्य जीडीपीच्या 6.3 […]

    Read more