• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    कॉंग्रेस पक्षातर्फे कोरोनासंबंधीची श्वेयतपत्रिका, तिसऱ्या उद्रेकाच्या तयारीची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षातर्फे कोरोनासंबंधीची श्वेातपत्रिका जारी करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंतच्या उद्रेकाचा अनुभव व त्यापासूनचा धडा आणि तिसऱ्या उद्रेकाच्या तयारीसंबंधीच्या सूचना […]

    Read more

    जगभरातील निर्वासितांची एकूण संख्या पोहोचली तब्बल आठ कोटींवर, लॉकडाउनमध्येही लाखो जणांचे स्थलांतर

    विशेष प्रतिनिधी जीनिव्हा – जगभरातील निर्वासितांची एकूण संख्या आता 8 कोटी 24 लाख इतकी झाली आहे. जर्मनीची लोकसंख्याही जवळपास इतकीच आहे. बळजबरीने स्थलांतर करावे लागलेल्या […]

    Read more

    जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या टोळीवर रासुकाखाली कारवाई – योगी आदित्यनाथ

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये एक हजार जणांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यांची संपूर्ण माहिती याची संपूर्ण चौकशी […]

    Read more

    धर्मांतराचा ना’पाक’ डाव : मूकबधिरांना मानवी बॉम्ब बनवून देश हादरवण्याचा होता भयंकर कट

    UP religion Conversion Case : उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धर्मांतराचा भयंकर कट उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांच्या […]

    Read more

    देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी, संसर्गाचा दरही पाच टक्यांखाली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात बहुतांश राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने घटू लागला आहे. त्यामुळे अनलॉक केले जात आहे. देशात मंगळवारी ४२ हजार ६४० नव्या […]

    Read more

    पैसा मिळवण्याबरोबच त्याचे नियोजनदेखील महत्वाचेच

    मागे कधी तरी कोण्या एका गुंतवणूक कंपनीची जाहिरात पाहिली होती विशेष लक्ष वेधणारी अशी वाटली. समजा कोणी मित्र किंवा हितचिंतकाने तुम्हाला पाचशे रुपये देऊ केले […]

    Read more

    कलम ३७० सह सर्व महत्वाचे मुद्दे मोदींसमोर मांडणार, अब्दुल्ला व मेहबुबा यांच संकेत

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काश्मी्रमधील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षासह (पीडीपी) ज्यांना निमंत्रण मिळाले आहेत, ते सर्व पक्ष […]

    Read more

    कोव्हिड योद्धा झाशीची राणी!पाठीवर लेक-आदिवासी मुलांचे लसीकरण- -हातात व्हॅक्सीनचं कंटेनर…नदी पार करणाऱ्या कर्तव्यदक्ष आरोग्य कर्मचारी 

    झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात या महिलेने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.  मानती कुमारी प्रतिकूल परिस्थितीतही मागासलेल्या भागातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी ओसंडून वाहणारी नदी पार करते. तिच्या गावातून […]

    Read more

    उद्धव ठाकरेंचा परदेशामध्ये प्रचंड काळा पैसा, आ. रवी राणांचा गंभीर आरोप, लवकरच ईडीला पुरावे सोपवणार!

    CM Uddhav Thackeray Black Money : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खा. नवनीत राणा यांचे पती व बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी […]

    Read more

    नुसरत जहॉँने मतदारांची फसवणूक करत संसदेची प्रतिष्ठा कलंकित केली, लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची भाजपा खासदारांची मागणी

    पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदार संघातील तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) खासदार नुसरत जहाँ यांनी आपल्या मतदाराची फसवणूक केली असून संसदेची प्रतिष्ठाही कंलकित केली आहे. त्यामुळे त्यांची […]

    Read more

    पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शिख उमेदवार शोधण्याच्या नादात दिल्लीतील लसीकरण रखडले, ११ लाख डोस असताना ७६ हजार जणांनाच लस दिल्याचा हरदीप पूरी यांचा आरोप

    पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शिख उमेदवार शोधण्याच्या नादात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे लसीकरण मोहीमेकडे दूर्लक्ष झाले आहे. देशात सोमवारी एकाच दिवशी लसीकरणाचा उच्चांक झाला. मात्र, दिल्लीमध्ये […]

    Read more

    कोव्हॅक्सिन फेज ३ च्या क्लिनीकल ट्रायलमध्ये ७७.८ टक्के प्रभावी

    हैद्राबादची कंपनी भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस असलेली  कोव्हॅक्सीन फेज-3 च्या क्लिनीकल ट्रायलमध्ये 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. कंपनीने गेल्या आठवड्यातच ट्रायलचा डेटा ड्रग कंट्रोलर […]

    Read more

    Vaccine boost : महत्वाची बातमी ; सप्टेंबरपासून देशात २ वर्षांवरील मुलांना कोरोनाची लस ; डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीमुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे .कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहीमेत भारत आणखी एक महत्वपूर्ण पाऊल […]

    Read more

    संजय राऊत यांना उच्च न्यायालयाचा दणका,स्वप्ना पाटकर यांचा छळ केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना तपास करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या आरोपावर स्वत: मुंबई पोलीस […]

    Read more

    NAVNEET RANA : खासदार नवनीत कौर राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

    अपक्ष खासदार नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांचं जे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल दिला होता त्याला स्थगिती देण्यात आली आहे. […]

    Read more

    राष्ट्रमंच हा धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी पक्षांचा मंच; सीपीआयचे खासदार बिनय विश्वम यांचा दावा; डाव्यांच्या सहभागामुळे ममता नाराज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली राष्ट्रमंचाची बैठक ही सगळ्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी व्यासपीठाची प्रतिनिधी आहे, असा दावा बैठकीत […]

    Read more

    कोव्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 77.8 % प्रभावी, भारत बायोटेकने सरकारला सोपवला डेटा

    Covaxine Phase III trial  : भारताच्या स्वदेशी कोरोना लसीचे म्हणजेच कोव्हॅक्सिनचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष समोर आला आहे. तिसर्‍या टप्प्यातील चाचणी डेटामध्ये ही लस 77.8 […]

    Read more

    कन्नौजमध्ये समाजकंटकांनी मंदिरात प्रवेश करणाऱ्या मूर्ती उद्ध्वस्त केल्या, संतप्त जमावाला आवरण्यासाठी पोलीस बळ तैनात

    god statue broken : मंगळवारी सकाळी छिबरामाऊ येथे तणाव निर्माण झाला. येथे काही लोक संतप्त घोषणा देत मंदिरात घुसले आणि मूर्तींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. […]

    Read more

    तालिबानशी चर्चा होते तर पाकिस्तानशी का नाही, मेहबुबा मुफ्ती यांचा सवाल ; अब्दुल्ला यांनी स्वीकारले पंतप्रधानांच्या बैठकीचे निमंत्रण

    वृत्तसंस्था श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून केंद्र तालिबानशी चर्चा करत आहे तर मग पाकिस्तानशी का करत नाही, असा प्रश्न पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी विचारला. […]

    Read more

    बांधकाम कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी दोन कोटी रुपये देण्याचे देवेगौडा यांना आदेश

    वृत्तसंस्था बंगळूर : एका बांधकाम कंपनीची बदनामी करून नुकसान केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी कंपनीला दोन कोटी रुपये द्यावेत, असा आदेश अतिरिक्त शहर दिवाणी […]

    Read more

    लोकसभेत तिसरी, चौथी आघाडी कुचकामी ठरणार, भाजपला टक्कर देणे अशक्य ; रणनितीकर प्रशांत किशोर यांचे स्पष्ट मत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपच्या विरोधात मोट बांधणाऱ्या कोणत्याही आघाडीशी मी सूत जमविलेले नाही. तसेच देशात तयार होणारी तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला २०२४ मध्ये […]

    Read more

    आधी इंदिरा बॅनर्जी, आता अनिरूध्द बोस; ममता बॅनर्जींच्या केसच्या सुनवणीतून सुप्रिम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांची माघार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विविध केसेसच्या सुनावणीतून आपली सुटका करून घेण्याचा सिलसिला आजही चालू राहिला आहे. आधी न्यायमूर्ती इंदिरा […]

    Read more

    अमरिंद सिंगांचा पत्ता कट…!!; पंजाबमध्ये काँग्रेस सोनियाजी – राहुलजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार; मल्लिकार्जुन खर्गे यांचे महत्त्वपूर्ण विधान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसची गटबाजी थांबविताना नाकीनऊ आलेल्या काँग्रेस नेत्यांनी त्यावर एक तोड काढली आहे. राज्याच्या निवडणूका कोणा एका गटाच्या प्रमुखाच्या नावावर […]

    Read more

    पंतप्रधानांनी अश्रू गाळल्यामुळे नव्हे; तर ऑक्सिजन पुरवठ्यामुळे लोकांचे जीव वाचले असते; राहुल गांधींचे टीकास्त्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अपयशावर बोट ठेवण्यासाठी कोविड श्वेतपत्रिका काढली नाही, असे सांगत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या अश्रूंनी लोक वाचले नाहीत. […]

    Read more

    अरे बापरे… ओडिशात अवघ्या अर्ध्या तासात नागरिकास दिले लसीचे दोन डोस

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : रोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेऊन देखरेख कक्षात आराम करणाऱ्या व्यक्तीला निष्काळजीपणाने पुन्हा डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार ओडिशात उघडकीस आला. यामुळे […]

    Read more