• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ‘राजभवनात पहाटेची लगबग सुरू होईल असे वाटत असेल तर तो एक राजकीय स्वप्नदोषच’, भाजपवर शिवसेनेची चौफेर टीका

    Saamana Editorial : राज्यातील महाविकास आघाडी सरकार येत्या काही दिवसात पडेल असे सांगता सांगता हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल, असे भाजप नेते सांगू लागले आहेत. […]

    Read more

    कृषी कायद्यांवर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात चर्चा नाही; शरद पवारांची माहिती

    वृत्तसंस्था मुंबई – केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात चर्चा होईल असे मला वाटत नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्री ठाकरेंचे डॉक्टरांना पत्र, ‘येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे’

    CM Uddhav Thackeray : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे […]

    Read more

    Twitter ला आज संसदीय समितीच्या प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरे, राष्ट्रीय महिला आयोगाचीही कठोर भूमिका

    Twitter : भारत सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरमधील संघर्ष अद्याप संपलेला नाही. ट्विटर नवीन आयटी नियम स्वीकारण्यास काहीसा नाखुश आहे, तसेच ट्विटरकडून गेल्या काही […]

    Read more

    कोव्हिशील्ड मान्यतेचा गोंधळ, युरोपियन युनियनवर भडकले 54 आफ्रिकी देश, ईयूकडून भेदभाव होत असल्याचा आरोप

    Covishield : युरोपियन युनियनने भारतीय कोव्हिशील्ड लसीला मंजुरी न देण्याबद्दल आफ्रिकन संघाने टीका केली आहे. आफ्रिकन युनियनने म्हटले आहे की, युरोपियन युनियनने कोव्हिशील्ड या भारतात […]

    Read more

    नपुसंकत्वाचा कोरोनाप्रतिबंधक लशींशी काहीही संबंध नाही, सरकारचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसीकरणामुळे पुरुष आणि महिलांमध्ये नपुंसकत्व येते, असे दर्शविणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.कोरोना […]

    Read more

    अल्फा’, ‘डेल्टा’वर कोव्हॅक्सिन प्रभावी, अमेरिकेचा महत्वाचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआरच्या सहकार्याने विकसीत केलेली कोव्हॅक्सिन ही लस अल्फा आणि डेल्टा या कोरोना विषाणूच्या प्रकारांवर प्रभावी असल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या […]

    Read more

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील तब्बल ७९८ डॉक्टरांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ७९८ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे इंडियन मेडिकल कौन्सिलने म्हटले आहे. यात सर्वाधिक दिल्लीत १२८ डॉक्टर मृत्युमुखी पडले […]

    Read more

    अमूल दूध, LPG सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ, बँकेचे शुल्कही वाढले, जाणून घ्या आजपासून काय-काय झालं महाग!

     price hike from 1st july : कोरोना काळात रोजगाराचे संकट आहे आणि त्यादरम्यान आता सर्वसामान्यांनाही महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये आधीच वाढ […]

    Read more

    तीन तास ठप्प राहिल्यानंतर ट्विटरची सेवा पुन्हा सुरू, डेस्कटॉप युजर्सना येत होती अडचण

    Twitter service resumed : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. ट्विटरच्या डेस्कटॉप वापरकर्त्यांना अडचणी येत होत्या. अनेक वापरकर्त्यांनी पेज लोड होत नसल्याची […]

    Read more

    धर्मांतराचे बीड कनेक्शन : अटकेतील इरफान दोन वेळा मोदींसोबत व्यासपीठावर, पंतप्रधानांनीही दिली होती शाबासकी

    religion conversion : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आधी धर्मांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यातील एटीएस सातत्याने आरोपींना अटक करत आहे. इरफान ख्वाजा खान याला मंगळवारी महाराष्ट्रातील […]

    Read more

    मुस्लिमांना भारतीय कायद्यांपेक्षा शरीयतवरच जास्त विश्वास, महिलांनी गैरमुस्लिमांशी लग्न करण्यास विरोध, प्यू रिसर्च सेंटरच्या अभ्यासात उघड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : समान नागरी कायद्याला विरोध का होतोय हे प्यू रिसर्च सेंटरच्या अभ्यासातून समोर आले आहे. ७८ टक्के मुस्लिमांचा भारतीय कायद्यांपेक्षा शरीयतवर […]

    Read more

    जम्मू आणि श्रीनगरमधील शासकीय कर्मचाऱ्यांचे वर्षातून दोन हेलपाटे वाचणार, राजधानी हस्तांतरणाची १४९ वर्षांची परंपरा होणार खंडीत

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : श्रीनगर आणि जम्मू यांच्यातील राजधानी हस्तांतरणाची सुमारे १४९ वर्षांची परंपरा यंदापासून प्रथमच खंडीत होत आहे. त्यामुळे हजारो फाईल्स आणि इतर कागदपत्रे […]

    Read more

    युरोपियन युनियनला भारताचे चोख प्रत्युत्तर, कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्डला मान्यता दिली नाही तर तुमच्याही लसींना मानणार नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लसींना नाकारणाºया युरोपियन युनियनच्या निर्णयाला भारतही चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. कोेव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा समावेश ग्रिन पासपोर्टमध्ये केला नाही […]

    Read more

    घराणेशाहीला विरोध करत कॉँग्रेस लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक तन्खा यांचा राजीनामा, जी-२३ गटाच्या पक्षांतर्गत निवडणुका घेण्याच्या मागणीला मिळणार बळ

    विशेष प्रतिनिधी भोपाल: घराणेशाहीला विरोध करत कॉँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि पक्षाच्या लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक तन्खा यांनी राजीनामा दिला आहे. यातून कॉँग्रेसमधील असंतुष्ठ जी-२३ […]

    Read more

    प्रत्येक गावात इंटरनेट, मोदी सरकारचा इन्फॉमेशन हायवे गावोगावी नेण्यासाठी १९ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रत्येक गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध होण्यासाठी इन्फॉर्मेशन हायवे प्रत्येक गावी नेण्यासाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासाठी 19 हजार कोटी […]

    Read more

    महाराष्ट्राने घ्यावा योगी आदित्यनाथ सरकारचा धडा, सामान्यांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना दणका देत ५०० कोटी रुपयांची संपत्ती केली जप्त

    विशेष प्रतिनिधी नोएडा : महाराष्ट्रात डी. एस. कुलकर्णीपासून अनेक बिल्डरांनी फसविल्यामुळे हजारो सामान्य नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कायदेशिर कारवाई झाली मात्र सरकारकडून फसविल्या […]

    Read more

    राज्यांकडे ७३ लाखांवर कोरोना लसींचे डोस अद्यापही शिल्लक, तीन दिवसांत २५ लाखांवर डोस आणखी पोहोचविणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून अद्यापही ७३ लाख कोरोना प्रतिबपंधक लसीचे डोस शिल्लक आहे. आणखी २४ लाख ६५ हजार ९८० […]

    Read more

    लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवा, लोकांना प्रोत्साहित करा, पंतप्रधानांचे मंत्र्यांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवा. कोरोना नियमावलीचे पालन करा आणि त्याचे उदाहरण घालून द्या. लोकांना सर्व […]

    Read more

    पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये, बुरखा फाटतोय म्हणून धमक्या, शिवीगाळ, मोटारीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुबंई : पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये आहेत. त्यांचं सगळं उघडं पडतंय, बुरखा फाटतोय. मला रोज मोबाईलवर धमक्या देणारे, शिवीगाळ करणारे मेसेज येतात. गेल्या ५० […]

    Read more

    ट्विटरवरील सर्व अश्लिल मजकूर काढून टाका, राष्टीय महिला आयोगाची दिल्ली पोलीसांकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाने ट्विटरकडे एका आठवड्याच्या आत सर्व प्रकारचा अश्लिल मजकूर काढून टाकण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा […]

    Read more

    कोरोनाचे फुकट श्रेय घेणाऱ्या केजरीवालांना भाजपाने सुनावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याचे फुकट श्रेय घेणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भारतीय जनता पक्षाने सुनावले आहे. लसीकरण कोणामुळे होतेय […]

    Read more

    केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा!, तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील GST मध्ये घट, आता इतक्या स्वस्त!

    GST Rates : वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. यानुसार तब्बल 400 वस्तू आणि 80 सेवांवरील जीएसटी (GST) दर कमी करण्यात आला […]

    Read more

    Changes From 1st July : 1 जुलैपासून बँकिंग, करासह होत आहेत हे 9 बदल, तुमच्या खिशावर असा होणार परिणाम

    Changes From 1st July : या वर्षाची सहामाही सरत आली आहे. 1 जुलैपासून नवी सहामाही सुरू होत आहे. या महिन्यात अनेक बदल होत आहेत, ज्यांचा […]

    Read more

    महाराष्ट्रातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

    IAS Officers Transfer Order : राज्य सरकारकडून सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवीण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश आहे. प्रवीण परदेशी, आयएएस […]

    Read more