• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ‘राहुल गांधींचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?’, लसीवरील ट्वीटवरून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारले

    Rahul Gandhi :  देशातील कोरोनावरील लसीचा तुटवडा असल्याचे म्हणत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने हल्ला करत आहेत. दरम्यान, त्यांनी नुकतेच […]

    Read more

    बॉलीवूडकडे ईडीचा मोर्चा, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अभिनेत्री यामी गौतमला समन्स, नुकतेच झाले होते लग्न

    Yami Gautam Summoned By ED : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम लग्नानंतर नुकतीच मुंबईत परतली आहे. ते इथे येताच तिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने […]

    Read more

    ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदी विद्या बालन आणि एकता कपूरची वर्णी, अकॅडमीसाठी निवडलेल्या चित्रपटांना मतदानाचा मिळाला अधिकार

     Oscar committee : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅण्ड सायन्सेसने त्यांच्या नियामक मंडळामध्ये समावेश केला आहे. विद्याशिवाय निर्माती एकता कपूर आणि […]

    Read more

    योगी सरकारने कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राकेश टिकैत यांची सुरक्षा का वाढवली? जाणून घ्या कारण!

    Farmer Leader Rakesh Tikait : नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सातत्याने येणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन उत्तर […]

    Read more

    महाविकास आघाडीने अधिवेशनापासून काढला पळ, संसदेचे अधिवेशन ३८दिवस; विधानसभेचे अधिवेशन केवळ१० दिवसच

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबई  या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये देशात आणि राज्यात कोरोनाचा परिणाम सर्वच स्तरावर झाला. संसद आणि महाराष्ट्रातील अधिवेशनावर झाला. परंतु […]

    Read more

    काकाला अडकवण्यासाठी मुनव्वर राणांच्या मुलाने स्वत:वर झाडून घेतल्या गोळ्या, यूपी पोलिसांचा मोठा खुलासा

    Munavvar Rana : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या मुलावर गोळीबार झाल्याप्रकरणी रायबरेली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांच्या तपासणीनुसार, मुनव्वर राणा यांच्या मुलाने काका आणि […]

    Read more

    माणुसकीला काळिमा : 15 हजारांसाठी तब्बल 75 दिवस कोविड रुग्णाचा मृतदेह फ्रीझरमध्ये, आता झाले अंत्यसंस्कार

    corona patients body cremated after 75 days : उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात कोरोनाचा कहर अजूनही पाहायला मिळत आहे. ताजी घटना हापूडच्या शहर परिसरातील आहे. येथे […]

    Read more

    UAE Travel Ban : भारत आणि पाकिस्तानसह या देशांमध्ये प्रवासाला यूएईच्या नागरिकांना बंदी, कोरोनामुळे ट्रॅव्हल बॅन

    UAE Travel Ban : संयुक्त अरब अमिरातीचे नागरिक यापुढे कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये प्रवास करू शकणार नाहीत. यूएईने आपल्या […]

    Read more

    Tokyo Olympics : मान पटेलने रचला इतिहास, ऑलिम्पिक क्वालिफाय करणारी भारताची पहिली महिला जलतरणपटू बनली

    Tokyo Olympics :  भारतीय महिला जलतरणपटू मान पटेलने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. भारतीय जलतरण महासंघाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. मान पटेल टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र […]

    Read more

    राज्यपाल कोश्यारींच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंचे पत्रानेच उत्तर; अधिवेशन, अध्यक्षपद अन् ओबीसी आरक्षणावर दिले स्पष्टीकरण

    CM Uddhav Thackeray Letter To Governor Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रानेच उत्तर दिलं आहे. राज्यपाल कोश्यारी […]

    Read more

    पहाटेच्या अंधारात पाकिस्तानी हेक्झाकॉप्टर ड्रोनचा भारतात प्रवेशाचा प्रयत्न, सतर्क बीएसएफ जवानांनी फायरिंग केल्याने माघारी परतले

    Pakistani Drone : जम्मू विभागातील अरनिया सेक्टरमध्ये एका ड्रोनने सीमा पार करण्याचा प्रयत्न केला. सतर्क बीएसएफ जवानांनी ड्रोन खाली पाडण्यासाठी 20 ते 25 राउंड फायरिंग […]

    Read more

    OBC Reservation : कोरोनामुळे पोटनिवडणुका पुढे ढकलण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    राज्यात मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने सहा जिल्हा परिषदांमधील ओबीसी समाजातील सदस्यांची निवड […]

    Read more

    Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर संभाजीराजेंनी सांगितले शेवटचे दोन पर्याय

    मराठा आरक्षणप्रकरणी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एसईबीसी आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नसल्याचे यावरून स्पष्ट झालं आहे. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हायला नको होती, कितीही आपटा, जिंकणार आम्हीच!

    maharashtra assembly speaker election : राज्यात 5 आणि 6 जुलैदरम्यान दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन होणार आहे. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची निवड अद्याप बाकी आहे. अध्यक्षपदावर काँग्रेसने दावा […]

    Read more

    नव्या IT नियमांनंतर Koo आणि गुगलने सोपवला अहवाल, सांगितले किती तक्रारी आल्या आणि काय कारवाई केली?

    new IT rules : आयटीच्या नव्या नियमांवरून अद्याप केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये वाद कायम आहे. तथापि, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या नियमांनुसार काम सुरू झाले […]

    Read more

    पुलवामात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान शहीद, सर्च ऑपरेशन सुरू

    Jammu and Kashmir : मागच्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड कृत्ये केली आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि प्रत्येक वळणावर […]

    Read more

    बंगालचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादळी होण्याची शक्यता, ममता सरकारने दिलेले अभिभाषण वाचण्यास राज्यपालांचा नकार

    Budget Session : पश्चिम बंगाल विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ममता सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष पेटला आहे. याची झलक […]

    Read more

    मुंबईत आणखी एक बनावट कोरोना लसीकरण शिबीर उघडकीस, पाच जणांना अटक

    Fake Vaccination : खासगी कंपनीसाठी बनावट कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी गुरुवारी आठ जणांविरोधात एफआयआर नोंदविली. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गेल्या […]

    Read more

    Job In Barti : बार्टीमध्ये शासकीय सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने पदभरती, दहा पदांसाठी मागवण्यात आले अर्ज

    Job In Barti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे मध्ये विभागप्रमुख (योजना-1 विस्तार सेवा-1) – दोन पदे, निबंधक एक पद, कार्यालय […]

    Read more

    Anganwadi Sevika Recruitment 2021 : सातवी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी, बाल विकास प्रकल्प जालनामार्फत अंगणवाडी सेविकांची भरती; 9 जुलैपर्यंत करा अर्ज

    Anganwadi Sevika Recruitment 2021 : राज्यात कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचार्‍यांसह अंगणवाडी सेविकांचेही काम अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता बाल […]

    Read more

    Sputnik Light : रशियाच्या स्पुतनिक लाइट सिंगल डोस लसीला तातडीची मंजुरी नाकारली, औषध नियामकांनी फेज-3 चाचणीचा डेटा मागितला

    Sputnik Light : भारताच्या औषध नियामकांनी रशियाच्या स्पुतनिक लाइट या लसीला तातडीची मान्यता नाकारली आहे. या सिंगल डोस लसीच्या फेज-3 चाचण्या घेण्याची गरजही प्राधिकरणाने नाकारली […]

    Read more

    निवृत्तीआधीच आर्थिक आराखडा तयार करा

    सर्वसाधारणपणे नोकरदार वर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा येतो, तो रिटायरमेंटच्या वेळी. अचानक जास्त पैसा हातात आल्यामुळे आणि पुढचा नियमित पगार बंद होणार या भीतीने ग्रासल्यामुळे अशा […]

    Read more

    Maratha Reservation : केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, आता पुढे काय?

    मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 102व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्राने याचिका केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने […]

    Read more

    जम्मू- काश्मीकरमधील राजधानी हलविण्याची प्रथा अखेर रद्द, मोठी आर्थिक बचत

    विशेष प्रतिनिधी जम्मू  : जम्मू- काश्मीकरमधील १४९ वर्षांपासून चालत आलेली राजधानी हलविण्याची प्रथा मोडीत काढण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.ही प्रथा बंद झाल्यामुळे पैसा, वेळ […]

    Read more

    ड्रोनचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी भारत सज्ज – लष्करप्रमुख जनरल नरवणे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विविध प्रकारच्या ड्रोनचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. एखाद्या देशाने पुरस्कृत केलेला दहशतवाद असो की खुद्द तोच देश […]

    Read more