• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    राफेल डीलच्या चौकशीत फ्रान्सचे मोठे पाऊल, जजची झाली नियुक्ती, अनेक व्हीआयपींच्या अडचणीत वाढ

    Rafale Deal : फ्रान्समध्ये राफेल कराराच्या चौकशीसाठी न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. फ्रान्सच्या पब्लिक प्रोसीक्युशन सर्व्हिसेसच्या फायनान्शिअल क्रिम्स ब्रँचने (पीएनएफ) म्हटले आहे की, ते या […]

    Read more

    Oil india Recruitment : ऑईल इंडियामध्ये 12वी पास तरुणांची 120 जागांवर भरती; असा करा अर्ज

    Oil india limited recruitment 2021 : ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ज्युनियर असिस्टंट या पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ऑइल इंडियाची अधिकृत वेबसाईट […]

    Read more

    कल्पना चावला, सुनीता विल्यम्सनंतर अंतराळात जाणार भारतकन्या सिरीशा, 11 जुलैला व्हर्जिन गॅलेक्टिकचे उड्डाण

    sirisha bandla : कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर आता आणखी एक भारतकन्या अंतराळ प्रवास करणार आहे. तिचे नाव सिरीशा बंदाला असे आहे. रिचर्ड ब्रॅन्सन […]

    Read more

    Covaxin च्या थर्ड फेज ट्रायलचे रिझल्ट जाहीर, कोरोनाच्या गंभीर प्रकरणातही 93% प्रभावी ठरली भारतीय लस

    Covaxin third phase trial results : स्वदेशी लस उत्पादक भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. यासह तिसऱ्या टप्प्यातील निकाल अधिकृतपणे […]

    Read more

    हाकेच्या अंतरावरील ईडी कार्यालयात जाणे कोरोनामुळे टाळणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अचानक दिल्लीला रवाना

    NCP Leader Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी वारंवार तपासाला सामोरे जावे लागत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर […]

    Read more

    Ashadhi Wari 2021 : पायी वारीसाठी आग्रही असणाऱ्या बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    Ashadhi Wari 2021 : कोरोनाची दुसरी लाट राज्यातून हळूहळू ओसरताना दिसत आहे. तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे राज्य सरकारने निर्बंध लादलेले आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारने […]

    Read more

    Aamir Khan Announces Divorce : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट, लग्नाच्या 15 वर्षांनी मार्ग झाले वेगळे

    Aamir Khan Announces Divorce : लग्नाच्या 15 वर्षांनंतर आमिर खान आणि किरण राव यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी संयुक्त निवेदनात […]

    Read more

    अवघ्या 115 दिवसांत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, घटनात्मक अडचण काय? पुढेच मुख्यमंत्री कोण? जाणून घ्या!

    Tirath Singh Rawat Resign : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी शुक्रवारी रात्री 11.15 वाजता राज्यपाल बेबी राणी मौर्य यांना आपला राजीनामा सादर केला. ते केवळ […]

    Read more

    न्यूयॉर्क टाइम्समध्ये पत्रकारितेची संधी, पात्रता – हिंदूविरोधी, मोदीविरोधी, अँटी इंडिया स्टोरीज! वाचा सविस्तर…

    NYT recruiting Anti Hindu : जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स (NYT)जे हिंदुफोबिक कंटेंटमुळे अनेकदा वादात सापडले आहे, आता नोकरी भरतीदरम्यानही उघडपणे हिंदू द्वेष दाखवताना दिसत आहे. […]

    Read more

    कोरोनातील संसदीय कामगिरी : संसदेचे अधिवेशन ६९ दिवस; तर महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन फक्त १६ दिवसांचे…!

    २०२० ते २०२१ या वर्षभरात कोरोनाचा फटका जगभर आणि देशभर बसला. त्याचे परिणाम सरकारी कामकाजावर झाला हे खरे आहे. पण कोरोनाच्या नावाखाली विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम […]

    Read more

    मुलांचे मोबाइलचे व्यसन रोखण्यासाठी सरकारकडे दाद मागा, न्यायालय म्हणाले, लोकप्रतिनिधींनी काही केले नाही तरच आम्ही दखल घेऊन

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : लहान मुले मोबाइल व ऑनलाइन गेमच्या आहारी गेली आहेत हे दिसत असले तरी ते व्यसन रोखण्यासाठी आदेश देण्यास मद्रास उच्च न्यायालयाने […]

    Read more

    उत्तराखंडमध्ये राजकीय पेचप्रसंग, मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यांत निवडून न येता आल्यामुळे तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा

    विशेष प्रतिनिधी डेहराडून: उत्तराखंडमध्ये मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यांत निवडून येता न आल्यामुळे तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिला आहे.तीरथ […]

    Read more

    भगौडे संदेसरा बंधूकडून अहमद पटेल यांच्या जावयाला मिळाले पैसे , कोट्यवधी रुपयांची मालमत्ता केली जप्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: गुजरातमधील व्यावसायिक संदेसरा बंधुंनी १४,५०० कोटींचं बँकेचं कर्ज थकवून फसवणूक केल्याप्रकरणी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयाची कोट्यवधींची मालमतात जप्त […]

    Read more

    अखेर दहा वर्षांनी माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांची तुरुंगातून सुटका, शिक्षक भरती प्रकरणात झाली होती अटक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांची अखेर दहा वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चौटाला यांना […]

    Read more

    पाकिस्तान झाला कंगाल, भूकबळीचे संकट, इम्रान खान यांनीच केले मान्य

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पाकिस्तानवर भूकबळीचे संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तान पूर्णपणे कंगाल झाला असून अन्नसुरक्षा […]

    Read more

    कोचीतून कार्यालये हलविण्याचे लक्षद्वीप प्रशासनाचे आदेश

    विशेष प्रतिनिधी कोची : कोचीतून आपली कार्यालये हलविण्याचे आदेश लक्षद्वीप प्रशासनाने दिले आहेत. लक्षद्वीप प्रशासनाने कोची येथील शिक्षण विभागातील अधिकाºयांना बेटावर परत येण्याचे आदेश दिले […]

    Read more

    राजस्थानात ऑक्सिजन कॉँन्सेंट्रेटर खरेदी घोटाळा, कॉँग्रेस सरकारने ३५ हजारांचे मशीन एक लाख रुपयांना केले खरेदी, फेकले जाणार भंगारात

    विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानातील कॉँग्रेस सरकारने कोरोनाच्या महामारीतही भ्रष्टाचार केला आहे. ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. केवळ ३५ हजार रुपयांत मिळणारी मशीन […]

    Read more

    गुजरातमधल्या स्टर्लिंग घोटाळ्यात अहमद पटेलांचा जावई इरफान सिद्दीकी, अभिनेता संजय खान, दिनो मोरिया यांच्या मालमत्तांवर ED ची जप्तीची कारवाई

    वृत्तसंस्था अहमदाबाद : मुंबई – काँग्रेसचे दिवंगत नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी, अभिनेता संजय खान, अभिनेता दिनो […]

    Read more

    राष्ट्रवादीमागे ईडीची कटकट; शिवसेनेत संघटनात्मक खदखद…!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दोन महत्त्वाच्या घटक पक्षांमध्ये कमालीची धास्ती दिसून येत आहे. विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन वगैरे ठीक आहे. पण त्या […]

    Read more

    तिवरे धरणग्रस्तांसाठी २४ घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, उर्वरित घरांसाठी 7 कोटींचा निधी देणार

    Tiware dam victims : तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे […]

    Read more

    महामारी असूनही भारताची निर्यातीत विक्रमी भरारी, अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत

    Union Minister Piyush Goyal : वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे आणि सोबतच आपली निर्यातही वाढत आहे. कोविड-19ची दुसरी […]

    Read more

    गर्भश्रीमंत जेफ बेजोससोबत अंतराळाच्या सफरीवर जाणार 82 वर्षे वयाच्या वॅली फंक, सर्वात पहिल्या महिला उड्डाण प्रशिक्षक

    wally funk : अ‍मेझॉनचे अब्जाधीश संस्थापक जेफ बेझोस या महिन्याच्या शेवटी त्यांची रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिनद्वारे अंतराळ प्रवास करणार आहेत. 1960 मध्ये नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षण […]

    Read more

    जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक, 5 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

    Encounter in Pulwama : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांसह एका साथीदाराचा खात्मा करण्यात आला. यादरम्यान सैन्यातील एक जवानही शहीद […]

    Read more

    डिजिटल पेमेंट्समध्ये वाढ, यूपीआयने नोंदवला नवा विक्रम, जूनमध्ये सर्वाधिक 5.47 लाख कोटींचे व्यवहार

    UPI set a new record : कोरोना कालावधीत डिजिटल पेमेंट्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय डिजिटल पेमेंट मोड युनायटेड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ने […]

    Read more

    गडकरींनी सांगितली इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्राची योजना, ईव्ही फायनान्स इंडस्ट्रीचीही उभारणी

    Govt Scheme to Boost EV Industy : भारतातील इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाला अधिक फायदेशीर बनविण्यासाठी सरकार ईव्ही व्यवसायांना निधी देण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याची योजना आखत […]

    Read more