• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ब्रम्हपुत्रा नदीचा पूर रोखण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ब्रम्हपुत्रेसारख्या महाप्रचंड नदीचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यासाठी तसेच पुर व्यवस्थापन करण्यासाठी आयआयटी, गुवाहाटी आणि ब्रम्हपुत्रा बोर्ड एकत्र आले आहेत.flood management […]

    Read more

    सरन्यायाधिशाच्या नियुक्तीविरोधात खोडसाळपणे याचिका करणाऱ्याला पाच लाख रुपये दंड, व्यावसायिक याचिकाकर्त्यांना न्यायालयाचा दणका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीविरोधात खोडसाळपणे याचिका दाखल करणाऱ्यांना पाच लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. याचिकाकर्त्याच्या […]

    Read more

    प्रशांत किशोर म्हणतात राहूल गांधींशी मतभेद, मोदींना हरविण्यापेक्षा पक्ष पुन्हा उभा करण्यावर त्यांनी द्यावा भर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर कॉँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हटले आहे की कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष […]

    Read more

    व्होट बॅँकेच्या राजकारणाला भाजपा घाबरत नाही, अमित शहा यांनी दिला इशारा

    विशेष प्रतिनिधी मिझार्पूर : व्होट बँकेच्या राजकारणामुळे अनेक कामे झाली नाहीत. मात्र, भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही. आदित्यनाथ सरकार येण्यापूर्वी पश्चिम उत्तरप्रदेशात भीतीचे वातावरण […]

    Read more

    सत्तेवर असताना काँग्रेस होती हेरगिरीतील जेम्स बॉँड, पेगासिस स्पायवेअर प्रकरणा मुख्तार अब्बास नक्वी यांचा पलटवार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेगासिस स्पायवेअर या हेरगिरी प्रकरणात मनगढंत मुद्यांवर कॉँग्रेस संसदेचा वेळ वाया घालवित आहे. मात्र, त्यांनी हे विसरू नये की सत्तेवर […]

    Read more

    डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने, भारतीय रोखीचा मोहन सोडून करू लागले डिजिटल व्यवहार, जुलै महिन्यात झाला विक्रम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. या स्वप्नाची पूर्ती होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. जुलै महिन्यात […]

    Read more

    Corona Vaccine : ८ राज्यांनी लसीचे २.५ लाख डोस वाया घालवले, लस वाचवण्यात तामिळनाडू सर्वात पुढे, महाराष्ट्राचा 5वा क्रमांक

    Corona Vaccine : एकीकडे कोरोना रोखण्यासाठी लसींची कमतरता असल्याची ओरड केली जाते. तर दुसरीकडे, केंद्राने दिलेल्या लसीपैकी सुमारे 2.5 लाख डोस देशातील 8 राज्यांमध्ये वाया […]

    Read more

    कलम ३७० रद्द झाल्यावर दगडफेकीच्या घटनांना बसला चाप, आता तर होणार आणखी कठोर कारवाई

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर येथील दगडफेकीच्या घटनांना चाप बसला आहे. काश्मीरमधील तरुणांसोबत सुरू झालेला संवाद त्याचबरोबर राष्ट्रविघातक शक्तींना वाटत असलेली […]

    Read more

    नितीश कुमारांनी घेतली ओम प्रकाश चौटाला यांची भेट; म्हणाले,”यात राजकारण नाही”

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सायंकाळी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि लोकदलाचे नेते ओम प्रकाश चौटाला यांची भेट घेतली. यात काहीही […]

    Read more

    मोठी बातमी : ‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा, वित्त विभागाचा शासननिर्णय जारी

    MPSC vacancies : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील […]

    Read more

    आसाम -मिझोराम वाद : उपग्रह मॅपिंगने निश्चित करणार ईशान्येकडील राज्यांच्या सीमा, सीमेवरील चकमकींची सीबीआय चौकशी होणार नाही

    Northeastern States Boundaries Dispute : केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांचा सीमावाद उपग्रह मॅपिंगद्वारे सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॅपिंगचे काम नॉर्थ ईस्टर्न स्पेस अॅप्लिकेशन […]

    Read more

    सिंधू आता पंतप्रधानांबरोबर आईस्क्रीम खाऊ शकेल; वडील रमणा यांची मिश्किल प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था हैदराबाद : भारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने भारतासाठी टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकल्यावर तिचे वडील पी. व्ही. रमण यांनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त […]

    Read more

    Tokyo Olympics : ४१ वर्षानंतर प्रथमच सेमीफाइनल : भारतीय हॉकी संघाचा विजय ; ग्रेट ब्रिटनला नमवले

    भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ओलिम्पिकमध्ये क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनला ३-१ ने नमवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताकडून दिलप्रीत, गुरजंत आणि हार्दिक यांनी गोल […]

    Read more

    लसींच्या कमतरतेवरून टीका करणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारले, मंडाविया म्हणाले- जुलैमध्ये ज्या 13 कोटी लोकांचे लसीकरण झाले, त्यात तुम्हीही आहात!

    Mansukh Mandaviya Slammed Rahul Gandhi : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, जुलै महिन्यात देशात 13 कोटीहून […]

    Read more

    CBSE CTET 2021 : परीक्षा होणार ऑनलाइन, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एक्झाम पॅटर्नमध्ये बदल.. वाचा सविस्तर!

    CBSE CTET Will Be Held Online In December 2021 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीई) 2021 च्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल […]

    Read more

    Tokyo Olympics: सिंधुने रचला इतिहास, भारतासाठी जिंकले आणखी एक मेडल, चिनी खेळाडूला हरवून कांस्य पदकावर कोरले नाव

    Tokyo Olympics : स्टार भारतीय शटलर पीव्ही सिंधूने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात तिने जागतिक क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर […]

    Read more

    ओवैसी तिहेरी तलाक कायद्याला म्हणाले असंवैधानिक, केंद्राला विचारले- पेगाससवर संसदेत चर्चेची भीती का?

    AIMIM Chief Asaduddin Owaisi : तिहेरी तलाक कायद्याला बेकायदेशीर संबोधत ओवैसी म्हणाले की, हा कायदा असंवैधानिक आहे आणि याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. […]

    Read more

    लोकसभा निवडणूक अजून तीन वर्षे लांब; पंतप्रधानपदाच्या स्पर्धकांमध्ये मात्र “लक्षणीय” वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेची 2024 ची निवडणूक अद्याप तीन वर्षे लांब आहे. तरीदेखील पंतप्रधानपदाच्या स्पर्धकांच्या संख्येत वाढ झालेली बघायला मिळते आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीची कमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे; बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणार वृत्तसंस्था

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची (UNSC )बैठक होणार आहे. UNSC चं अध्यक्षपद भूषवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान […]

    Read more

    GST Collection : जीएसटी कलेक्शनमध्ये ३३ % उसळी, पुन्हा एकदा आकडा 1 लाख कोटींच्या पुढे

    GST Collection : जुलै महिन्यात सरकारी तिजोरीत गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सचे 1 लाख 16 हजार 393 कोटी रुपये आले आहेत. जुलै 2020 च्या तुलनेत यामध्ये […]

    Read more

    जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी

    Jammu And Kashmir : काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचे कंबरडे मोडले आहे. फुटीरतावाद्यांचे दिवस संपले आहेत. पण काही देशद्रोही घटक अद्यापही छोट्या-मोठ्या घटनांमधून सक्रिय आहेत. आता अशा […]

    Read more

    Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई १२ वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले १०० % गुण

    Inspiring : कठोर परिश्रम केले तर यश हे हमखास मिळतच असते. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही मनापासून मेहनत घेतली ना तर यशोशिखरावर जाण्यापासून तुम्हाला कुणीही […]

    Read more

    चर्चेची १२वी फेरी सकारात्मक : लडाखमधील २ वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार

    china Agreed in 12th round of talks : भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षभरापासून LACवर सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. […]

    Read more

    अनंतकुमार यांच्या मुलीने जनता दलाचे कौतुक केले आणि कुमारस्वामी यांनी त्यांच्या कुटुंबाला पक्षात येण्याचे आमंत्रण दिले

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते अनंतकुमार यांच्या मुलीने जनता दलाचे कौतुक करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका ट्विटच्या कौतुकाने […]

    Read more

    राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्यावर विरोधक अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेत गोंधळ घालून गेले दोन आठवडे गोंधळ घालून अधिवेशनाचा बहुमूल्य वेळ विरोधकांनी पाण्यात घालविला. आता पुढील आठवड्यातील गोंधळाची तयारी सुरू […]

    Read more