• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    आता मध्य प्रदेशात पावसाचा कहर : पुराच्या विळख्यात 1171 गावे, बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण

    Madhya Pradesh Flood : मध्य प्रदेशात हवामान विभागाने 25 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, अशोक नगर, दतिया, शेओपूर, मोरेना आणि भिंडमध्ये […]

    Read more

    पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराची सुनावणी पूर्ण, कलकत्ता उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

    Post-Poll Violence :  पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर झालेल्या व्यापक हिंसाचाराच्या प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली. उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मंगळवारी झालेल्या […]

    Read more

    भारत-चीनचे सैनिक गोग्रामधून मागे घेण्याबाबत एकमत; पण लडाखमध्ये भारतीय सैन्य सावध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवरील तणाव काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही देशांच्या सैन्याने गोग्रा या भागातून सैनिकांना मागे हटवण्यावर सहमती दर्शवली आहे. पुढे […]

    Read more

    ‘फक्त लग्नासाठी धर्म बदलणे चुकीचे’, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा शेरा, जोधा-अकबरचे दिले उदाहरण, नेमकं काय म्हटलंय कोर्टाने? वाचा सविस्तर…

    love jihad law : उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांमध्ये या संपूर्ण घटनेत अकबर आणि जोधाबाईंची कथाही दाखल झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने केवळ विवाहाच्या […]

    Read more

    पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून मदत जाहीर, तब्बल 11 हजार 500 कोटींच्या तरतुदीस मान्यता; दुकानदार, कारागीर, पशुपालकांचाही विचार

    Help Of 11 thousand crore for Flood Affected Area : राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने ११ हजार ५०० कोटी रुपये इतक्या […]

    Read more

    Share Market : शेअर बाजार नव्या उंचीवर, सेन्सेक्स 53500 वर पोहोचला, निफ्टीने 16000 टप्पा केला पार

    Share Market : बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीने आज नवीन उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स 558 अंकांनी वाढून 53,500 वर पोहोचला. त्याचबरोबर निफ्टीनेही पहिल्यांदाच 115 अंकांच्या वाढीसह […]

    Read more

    शरद पवारांची अमित शहांची चर्चा संभाव्य ईडी कारवाईभोवती केंद्रीत??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मंगळवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी […]

    Read more

    चर्चा तर होणारच ! शरद पवार पंतप्रधान मोदींनंतर आता अमित शाह यांच्या भेटीला : शिवसेना भेटते कॉंग्रेसला-राष्ट्रवादी-भाजपला ; या भेटींमागे दडलयंं काय ?

    यापुर्वी गडकरी,पियुष गोयल,राजनाथसिंह यांचीही भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे अमित शाह यांना भेटले. यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more

    Indipendance @75 : ‘आझादी का अमृतमहोत्सव’ देशभर होणार साजरा ;राष्ट्रगीत गाऊन आपला व्हिडीओ करा अपलोड ; 15 ऑगस्ट रोजी थेट प्रक्षेपण

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे संस्मरण म्हणून ‘आझादी का अमृतमहोत्सव’ देशभर साजरा करण्यात येत आहे. या सोहळयात नागरीकांना सहभाग घेता यावा म्हणून […]

    Read more

    15 August : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर भारतीय ऑलिम्पिक दलाला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करणार पीएम मोदी

    15 August : पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक दलाला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. एवढेच नाही, तर पंतप्रधान […]

    Read more

    Maharashtra 12th result : यावेळीही मुलींचीच बाजी, राज्यात 46 जणांना 100 टक्के, तर 12 जण काठावर पास, पाहा निकालाची वैशिष्ट्ये

    Maharashtra 12th result : राज्य शालेय शिक्षण मंडळामार्फत काही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तथापि, आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं […]

    Read more

    लॉकडाऊनला कंटाळलेल्या नागरिकांसाठी रेल्वेची खास स्किम, केवळ ११,३४० रुपयांत भारत दर्शन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे घरात बसून नागरिक कंटाळले आहेत. बाहेर फिरायला जाण्यासाठी सुरक्षित साधने नाहीत आणि खर्चही मोठा आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने खास भारत […]

    Read more

    महाराष्ट्राच्या मागण्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा सकारात्मक प्रतिसाद; खासदार सुनील तटकरे यांची माहिती

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रायगड […]

    Read more

    सोलापूर रस्त्यावर पाटस येथे धाडसी दरोडा, पोलीस असल्याचे भासवून एसटी प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटले

    विशेष प्रतिनिधी पाटस : पाटस ( ता. दौंड ) येथे पोलीस असल्याचे भासवून एस टी मधील चार प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटण्यात आले. मंगळवारी मध्यराञीच्या […]

    Read more

    राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मीटिंग नंतरचा मुहूर्त पवारांनी अमित शहांच्या भेटीसाठी निवडला

    बाकी मागण्या जुन्याच साखरेचे भाव वाढवून द्या, इथेनॉल पॉलिसी आणा… वगैरे!! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित […]

    Read more

    राज्यांमधल्या सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणणार नाही, पण त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे, अमित शहांचे लोकसभेत लेखी उत्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सहकारी संस्थांना केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्यकक्षेत आणण्याचा सरकारचा विचार नाही… पण सहकारी संस्थांनी जबाबदारीने देशाच्या आर्थिक […]

    Read more

    ब्रेकफास्ट रणनीती : पेगासस-महागाईवर राहुल गांधींनी विरोधकांसोबत आखली रणनीती, सायकलवरून गाठले संसद भवन

    rahul gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर पक्षांतील विरोधी नेत्यांनी मंगळवारी पेगासस हेरगिरी प्रकरण, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेतली. या मुद्द्यांवर […]

    Read more

    जाता जात नाही ती जात : गुगलवर खेळाडूंची जात शोधताहेत लोक, साक्षी मलिक – पीव्ही सिंधूची जात शोधण्यात राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र- तेलंगण, बिहारचे लोक जास्त

    Pv sindhu caste : टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या पुसरला वेंकट सिंधू अर्थात पीव्ही सिंधूची जात गुगलवर सर्च केली जात आहे. ट्विटर युजर्सनी गुगल जात शोधणाऱ्यांना […]

    Read more

    २०१८ नंतर सातत्याने वाढवलेली शस्त्रसंधीची मोडतोड पाकिस्तानने २०२१ मध्ये कमी केली; गृहमंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट, पण रहस्य काय??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – सन २०१८ नंतर सातत्याने वाढवत नेलेली सीमेवरची शस्त्रसंधीची मोडतोड पाकिस्तानने २०२१ मध्ये लक्षणीयरित्या कमी केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या […]

    Read more

    भाजप संसदीय गटाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले – संसद चालवू न देणे हा विरोधकांकडून लोकशाही आणि जनतेचा अपमान

    BJP Parliamentary Party Meeting : संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आज भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. संसदीय पक्षाचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    कोरोनाने जनता बेजार, पण दिल्लीच्या आमदारांना वाढवून पाहिजे पगार, केजरींच्या कॅबिनेट बैठकीत आज प्रस्ताव येण्याची शक्यता

    delhi government mla salary increment : दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आमदारांचे पगार वाढवण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2015 मध्ये दिल्ली सरकारने […]

    Read more

    मोदींना भेटल्यानंतर शरद पवार अमित शहांच्या भेटीला जाणार; भेटीत कोणती “राजकीय खिचडी” शिजणार??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर ज्या राजकीय भेटीची अटकळ लावण्यात आली होती, ती भेट आज होणार […]

    Read more

    वसुली प्रकरणात आता डॉन छोटा शकीलची एंट्री, माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध सुरू आहे चौकशी

    former commissioner parambir singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती सुरू असलेल्या तपासाची सुई आता अंडरवर्ल्डकडे वळली आहे. आता वसुली […]

    Read more

    ममतांच्या पुढाकारानंतर राहुल गांधींना “नेतृत्वाची जागा”; विरोधकांच्या ब्रेक फास्ट मिटींगचे हे खरे इंगित!!

    ममतांना शह देण्यासाठी राहुल गांधींचे ब्रेकफास्ट मिटींग निमित्त विरोधी आघाडीच्या नेतृत्वाचा झगडा ठळक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जागृत […]

    Read more

    CBSE 10th Result 2021 : CBSE 10वीचा रिझल्ट जाहीर, कुठे आणि कसा पाहता येईल निकाल, वाचा सविस्तर…

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता 10वी 2021चा निकाल घोषित करण्यात आला आहे. सीबीएसई 10वीचे 21.5 लाख विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर […]

    Read more