• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Phone Taping; पेगासस कंपनीनेच फोन टॅपिंगच्या बातम्या फेटाळल्या; अनोळखी सूत्रांच्या आधारे खोटारडे रिपोर्टिंग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ज्या फोन टॅपिंगवरून विरोधकांनी संसदेत गदारोळ करायला सुरूवात केली आहे, त्या फोन टॅपिंगच्या बातम्या पेगासस कंपनीनेच फेटाळून लावल्या आहेत. भारतातले मंत्री, […]

    Read more

    Monsoon Forecast : मुंबईसह कोकणात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

    Monsoon Forecast : मागच्या तीन दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले आहे. सोमवारी सकाळपासून काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलयम […]

    Read more

    एक्स्प्रेसचे इमर्जन्सी ब्रेक लावल्याने अनर्थ टळला वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कल्याण रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा जीव एक्सप्रेसच्या लोको पायलटमुळे वाचला आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई […]

    Read more

    महिला, आदिवासी, दलित केंद्रीय मंत्री बनलेत, पण काहींना ते आवडलेले दिसत नाही; मोदींचा विरोधकांवर पहिलाच प्रखर हल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवसाच्या पहिल्याच तासात आक्रमक बॅटिंगला सुरूवात केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतरचे संसदेचे हे […]

    Read more

    Phone Tapping हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करावा; संजय राऊतांची मागणी

    Pegasus Phone Tapping Controversy : पॅगासिस नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून परदेशातील कंपन्या तसेच अॅपच्या माध्यमातून जगभरातील काही पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात […]

    Read more

    संसदेत सरकारला टोका, ठोका, पण सरकारची उत्तरेही ऐकून घ्या…!!; पंतप्रधान मोदींचे विरोधकांना आवाहन आणि आव्हानही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – संसदेमध्ये विरोधकांनी जास्तीत जास्त अवघड आणि टोकदार प्रश्न विचारून सरकारला जेरीस आणावे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सरकार तयार आहे. पण […]

    Read more

    धर्मांतर आणि लव्ह जिहादवर हल्लाबोल करा ; उत्तरप्रदेश सरकारला संघाचा सल्ला; लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत सावधगिरीचा इशारा

    वृत्तसंस्था लखनौ : धर्मांतर आणि लव्ह जिहादवर हल्लाबोल करा,असा सल्ला उत्तरप्रदेश सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला असून लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत स्पष्ट संदेश देताना लोकसंख्येत असमतोल […]

    Read more

    देशातले ४० कोटी लोक कोरोनाविरूध्दच्या लढाईत “बाहुबली” बनलेत; पंतप्रधानांचे गमतीशीर वक्तव्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच एक गमतीशीर वक्तव्य करून संसदेत हलके फुलके वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. […]

    Read more

    सेल्फी घ्यायचा असेल तर शंभर रुपये पक्षनिधीत द्या; मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांची अनोखी ऑफर

    विशेष प्रतिनिधी खांडवा : सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री आल्यावर त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडते. त्यात मंत्र्याचा खूप वेळही जातो. त्यामुळे मध्य प्रदेशातील सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर […]

    Read more

    कावड यात्रेपासून हिंदूंच्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी मात्र केरळमध्ये बकरी ईदसाठी निर्बंध कमी, आयएमएचा न्यायालयात जाण्याचा इशारा, भाजप, कॉँग्रेसनेही फटकारले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंडसारख्या अनेक राज्यांत कावड यात्रेपासून हिंदूंच्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, देशातील […]

    Read more

    मंत्री, संघाचे स्वयंसेवक, न्यायाधिश आणि पत्रकारांचे फोन टॅप, द वायरचा दावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारमधील काही मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केले जात आहेत. यात मोठमोठ्या वृत्त […]

    Read more

    नूतन गृह राज्यमंत्री निशिथ प्रमाणिक यांच्यावरच बांग्ला देशी नागरिक असल्याच आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मंत्रीमंडळातील सर्वात तरुण मंत्री असलेले गृह राज्यमंत्री आणि पश्चिम बंगालमधील खासदार निशीथ प्रमाणिक मंत्री झाल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]

    Read more

    पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा बरळले, म्हणाले भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भारतासाठी धोकादायक

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान पुन्हा बरळले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भारतासाठी […]

    Read more

    परदेशातून निधी घेऊन न्यूज क्लिक वेबसाईटकडून भारताची बदनामी, चांगले घडल्यावर वाईट दाखविण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परदेशातून निधी घेऊन न्यूज क्लिक वेबसाईटक पात्रा म्हणाले, आम्ही देशातील 130 कोटी लोकांना लस देण्यात गुंतलो आहे. परंतु, आमच्या सरकार […]

    Read more

    मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्या विरोधानंतरही नवज्योतसिंग सिध्दू यांची पंजाब कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची अखेर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तत्काळ प्रभावाने पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. […]

    Read more

    बसपाचा पुन्हा नारा, हाथी नहीं गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है, ब्राम्हण समाजाला जोडण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार असे म्हणत एकेकाळी उत्तर प्रदेशात ब्राम्हणविरोधी राजकारणाचा चेहरा बनलेल्या बहुजन समाज पक्षाच्या मायावती […]

    Read more

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर उपचार सुरू, निधनाचे खोटे वृत्त देणाऱ्यांची काढली खरडपट्टी, म्हणाल्या – मैं अभी जिंदा हूँ !

    Mumbai Mayor Kishori Pednekar : मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल […]

    Read more

    Population control : काँग्रेसचा राग शशी थरूरांच्या तोंडून बाहेर आला; म्हणाले, लोकसंख्या नियंत्रणाची चर्चाच देशद्रोही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – आसाम आणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे हेमंत विश्वशर्मा आणि योगी आदित्य नाथ या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावर मुस्लीम नेत्यांकडून टीका […]

    Read more

    Inspiring : मुलगा केंद्रात मंत्री, तरीही आईवडील करतात शेतात मजुरी, म्हणाले- मुलाचा अभिमान, पण स्वाभिमानही शाबूत!

    inspiring story of L Murugans Farmer father and mother : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात अनेक नवीन चेहर्‍यांचा समावेश करण्यात […]

    Read more

    यूपी सोडण्याच्या वक्तव्यावर मुनव्वर राणा यांना भाजपचे प्रत्युत्तर, दुसरे राज्य शोधा, कारण पुन्हा येणार योगी सरकार!

    BJP Answer To Munawwar Rana : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी योगी पुन्हा यूपीचे मुख्यमंत्री झाले तर राज्य सोडून देण्याचे विधान केले होते. यावर आता […]

    Read more

    UP Election 2022 : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचे मोठे संकेत, म्हणाल्या- आघाडीला नकार नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ!

    UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस एकट्याने उतरणार की आघाडी करणार, याबाबत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोठे संकेत दिले आहेत. प्रियांका […]

    Read more

    शायर की पुरोगामी (अ)शायरी; मुनव्वर राणा म्हणाले, मुसलमान ८ मुले जन्माला घालतात कारण…!!

    वृत्तसंस्था लखनौ – लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांनी आपली (अ)शायरी प्रकट केली आहे. सातत्याने वादग्रस्त आणि जातीयवादी विधाने करणाऱ्या मुनव्वर राणांनी नवीन अंदाज ए (अ)शायरी […]

    Read more

    काँग्रेस आमदाराच्या मुलावर बलात्काराचा आरोप, माहिती देणाऱ्यास एमपी पोलिसांकडून 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर

    Congress MLA Morwal : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्याजवळील बडनगर येथील कॉंग्रेसच्या आमदाराच्या मुलावर पोलिसांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या 3 महिन्यांपूर्वी आमदार […]

    Read more

    यूपीमध्ये ब्राह्मण संमेलने भरवून मायावतींचे सत्ता काबीज करण्याचे स्वप्न, 2007ची पुनरावृत्ती होईल?

    UP Elections 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मायावतींनी पुन्हा एकदा राज्यात ब्राह्मणांना आपल्याकडे आकर्षित […]

    Read more