• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    लोकसभेत OBC आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक पास, राज्यांना पुन्हा मिळणार ओबीसी यादीचा अधिकार, 385 खासदारांनी केले समर्थन

    OBC Constitution Amendment Bill : संविधान (127 वी दुरुस्ती) विधेयक, 2021 मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची ओबीसी याद्या बनवण्याचे अधिकार पुन्हा […]

    Read more

    पंजाबसाठी कॅप्टन साहेबांनी अमित शहांकडे मागितल्या सुरक्षा दलाच्या 25 जादा कंपन्या आणि “बरेच काही…!!”

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याशी “समाधानकारक” चर्चा केली आणि त्यानंतर ते पोहोचले […]

    Read more

    सोनिया गांधींशी “समाधानकारक” चर्चेनंतर कॅप्टन अमरिंदरसिंग अमित शहांच्या भेटीला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची 10 जनपथ मध्ये जाऊन भेट घेतल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज सायंकाळी केंद्रीय ग्रह आणि […]

    Read more

    मुंबईसह १२ शहरे शतकाअखेर समुद्रात बुडणार, जागतिक तापमान वाढीचा फटका; नासाचा इशारा

    वृत्तसंस्था वॅशिंग्टन : भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरील आर्थिक राजधानी मुंबईसह १२ शहरे शतकाअखेर समुद्राच्या पाण्याखाली जाण्याचा इशारा अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेने दिला आहे. जागतिक तपमान वाढीची […]

    Read more

    कुस्ती महासंघाकडून विनेश फोगाट निलंबित, टोकियो ऑलिम्पिकमध्ये गैरवर्तन आणि गोंधळ करणे भोवले

    Vinesh Phogat temporarily suspended : भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला तात्पुरते निलंबित केले आहे. तिच्यावर टोकियो ऑलिम्पिकदरम्यान शिस्तभंगाचा आरोप आहे. विनेश व्यतिरिक्त […]

    Read more

    भावपूर्ण श्रद्धांजलि : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यात निधन

    बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठं काम केलं. त्यांचे गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. […]

    Read more

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाचा कट्टर समर्थकच; दलितांच्या गौरवशाली योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय इतिहास अपूर्ण; सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्षानुवर्षे देशातल्या आरक्षणाचा कट्टर समर्थकच राहिलेला आहे. दलितांच्या गौरवशाली योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय इतिहास देखील अपूर्णच आहे, असे […]

    Read more

    पुलवामा शहिदाच्या कुटुंबीयांना भेटले जयंत चौधरी, म्हणाले – सात दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन!

    कौशल किशोर शहीद झाल्यानंतर सरकारने त्यांच्या कुटुंबाला अनेक आश्वासने दिली होती.आतापर्यंत  सरकारने दिलेल्या आश्वासनांची अनेक आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. Jayant Chaudhary met […]

    Read more

    काश्मीरमधून युवक student – tourist visa वर पाकिस्तानात जाऊन दहशतवादी बनतात; अशा 17 दहशतवाद्यांना मारले; काश्मीरच्या पोलीस प्रमुखांनी केली पोलखोल

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधून student visa व्हिसावर किंवा tourist visa वर काही लोक गेले तिथे राहिले आणि दहशतवादी बनून भारतात परत आले. अशा […]

    Read more

    धक्कादायक : ‘फक्त 11 मिनिटे बलात्कार झाला’ म्हणत कोर्टाने कमी केली आरोपीची शिक्षा, न्यायाधीशांविरोधात स्थानिकांचे रस्त्यावर उग्र आंदोलन

    Swiss Court Reduced sentence of accused : स्वित्झर्लंडमध्ये न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाबाहेर निदर्शने करणारे लोक न्यायाधीशांकडे आपला निर्णय मागे घेण्याची […]

    Read more

    काश्मीर दौऱ्यावर राहुल गांधींना आठवली कश्मिरियत, म्हणाले – मीसुद्धा काश्मिरी पंडित, पूर्ण राज्यासाठी लढा देऊ !

    Rahul Gandhi in Srinagar : काँग्रेस नेते राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, मंगळवारी त्यांनी गंदरबल जिल्ह्यातील खिरभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यातून […]

    Read more

    स्वच्छ राजकारणासाठी सुप्रीम कोर्टाचे मोठे पाऊल : राष्ट्रवादीला ५ लाखांचा, तर काँग्रेस-भाजपसह इतर पक्षांना एक लाखाचा दंड, उमदेवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर न केल्याने दणका

    supreme court for not making public criminal cases against candidates : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आणि काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांविरोधातील गुन्हेगारी खटल्यांचा तपशील […]

    Read more

    मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : इयत्ता ११वी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

    Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारची सामाईक प्रवेश परीक्षा […]

    Read more

    पावसाळी अधिवेशन : राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी, यादी मागितली

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरूच आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदीदेखील उपस्थित होते. यादरम्यान, […]

    Read more

    कोच ग्रँहम रीड यांनी उलगडले यशाचे रहस्य; भारतीय हॉकी टीमची सर्वोत्तम विजिगीषू वृत्तीच त्यांना ऑलिंपिक सुवर्णपदकापर्यंत खेचून नेईल!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हॉकी टीममध्ये पराभवानंतर देखील खचून जाण्याची प्रवृत्ती नाही तर वर उसळून येण्याची प्रवृत्ती आहे. या हॉकी टीमची क्षमता प्रचंड आहे. […]

    Read more

    NRC देशभरात लागू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही, गृह मंत्रालयाची संसदेत माहिती, जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणावरही साधकबाधक चर्चा

    NRC across the country : देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही माहिती गृह मंत्रालयाने संसदेत दिली […]

    Read more

    अफगाणमध्ये परिस्थिती गंभीर : कंधारनंतर आता भारत आपले राजनयिक आणि कर्मचाऱ्यांना मजार-ए-शरीफमधून माघारी बोलवणार

    Afghanistan : अफगाणिस्तानमधील गंभीर सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने मझार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावासातून आपले राजनयिक आणि कर्मचारी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानचे […]

    Read more

    शुभेंदू अधिकारींचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘ममता सरकारकडून बलात्काराचा राजकीय शस्त्रासारखा वापर’

    Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून ममता सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठलेली आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू […]

    Read more

    राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद हे नामांतर योग्यच; ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेता हॉकी कॅप्टन मनप्रीत सिंग याचे परखड मत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामांतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करणे हा निर्णय योग्यच असल्याचे मत ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेता भारतीय […]

    Read more

    खुशखबर : आता स्वयंसहायता गटांना हमीशिवाय मिळेल २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

    Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेने दीनदयाल अंत्योदय योजना (DAY) – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (NRLM) अंतर्गत स्वयंसहाय्यता गटांसाठी (SHGs) तारण किंवा हमी […]

    Read more

    राज्य सरकारे हायकोर्टाच्या आदेशाखेरीज खासदार, आमदार, मंत्र्यांवरचे खटले मागे घेऊ शकणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा दणका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना आज एक वेगळा दणका दिला आहे.खासदार, आमदार आणि मंत्र्यांवरचे खटले राज्य सरकारे विविध कारणे दाखवून मागे घेतात. […]

    Read more

    ऑलिम्पिकमध्ये घुमणार चौकार अन् षटकार! ICC कडून २०२८च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाचे प्रयत्न सुरू

    cricket’s inclusion in 2028 Los Angeles Olympics : टोकियो ऑलिम्पिक 2020च्या प्रचंड यशानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठीही एक मोठी […]

    Read more

    डाळी, खाद्यतेलात भारत होणार आत्मनिर्भर, मोदी सरकारची खास योजना; सन्मान निधीचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : डाळी आणि खाद्यतेलाच्या उत्पादनात देशाने आत्मनिर्भर होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. India will be self-sufficient in pulses and edible […]

    Read more

    Golden opportunity : अमेझॉन देतंय दरमहा ६० ते ७० हजार कमावण्याची संधी, फक्त चार तास करावे लागेल काम 

    जर तुम्हालाही दरमहा 60 ते 70 हजार रुपये कमवायचे असतील तर आता तुम्ही हे काम सहज करू शकता. कारण आता जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी […]

    Read more

    सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला – ऑलिम्पिकसाठी मेहनतीचे फळ मिळाले, पंतप्रधान स्वत: बोलले ही मोठी गोष्ट, सर्वांच्या सहकार्याने येथे पोहोचलो!

    Gold Medalist Neeraj Chopra : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची भारताची 13 वर्षांची प्रतीक्षा संपवणाऱ्या नीरज चोप्राच्या पुनरागमनावर संपूर्ण देश आनंदी आहे. देशभरातून त्याचे अभिनंदन होत आहे, नीरजने […]

    Read more